रात्री झोपताना लसूण खा 3 दिवसात फरक दिसू लागेल

मित्रांनो आज आपण पाहणार आहोत काही आश्चर्य कारक आणि तुम्हाला अगदी चकित करणारे फायदे. मित्रांनो तस तर लसूण आणि कांदा खाण्यास जैन धर्मामध्ये मनाई करण्यात आलेली आहे आणि त्याची प्रमुख कारण अस आहे की ज्या वेळी तुम्ही कांदा खाता त्यावेळी तुमचं ब्ल ड सारक्यूलेशन अतिशय वेगाने वढू लागत आणि परिणामी तुमच्या पेशी स्टी म्यु लेट होतात ऍ क्टिव्ह होतात.

मित्रांनो आयुर्वेदामध्ये लसूण खाण्याचे अनेक फायदे सांगितलेले अहेत. इजिप्त मधील लोक देखील लसणाचा नियमितपणे वापर करत होते. अनेक औषधांमध्ये इजिप्त मधल्या अनेक औषधांमध्ये लसणाचा वपर झालेला दिसून येतो.
मित्रांनो जर तुम्ही लसूण आणि मध जर एकत्र करून आठवड्यातून 2 ते 3 वेळा याच सेवन केले.

तर सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी तर याच्यामुळे जर तुमच्या से क्स प्रॉ ब्लेम्स जर काय असतील लैं गिक समस्या असतील तर या समस्यांन पासून तुम्हाला सुटका मिळू शकते. लैं गिक समस्ये वरती हा अतिशय चांगला उपाय आहे. तुम्ही लसणाच्या 2 ते 3 पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्या मधामध्ये कुचकरायचे आहेत.

आणि अस हे जे मिश्रण आहे याचं सेवन आपण आठवसड्यातून 2 ते 3 वेळा करायचं आहे. हे तुम्ही सकाळी उठल्याबरोबर काहीही खाण्याच्या पूर्वी किंवा रात्री झोपण्यापूर्वी देखील करू शकता. याचे अतिशय चांगल्या अशाप्रकारचे रि झल्ट्स हे तुम्हला लवकरच दिसून येतील. मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना स्व प्नदोष किंवा नाई ट फॉ लचा प्रॉब्लेम आहे.

आणि पुरुषांना हा त्रास होतो स्व प्नदोष असतो नाई ट फॉ लचा त्रास होतो तर आशा लोकांनी रात्री झोपण्यापूर्वी लसणाच्या 1 ते 2 पाकळ्या किंवा 1 ते 2 फुड्या जर आपण खाल्या नियमितपणे आठवड्यातून 2 ते 3 वेळ हा प्रयोग करायचा आहे म्हणजे 7 दिवसातून 2 ते 3 दिवस आपण जर अशा या फुड्या खाल्या तर आपल्याला ना ईट फॉल पासून स्व प्नदोषा पासून मुक्ती मिळेल.

तिसरा जो प्रॉ ब्लेम आहे तो हाय बी पीचा ज्यांना हाय ब्ल ड प्रे शर आहे उच्च र क्त दाब आहे अशा लोकांनी रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्या बरोबर लसणाच्या 2 ते 3 पाकळ्या खाव्यात अस केल्याने त्यांचा जो बी पी आहे तो नॉ र्मल लेवलला येतो. पुढचा उपयोग आहे की लसूण हा अँटी ब्या क्टेरियल आहे आणि त्यामुळे जर आपल्याला फंग ल इन्फे क्शन सारखे इन्फे क्शन झाले असतील.

तर आपण ज्या भागारव फं गल इन्फे क्शन झालं आहे त्या भागावर हा लसणाचा रस आपण त्या ठिकाणी लावू शकता.फं गल इन्फे क्शन अगदि लवकरात लवकरात लवकर यामुळे निघून जाते. तर अँटी ब्या क्टेरियल अशा प्रकारचा गुणधर्म आहे आणि शेवटचा जो उपयोग आपण सांगणार आहोत तो म्हणजे को ले स्ट्रॉल ज्यांच्या शरीरामध्ये ब्ल डमध्ये र क्ता मध्ये को लेस्ट्रॉ लच प्रमाण जास्त वाढलेलं आहे.

असे लोक दूध आणि लसूण संच सेवन सकाळी उठल्याबरोबर किंवा रात्री झोपण्यापूर्वी करू शकता. दूध आणि लसूण ज्यावेळी आपण एकत्र करतो त्यावेळी त्याचे जे फायदे असतात ते अगदी गजबचे असतात इतके आश्चर्यकारक की तुमचं को ले स्ट्रॉल वितळवण्याची क्षमता या मिश्रणामध्ये असते. तर मित्रांनो अशाप्रकारे लसणाचे असे आश्चर्यकारक फायदे आहेत.

तुमच्या लैं गिक समस्या असुदेत स्वप्नदोषा सारखा नाईटफॉल सारखा त्रास असुदे तुमचा बीपी जर हाय झाला असेल ब्याक्टेरियल पॉब्लेम्स असतील जस की फं गल इ न्फेक्शन किंवा तुमचं जरका कोले स्ट्रॉल वाढले असेल या अनेक समस्यांवरती लसूण हा अतिशय परिणाम कारक असतो. तर आज पासूनच लसणाचा सेवन सुरू करा मात्र लक्षात ठेवा केवळ आठवड्यातून 2 ते 3 दिवसच आपल्याला हा उपाय करायचा आहे.

प्रत्येक आठवड्यामध्ये 2 ते 3 दिवस तुम्ही हा थांबून थांबून करू शकता म्हणजे आज करा 2 दिवस ग्याप घ्या परत चौथ्या दिवशी करा आणि परत सातव्या दिवशी करा. असा पहिला दिवस तिसरा किंवा चौथा दिवस आणि सव्वा दिवस अशा प्रकारे या लसणाच करत चला मात्र लक्षात ठेवा लसणाच्या ज्या कुड्या वापरीच्या आहेत ज्या पाकळ्या वापरायच्या आहेत त्या केवळ 2 किंवा 3 वापरायच्या आहेत.

अति प्रमाणामध्ये लसणाचा सेवन करू नका लसूण हा अतिशय स्ट्रॉंग आहे. अतिशय हाय लेवलने ब्लड सरक्युलेशन तो वढवतो आणि पेशी स्टीम्युलेट करतो आणि त्यामुळेच नियंत्रणामध्ये कंट्रोलमध्ये आपल्याला त्याचा वापर करायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.