लाखमोलाचे झाड वड स्त्री पुरुष दोघांच्या समस्येसाठी वरदान आहे

फक्त या काढयाचा वापर करा मासिक पाळीच्या भयंकर समस्यांपासून अगदी सहजतेने तीन दिवसात पूर्णपणे सुटका करा महिलांना मासिक पाळी विषयक समस्या असतील तर या विषयी खूपच सुंदर आणि महत्वपूर्ण असा उपाय घेऊन आले आहे. या उपायाने तीनच दिवसात तुम्हाला फायदा होणार आहे मासिक पाळीच्या समस्यांना प्रत्येक महिलेला सामोरे जावे लागते.

आणि या समस्या देखील प्रत्येक स्त्रीच्या शरीरात वेगवेगळे असतात जसे पोट दुखणे कंबर दुखणे हात पाय दुखणे चक्कर येणे किंवा डोके दुखणे अथवा ताप देखील येतो. या तर समस्या बाह्य झाल्या परंतु जास्त रक्तस्राव होणे किंवा कमी होणे किंवा बऱ्याच महिलांना श्वेतप्रदरचा त्रास देखील यामुळे होतो तर अशा सर्व अंतर्बाह्य भयंकर वेदनांपासून सुटका करून देण्यासाठी.

तुम्ही जर हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. या अंतर्बाह्य समस्या संपूर्ण मुळासकट पूर्णपणे नष्ट करण्यासाठी घरगुती उपाय पूर्णपणे नष्ट करण्यासाठी घरगुती उपाय आहे हा उपाय केल्याने नॉर्मल समस्या असतील तर तीन दिवसातच बरे होतील. परंतु जास्त समस्या होत असते तर तुम्हाला हा उपाय सात दिवस तरी करायचा आहे.

तरी आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे वडाच्या झाडाच्या पारंब्या हे वडाचे झाड आहे या वडाच्या झाडाच्या पारंब्या आहेत यांचा वापर आपल्याला येथे करायचा आहे. आपल्याला सहसा करून दिसत नाही परंतु जून जुलै चालू झाले की हे छान येतात या वेळेस तुम्ही भरपूर आलो स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुऊन याची पावडर जरी तयार करून ठेवली तरी देखील चालेल.

त्याचा आपल्या शरीरा करता खूप उपयोग आहे केसाकरता याचे तेल उपयुक्त आहे स्किन करता देखील याचा उपयोग केला जातो तसेच आपल्या शरीरातील न सांगता येणारे आजार आहेत ते देखील यामुळे निघून जातात. तरी या प्रमाणे या पारंब्या घ्यायच्या आहेत हे बघा पूर्ण करण्यासाठी वापरायचे आहेत त्यांचा वापर येथे करू नये.

मी या स्वच्छ धुऊन कोरड्या करून घेतले आणि आता आपण पावडर तयार करून घेणार आहोत. मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहे त्याप्रमाणे त्याची पावडर तयार करून घेतली आहे आणि जर तुमच्याकडे वडाचे झाड दिसत नसेल तुम्हाला मिळत नसेल तर आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात देखील या पारंब्याची पावडर मिळते किंवा ऑनलाइन मिळून जाईल.

एका पात्रामध्ये भरून पाणी घ्यायचे आहे यामध्ये अर्धा चमचा भरून ही पारंब्याची पावडर टाका हे चांगले ऊकळून घ्यायचे एक छोटीशी बारीक हिरवी वेलची ज्याप्रमाणे मी दाखवले आहेत तीच याठिकाणी वापरायची आहेत जी मोठी मसला वेलची मिळते त्याचा वापर येथे करू नये. फक्त एक वेलची थोडीशी कुटून घ्यायची आहे आणि ही वेलची पावडर या मध्ये टाकून द्या आणि उकळवून घ्यायचे आहे.

हे छान उकळून घेतले की ते गाळून घ्यायचे आहे आपण ग्लासभर पाणी घेतले त्याचा फक्त अर्धा ग्लास काढा बनवून घ्यायचा आहे. हा तयार झालेला काढा ज्या महिलांना त्रास होत आहे अशा महिलांनी मासिक पाळीच्या दिवसांमध्ये तीन दिवस कुठलीही एक वेळ ठरवून घ्यायचे आहे तर तुम्ही सकाळी नाश्त्यानंतर हे पिऊ शकतात.

दुपारच्या जेवणानंतर देखील पिऊ शकतात किंवा रात्रीच्या जेवणानंतर देखील पिऊ शकतात. कुठलीही एक वेळ ठरवून घ्यायची आहे आणि त्या वेळेसच तीन दिवस तुम्हाला हा काढा प्यायचा आहे यामुळे मासिक पाळीच्या समस्या अगदी सहजतेने निघून जातील आणि ज्या महिलांना जास्त त्रास होतो अशा महिलांनी किमान हा उपाय सात दिवस तरी करायचा आहे.

सात दिवसांमध्ये कितीही भयंकर वेदना होत असतील त्रास होत असतील तरीदेखील यामुळे पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते आणि तुम्हाला जर हे असे केले जात नसेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा भरून मधाचा वापर करू शकतात. हे कोमट असताना प्यायचे आहे अगदी गरम गरम पिऊ नये परंतु ज्या वेळेस तुम्हाला हवा आहे त्या वेळी हा काढा ताजा तयार करून मग त्याचा वापर करायचा आहे.

एकावेळेस जास्त काढा हा देखील तयार करून ठेवू नये याप्रमाणे वडाच्या पारंब्याची पावडर तुम्ही तयार करून एका बॉटलमध्ये भरून ठेवू शकतात म्हणजे तुम्हाला याचा वापर करता येईल.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.