राहू ग्रहाचा प्रकोप टाळण्यासाठी उपाय

वैदिक शास्त्रानुसार राहू ग्रहाचा प्रकोप कुंडलीतील राहू दोषामुळे मानसिक ताण आर्थिक नुकसान समन्वयाचा अभाव कोणत्या न कोणत्या वेळी प्रत्येक ग्रह अशुभ प्रभाव देऊ लागतो अशा परिस्थितीत ग्रह शांती साठी उपाय केले जातात राहू ग्रहाच्या शांतीसाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत यामध्ये राहू शी संबंधित वस्तूंचे दान करणे रत्न धारण करणे राहुल यंत्र राहू मंत्र आणि औषधी वनस्पती हे मुख्य उपाय आहे असे मानले जाते की अशुभ प्रभावामुळे व्यक्ती रातोरात पदावरून राजा बनतो

परिणाम देखील प्राप्त होतात व तुमच्या कुंडलीत राहु कमजोर असेल तर राहु ग्रह शांती साठी उपाय करावे यांच्या प्रभावाखाली राहू शुभ फळ देईल आणि शांती साठी उपाय करावे दुर्गादेवीची पूजा करावी महादेवाची आराधना करावी भैरव देवाची पूजा करावी दुर्गा चालीसा का पाठ करावा राहुल शांतीसाठी दान करावं अशा पासून वाचण्यासाठी राहु ग्रह निगडीत वस्तूंचे बुधवारी राघू नक्षत्रास संध्याकाळी आणि रात्री दान करावे बंद केल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजेच एक प्रकारचे धान्य गोमेद रत्न मिळाले किंवा भुरकट रंगाचे कपडे तसेच काचेच्या वस्तू मित्रांसाठी गोमेद रत्न आहे हे रत्न धारण केल्याने जास्त करणार आहोत वर्षापासून मुक्ती नेत्यांनी चांगला परिणाम दिसून येतात तसेच जीवनात सकारात्मक उर्जेचा प्रवाह वैभव वृद्धी अचानक येणारे अडथळे आणीत आजारांपासून वाचवण्यासाठी राहु यंत्र पूजन करावं

राहुयंत्राला बुधवारी राहू नक्षत्रातील धारण करावा तसंच राहू ग्रहाच्या दुष्प्रभाव पासून वाचण्यासाठी बुधवारी नागरमोथा मूळ राहू नक्षत्रात धारण करावा राहू दोष निवारण हेतू आठ मुखी रुद्राक्ष धारण करण्याचे फायदे सांगा गेले आहे राहू महादशा हेतू बीज मंत्राचा जप करावा राहू दोषा पासून मुक्ती मिळते राहू हा छाया ग्रह आहे याचे कोणतेही भौतिक स्वरूप नाही हिंदू धर्म ग्रंथानुसार राहु ग्रह भगवान भैरवाचे प्रतिनिधित्व करतो इकडे ज्योतिष शास्त्रानुसार राहू हा पापी ग्रह मानला जातो त्याच्या प्रभावामुळे जाताना अनेक प्रकाराच्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो

तथापि ही मूळ जातकांना शुभ आणि अशुभ परिणाम देतात परंतु त्याचे परिणाम टाळण्यासाठी राहू मंत्राचा जप पद्धतीनुसार करावा ज्योतिष शास्त्रानुसार राहू-केतू यांच्यामुळेच कुंडलीत कालसर्प दोष निर्माण होतो राहण्यासाठी राहू शांती उपाय प्रभावी आहेत यंत्राची स्थापना आणि पूजा केल्याने जातकांना शिक्षण व्यवसाय आणि करिअर मध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात त्याचा उपाय शत्रु गुप्तपणे येणारे अडथळे कपट गुप्तरोग सामाजिक अनादर आणि भेदभाव यांपासून संरक्षण करतात

मित्रांनो कोणतेही प्रकारच्या अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्यापेक्षा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारचा अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेअर होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका

Leave a Reply

Your email address will not be published.