रात्री झोपण्यापूर्वी दत्त गुप्त मंत्र बोला तीन दिवसात सुख शांती समाधान मिळेल

श्री गुरुदेव दत्त जर तुमच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान या गोष्टी हरवलेल्या आहेत या गोष्टी तुम्हाला मिळवायचे आहेत आणि ते मिळवण्यासाठी तुम्हाला खूप त्रास होतोय दुःखाचा डोंगर तुमच्या पुढे उभा आहे सुख शांती समाधान तुमच्या मनाला लाभत नाही तुम्हाला या संकटातून बाहेर पडायचे आहे तुम्ही खूप डिप्रेशनमध्ये जात आहात

या सर्व समस्यांसाठी आपण आज एक पाय जाणून घेऊया हा उपाय फक्त तीन दिवस करायचा आहे तीन दिवस तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धेने विश्वासाने केला तर नक्कीच चौथ्या दिवशी तुमचे मन आनंदी व उत्साही होईल तसेच सुखी व समाधानी होईल मनाला शांती लाभेल जीवन जगत असताना आपल्या अवतीभवतीची जी लोक असतात जी नकारात्मकतेने भरलेली असतात

जे सतत आपल्याशी कटकटी करत असतात किंवा वाद घालत असतात मग ते घरातील असतील किंवा बाहेरचे असते तुम्हाला त्या गोष्टीचा मनस्ताप होतो त्यामुळे तुम्हाला झोप येत नाही मनाला शांती वाटत नाही असे जर तुमच्या जीवनात होत असेल तर हा उपाय नक्की करून पहा दत्त महाराजांच्या कृपेने तुम्ही सुखी व्हाल बाहेर खूप पाऊस पडत असेल

आणि तुमच्याकडे छत्री किंवा रेनकोट असेल तर पावसाचा परिणाम तुमच्या शरीरावर होत नाही त्याचप्रमाणे जर बाहेर कितीही कटकटी असल्या नकारात्मकता असेल जर तुमचं मन समाधानी असेल परमेश्वराला लिन असेल तुम्ही परमेश्वराची सतत नामस्मरण करत असाल दर तुमच्या मनावर शरीरावर या नकारात्मकतेचा काहीच परिणाम होणार नाही

जीवनामध्ये कधीही हार मानू नका कारण पडल्याशिवाय माणसाला उठता येत नाही दत्त महाराजांची साधना करा दत्त महाराजांना पूर्णपणे शरण जा तुम्हाला कोणत्याही दिवशी संध्याकाळी झोपण्यापूर्वी हा उपाय करायचा आहे एका ठिकाणी शांत बसून ब्रम्हा-विष्णू-महेश या नावाने तीन अगरबत्त्या पेटवायचे आहेत त्यानंतर श्री गुरुदेव दत्त या महामंत्राचा जप करायचा आहे

दत्त महाराजांचे पर्यंत पोहोचण्याचा एक उपाय म्हणजे डोळे बंद करून आपले पूर्ण ध्यान दत्त महाराजांवर लावायचे आहे त्यानंतर दोन भुवयांच्यामध्ये दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटो बघायचा आहे त्यावर ध्यान लावायचे आहे तो फोटो किंवा दत्त महाराजांची मूर्ती आठवायची आहे आणि श्री गुरुदेव दत्त हा महामंत्र पाच मिनिटे मनातल्या मनात म्हणायचा आहे यामुळे तुमचे मन खूप आनंदी होईल व तुम्हाला परमानंदाचे परमात्म्याचे सुख मिळेल

आणि तुमच्या जीवनामध्ये आनंदाच्या गोष्टी घडायला सुरुवात होतात आणि तुमच्या जीवनामध्ये कितीही नकारात्मकतेने भरलेली माणसे येऊ द्या तरीही तुमच्या शरीरावर किंवा मनावर त्यांचा काहीही परिणाम पडणार नाही हा अत्यंत प्रभावी उपाय आहे हा उपाय फक्त तीन दिवस करायचा आहे चौथ्या दिवशी तुम्हाला चमत्कार दिसेल हा उपाय तुम्ही श्रद्धेने व निष्ठेने करायला हवा हा उपाय जर तुम्ही रोज केला तरी चालेल

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.