राजगिरा खाण्याचे 10 फायदे वजन कमी करण्यासाठी कसे खावे

उपवास म्हणजे आपल्याला आठवतो की राजगिरा राजगीरा आपलं स्वयंपाकघरातील तसं काही नवीन धान्य नाहीये काही नवीन पदार्थ नाही आहे पण तसं बघायला गेलो तर फक्त उपवासाच्या दिवशी ह्याचा विचार न करता एक अतिशय पौष्टिक धान्याचा प्रकार की जो मेजर हेल्थ बेनिफिट्स देतो. तर आपल्या वेट लॉस डाइट मध्ये फक्त उपवासाचे दिवशीच नाही तर इतर दिवशीही तुम्ही राजगिरा कसं ऍड करू शकता आणि त्याचे बेनिफिटस काय काय आहेत.

हे आपण आज पाहून घेणार आहोत सगळ्यात पहिलं राजगिरा इज वन ऑफ द बेस्ट प्रोटीन सोर्स आणि त्याला कम्प्लीट प्रोटीन असं म्हणलं जातं. म्हणजे नॉन व्हेजिटेरियन सोर्स मध्ये अंड म्हणजे एग हे कम्प्लीट प्रोटीन मानलं जातं तसंच व्हेजिटेरियन सोर्स मध्ये राजगिरा है कम्प्लीट प्रोटीन मानलं जातं की जे दुधा पेक्षा हि जास्त यामध्ये प्रोटीन जास्त असतात.

म्हणून जनरली प्रोटीन पचवायला जड असतात पण राजगिर्याच्या उदाहरण घेतला तर अतिशय पचायला हलकं आणि प्रोटीन ने भरपूर असं हे धान्य आहे. तर वेट लॉस साठी अतिशय उपयोग आणि प्रोटीन म्हणलं की वेटलॉस ही समीकरण आलंच तर राजगिऱ्याचे पीठ राजगिऱ्याचे लाह्या है तुम्ही घेऊ शकता जी दुधाबरोबर कॉम्बिनेशन घेऊ शकता जे मी आज चे प्लॅन मधी सांगितले होते.

नुसता राजगिर्याचे लाह्या सुद्धा घेऊ शकता किंवा राजगिरा भाजून घेऊ शकता. राजगिऱ्याच्या पिठाची भाकरी घेऊ शकता असे अनेक प्रकार यामध्ये उपलब्ध आहेत आता प्रोटीन म्हणल्यावर असं वाटतं की राजगीरा आणि शेंगदाणे हे प्रोटीन कॉम्बिनेशन्स आहे कारण शेंगदाणे मध्ये ही बऱ्यापैकी प्रोटीन असतात पण ह्याच्या मध्ये गुड ही असतं आणि अति शेंगदाणे असतील तर त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल ला त्रास होऊ शकतो.

किंव्हा गुड असल्यामुळे वजन कमी होण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो मग कधी तरी एखादी खाल्ली तर हरकत नाही पण राजगिरा वडी ऐवजी किंव्हा शेंगदाणा चिक्की चे ऐवजी राजगिऱ्याच्या पिठाची भाकरी राजगिऱ्या चे लाह्या ही प्रिफर करा आता पुढचा पॉइंट आहे ते म्हणजे कॅल्शियम. इतर कोणत्याही धान्यापेक्षा राजगिर्या मध्ये चारपट अधिक प्रमाणात कॅल्शियम आहे.

यामुळे तुम्हाला हेल्थ बेनिफिट मिळतातच म्हणजे हडक चांगले व्हायला मदत होते हेल्दी व्हायला मदत होते त्यामुळे वाढत्या वयाची मुलं प्रेग्नेंसी मध्ये मैनापोज चे दरम्यान ह्या सगळ्या जे काही आपल्या लाईफमध्ये टप्पे असतात ह्या मध्ये राजगिरा तुमच्या डेली डाइट मध्ये इन्कलुड करणं फार महत्त्वाचा आहे. कॅल्शियम च्या गोळ्या घेण्यापेक्षा किंवा इंटरनली कॅल्शियम घेण्यापेक्षा राजगिरा हा एक असा सोर्स आहे ती पचायला अतिशय हलक आणि तुम्हाला कॅल्शियमचे बेनिफिट सुद्धा यामध्ये मिळतात.

