रोज स्वयंपाक करताना बोला हा गुप्त चमत्कारी मंत्र 7 दिवसात चमत्कार बघा श्री स्वामी समर्थ

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ अन्नाचा जवणाचा मनावर काय परिणाम होतो मित्रानो एक महिन्याच्या एक प्रयोग करून बघा सात्विक अन्न खाल्यामुळे आपल्यात एक प्रकारचा बदल दिसून येतो कारण जसे आपले अन्न तसेच आपले अन्न होते. सात्विक अन्न हे फक्त शाकाहारी भोजन नाही.

ते ईश्वराच्या स्मरनात बनवलेले जेवण असते. जर रागात असताना आपण स्वयंपाक केला तर त्याला सात्विक अन्न म्हणत नाहीत. म्हणून स्वयंपाक करणाऱ्यांनी कधीही नाराज रागात व दुखी असताना स्वयंपाक करू नये. अन्न शिजवू नये तसेच कधीही स्वयंपाक करताना.

आईला बहिणीला बायकोला जे कोणी स्वयंपाक करत असेल त्यांना रागावू नये त्यांच्याशी भांडू नये त्यांच्यावर ओरडू नये. कारण त्या स्थितीत स्वयंपाक करताना जर आपण ओरडलो रागावलो तर त्या जेवणा वरती रागाची स्पंदने जातात. आणि तेच आपण खाणार असतो. हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

मित्रानो जेवण हे तीन प्रकारचे असते. जे आपण हॉटेल मध्ये खातो जे आपल्या घरात आई बायको बहीण बनवते. आणि तिसरे मंदिरात अन्नछत्रमध्ये खातो. आणि या तीनही भोजनात वेगवेगळी स्पंदने असतात. जे हॉटेल मध्ये पदार्थ बनवतात. ते विकत घेऊन खावे लागतात. आपण ते पदार्थ खाल्ल्यावर ते आपल्याला आंतरिक समाधान देत नाहीत.

त्यामुळे आपल्याला कधीकधी अन्न खाल्यावर त्रास होतो. कारण ते अन्न शिजवण्यासाठी पुरुषांचा हात असतो. आणि त्यांचा भाव फक्त पैसे कमवण्याचा असतो. आणि तोच भाव आपल्यात उतरतो आणि नंतर घरामध्ये आई बायको जे पदार्थ करतात. ते फार प्रेमाने करत असतात. म्हणून त्या पदार्थां मध्ये सात्विक स्पंदने असतात.

ते आपल्याला समाधानी बनवतात. हल्ली अनेक घरा मध्ये स्वयंपाक करण्यासाठी नोकर ठेवले जातात. त्यांच्या मनातील विचार स्वयंपाकात उतरतात. आणि ते आपल्याला सुख देत नाहीत. घरात जर मुलगा जेवत असेल आणि म्हणत असेल की मला आणखी एक चपाती पाहिजे आहे. त्यावेळी आईचा चेहरा आनंदाने खुलतो.

ती अजून एक चपाती प्रेमाने बनवते. पण तीच चपाती आपण स्वयंपाक करणाऱ्या नोकराकडे मागितली तर तो विचार करतो हा तर रोज दोन चपाती खातो तो खाण्याचा हिशोब घालून करेल पण त्यामध्ये प्रेम नसेल असे खाणे अंगी लागत नाही. तिसरी गोष्ट आपण जे मंदिरात खातो ते अन्न देवाला दाखवलेला नैवेद्य असतो.

भावना प्रसादाची असते. ते अन्न ईश्वराल स्मरून बनवलेले असते. म्हणून ते अन्न प्रसाद होते. म्हणून घरात रोज स्वयंपाक करताना. ईश्वराल बनवत आहात असे स्मरून स्वयंपाक करा. म्हणजे तो प्रसाद होईल. यासाठी आपले स्वयंपाक घर स्वच्छ ठेवा. मन शांत ठेवा देवांचे भजन किंवा देवांची गाणी लावा.

आणि नामस्मरण करत जेवण करा. म्हणजे जेवताना तो रोज प्रसाद होईल. स्वयंपाक करताना घरात अनेक उपायही करता येतात. घरात काही त्रास असेल तर ती गोष्ट चांगली व्हावी यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करा. आणि ती गोष्ट मागत असताना स्वयंपाक करा. मग ती तुमच्या मुलांसाठी असुद्या पती साठी असूद्या किंवा घरातील व्यक्तींन साठी असुद्या.

परमेश्वराकडे त्यांच्यासाठी आशीर्वाद मागत असताना स्वयंपाक करा. म्हणून कधीही स्वयंपाक करताना देवाचे नामस्मरण करा. स्वामींचे नामस्मरण करा आणि तुमच्या व्यथा स्वामींन समोर मांडा नक्कीच तुमचे जेवण सात्विक आणि प्रसादा समान होईल. आणि स्वामी तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.