रात्रीच्या वेळी असे व्हिडियो चुकूनही पाहू नका बरबाद व्हाल

भारतामध्ये गौरव तिवारी नमक एक अत्यंत प्रसिद्ध पॅरानॉर्मल इन्वेस्टीगेशन होऊन गेले. ज्यांनी अशा अनेक ठिकाणी या आत्म्याशी संवाद साधला. त्यांना एक्सपोज करण्याचा प्रयत्न केला. लक्षात घेण्याचे शक्ती असतात. त्या कधीही समोर येण्याचा आपणहून प्रयत्न करत नाहीत. त्यांचे जग वेगळ आहे. त्यांची दुनिया वेगळी आहे.

आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी या शक्तीने बरोबर छेडखानी करण्याचा प्रयत्न केला. त्या लोकांसोबत अत्यंत दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. गौरव तिवारी यांच्या बाबतीत नक्की काय घडलं. हे सुद्धा हि खूप मोठं रहस्य आहे. अनेक लोक गौरव तिवारी बद्दल माहिती प्रस्तुत करतात. त्यांच्या बद्दल त्यांचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करतात.

मित्रांनो आपणास जर अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील. त्यामुळे इंटरेस्टेड असेल तर थोडीशी सावधानता नक्की बाळगा. सूर्यास्तानंतर म्हणजे सूर्य मावळल्यानंतर अशा प्रकारचे व्हिडिओज शक्यतो पाहू नका. या व्हिडिओमध्ये एखाद्या मृत व्यक्ती बद्दल खूप निष्ठेने आत्मीयतेने आणि खूप सखोल माहिती असते.

आणि जेव्हा आपण त्या माहितीसोबत कुठेतरी जोडले जातो. मित्रांनो लाखो लोकांचे अनुभव आहेत. ही अशा प्रकारचे व्हिडिओज पाहून त्यांचं वैयक्तिक जीवन कौटुंबिक जीवन अक्षरशः बरबाद झालेला आहे. तुम्ही जिज्ञासू आहात. तुम्हाला हे सर्व जाणून घेण्याची इच्छा आहे. की नक्की हे जग कसा आहे. कसं चालतं.

तुम्ही इंटरनेटवर अनेक फेक व्हिडिओज असतात. समोर भूत वगैरे काहीही नसतं. केवळ तुम्हाला एक ड्रामा समोर सादर केला जातो तुमच्यासमोर खरतर खूप पावरफुल शक्ती असावी लागते. खूप तंत्र साधना असावी लागते. या आत्म्याशी संवाद साधण्यासाठी किंवा निसर्गतः काही शक्ती प्राप्त असावे लागतात. त्याला पण दैवी देणगी असे म्हणतो.

अनेक युट्यूबर्स असे आहेत की जे अनेक ठिकाणी आपला भूत दाखवतात आत्मा दाखवतात. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका त्यांची व्हिडिओज कितीही पहा तुमच्या वरती काही फरक पडणार नाही. परंतु गौरव तिवारी सारख्या व्यक्ती आहेत की ज्यांनी खरोखर अशाप्रकारे उत्तम कार्य केलं होतं मात्र काही सीमा त्यांनी ओलांडल्या उल्लंघन केलं. त्याचे जे भोग आहे त्यांना भोगावे लागले.

तर आपण सुद्धा जर अशा व्यक्तींबद्दल खरोखर एक पॅरानॉर्मल ॲक्टिव्हीटी होत्या त्यांच्या बद्दलची जर व्हिडिओस पाहत असाल. खूप आत्मीयतेने पाहत असाल. त्यामध्ये जर इंव्होल होत असाल. तर थोडं सावध व्हा. जेव्हा सूर्य उगवेल म्हणजे सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत आपण हे व्हिडीओ अवश्य पहा मात्र त्या जास्त की नको लावू नका.

आणि सूर्य मावळल्यानंतर ते सूर्य उगवे पर्यंत चुकूनही अशा प्रकारचे व्हिडिओज प्ले करू नका. हे व्हिडिओस पाहून विनंती आहे. ज्या लोकांनी पाहिले पाहिले असतील. हे थोडंसं अनुभव घ्या की मागील आठ ते दहा दिवसात तुमच्या कुटुंबामध्ये कुरबुरी सूर्यात सुरू झालेले आहेत की नाही. तुमच्या कुटुंबांमध्ये विनाकारण वाद निर्माण होत आहेत की नाही. पती-पत्नीमध्ये संशयाचे वातावरण निर्माण होत आहे की नाही.

तुमच्या घरात विनाकारण एक कलहाचे वातावरण काहीतरी विचित्र घटना घडू लागले आहेत. याची तुम्हाला अपेक्षाही नव्हती. असं होत आहे की नाही. मित्रांनो तुम्हाला सावध करण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न माझ्याकडून होत आहे. अशा प्रकारचे कोणतेही वाईट शक्तींचे संबंधित व्हिडिओज सूर्यास्तानंतर मी तर म्हणेल की पाहण्याची आवश्यकता नाही.

आधीच आपल्या मानवी जीवनात समस्या कमी नाहीयेत. लाखो समस्या आहेत आणि त्यामध्ये अजून काही समस्यांची भर टाकण्याची इच्छा मला वाटतं कुणाचीच नसेल. शेवटी इच्छा तुमची आहे तुम्ही निर्णय घ्यायचा आहे. आपणा सर्वांवर भगवान श्रीविष्णूची असीम कृपा निरंतर बरसत राहो याच मनोकामने सह आम्ही थांबत आहोत धन्यवाद.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.