पुढचं जे काही आहे ते म्हणजे विटामिन सी, विटामिन ए आणि विटामिन बी यामध्ये भरपूर प्रमाणात असत. त्यामुळे इम्युनिटी साठी इम्युनिटी वाढण्या साठी स्किन चांगली होण्यासाठी डोळ्यांसाठी एक अतिशय उपयोगी पदार्थ म्हणजे आपण राजगिरा कडे बघू शकतो पुढचं राजगिरे मध्ये आयरन भरपूर प्रमाणात असतो ज्यांचा हिमोग्लोबिन कमी आहे एनिमिक पेशेंट नि राजगिरा त्यांचे डेली डाइट मध्ये इन्कलुड करणं अतिशय महत्त्वाचा आहे.

पुढे हार्ट साठी राजगिरा अतिशय उपयोगी आहे यामध्ये फायटोसिरम नावाचा केमिकल असतं किंव्हा एक पदार्थ असतो की ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते आणि ब्लड प्रेशर सुद्धा नॉर्मल व्हायला मदत होते त्यामुळे कोलेस्ट्रॉल ज्यांचा वाढलेला असेल ज्यांना वेट गेन चा प्रॉब्लेम आहे त्यांनी राजगिरा तुमच्या डेली डाइट मध्ये नक्की इन्कलुड करा. हार्ट साठी सुद्धा अतिशय चांगला यामध्ये राजगिरा मध्ये पोटॅशियम असतं.

की जे ब्लड वेसल्स रिलॅक्स करायला मदत करत आणि ह्यामुळे हार्ट ची जी काही हेल्थ आहे ती चांगली राहायला मदत होते पुढचा पॉइंट यामध्ये फायबरस भरपूर प्रमाणात असतं फायबर्स म्हणजेच वेटलॉस. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी चरबी कमी करण्यासाठी किंवा पोट साफ राहण्यासाठी या तिन्हीचा ही जर तुम्हाला चांगल्या बेनिफिट्स राजगीरा मुळे मिळत असतील.

तर ही तिन्ही सिम्टम्स तुम्हाला कमी व्हायला मदत करतात पुढचं प्रोबायोटिक्स प्रॉपर्टीज. प्रोबायोटिक्स प्रॉपर्टी म्हणजे पोटाची तक्रारी दूर ठेवतात म्हणजे डायजेशन इमप्रुव करायला मदत करतं पुढचा पॉइंट ही ग्लुटेन फ्री आहे म्हणजे गव्हाचे ऐवजी ज्यांना ग्लूटेन एलर्जी आहे तर त्यांनीसुद्धा गव्हाचे ऐवजी दलिया खीर रोटी भाकरी ह्या सगळ्यामध्ये तुम्ही राजगिर्याचा वापर करू शकता.

जे वजन कमी करण्यासाठी ही चांगला आहे. आणि ग्लूटन-फ्री हेल्दी ऑप्शन आहे पुढचं राजगिरे मध्ये एंटी इन्फल्मेटरी प्रॉपर्टीज असतात म्हणूनच आणि दुसरा एक बेनिफिट म्हणजे कॅल्शियम तर ह्या दोन्ही प्रॉपर्टीज मुळे ज्यांना संधिवाताचा त्रास आहे ज्यांना अर्थराईटीस आहे किंवा ज्यांना गुडघेदुखी किंवा जॉईंट पेन चा त्रास आहे त्यांनी नक्की राजगिरा डेली डाइट मध्ये इन्कलुड करावा.

कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मुळे पेन आणि सूज हे दोन्ही कमी व्हायला मदत होते आणि लास्ट पॉईंट उपवासाचे दिवशी चा एक हेल्दी आणि फर्स्ट चॉईस पदार्थ म्हणून राजगिरा तुमचे डायटमध्ये इन्कलुड करणं ही अतिशय गरजेचा आहे. आणि अगदी शेवटचा पॉईंट जसा मी म्हणलं की फक्त उपवासाचे दिवशी हेल्दी म्हणून राजगीरा कंसिडर न करता तुमच्या डायटमध्ये डेली वेट लॉस डाइट मध्ये सुद्धा जे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

राजगिर्याचा तुमचे रोजचे जीवनामध्ये थोडातरी समावेश करा की जेणेकरून हे सगळे बेनिफिट्स तुम्हाला मिळतिल वेट लॉस होयला ही मदत मिळतील आणि कुठलीही बॉडी मध्ये डेफिशिएनशी होणार होणार नाही.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *