लाजाळू वनस्पती आयुर्वेदिक उपाय मुतखडा मुळव्याध अल्सर हाडे

संपूर्ण भारतामध्ये आढळणारी ही अत्यंत औषधी आणि गुणांनी युक्त अशी ही वनस्पती आहे आदिवासी भागामध्ये या वनस्पतीचा वापर अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो व देवाप्रमाणे याची पूजा देखील केली जाते. कारण ही जी वनस्पती आहे की याचे जे उपयोग आहेत आयुर्वेदिक फायदे आहेत ते खूप आहेत.

या वनस्पतीचा वापर करून रक्तपित्त मूळव्याध मुतखडा आकड्यांना इंटरनल जखमा त्याला आपण अल्सर म्हणतो. योनी ब्रम किंवा योनी ब्रश म्हणतात त्याला बुद्ध ब्रम शिवा बुद्ध ब्रश अस म्हणतात त्याला मुत्रविकार आणि एवढेच काय पुरूषांना शुक्राणू ची कमतरता आहे किंवा त्यांच्या जे पुरुषांमध्ये विर्याची कमतरता आहेत.

ती पुर्ण करण्यासाठी देखील या वनस्पतीचा उपयोग केला जातो अजून या वनस्पतीचा उपयोग की शारीरिक दुर्बलता कमी करण्यासाठी शरीरावरील जखम दूर करण्यासाठी आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे या वनस्पतीचा उपयोग आहे. हाड तुटणे मास पेशींना त्रास होणे या सर्व गोष्टींसाठी केला जातो या वनस्पतीचे नाव आहे.

लाजाळूचे झाड लाजाळूच्या झाडाला बऱ्याच लोकांनी हात लावून ते लाजताना पाहिला असेल याचा वापर कसा करायचा. हे जाणून घेऊ लाजाळूचे झाड आहे त्याच्या मुळा आणि बिया याचे चूर्ण बनवायचं साधारणतः एक एक चमचा आणि एक ग्लास दुधामध्ये टाकून ते जर तुम्ही घेतलं रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास घ्यायचं आणि बरेच रोग दूर होतात.

आणि पुरुषांमध्ये वीर्य आणि यांमध्ये हार्मोन ची जी कमतरता आहे ती पूर्ण होते लाजाळूचे 100 ग्रॅम पाने 300 मिली पाण्यामध्ये उकळा व काढा बनवा व तो काढा जर तुम्ही घेतला तर डायबेटिस म्हणजे शुगर कमी होण्यास मदत होते. लाजाळूच्या बियांचे चूर्ण हे अत्यंत उपयुक्त असून तीन ग्रॅम जर दुधा सोबत घेतलं तर.

कुठलीही शारीरिक दुर्बलता कमी होते लाजाळूच्या झाडाला आदिवासी लोक भोगणी मानतात आणि हे रोपटे प्रत्येकांच्या दरवाज्यात असतं. या रोपट्याची झोपायला आहे त्याचा रस किंवा या झाडांची पाने जर वाटून जखमेवर लावले तर जखम लगेच बरी येते या पाल्याचा रस जर तुम्ही पंधरा ते वीस मिली घेतला तर पित्त कळायचं बंद होतं

मुतखडा विरघळून जातो. मुळव्याध असेल तर ती नक्कीच कमी होते एवढंच काय योनि ब्रश म्हणजेच योनीतून जे खाली मास येतो ते वर जाण्यास मदत होते काय करायचं की याची पाने वाटायची व त्याच्या वर लेप बनवून लावायचे. ज्यांना मुळव्याध झाला आहे त्या व्यक्तीचा जर गुदद्वारातून मान खाली आला असेल तर ते देखील वर जाण्यास मदत होते.

नवीन वैज्ञानिक शोधानुसार हाडांचे तुटणे मास पेशी मधील अंतर्गत खीचाव यासाठी लाजाळूचे रोपटे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. असं म्हटलं जातं की जर याचं 15 ते 20 मिली सकाळी संध्याकाळी रोज घेतला पोटाच्या सर्व प्रॉब्लेम जसं पोटात आतड्यांना जखमा झाल्या असतील अल्सर झालं असेल तर तो कमी होण्यास मदत होते.

लाजाळू चे पान बारीक वाटायचं आणि ते जर तुम्ही नाभीच्या खाली पोटाच्या बाजूला जर त्याचा लेप दिला चरबी कमी प्रमाणात येते एखाद्या व्यक्तीला लघवी होण्याचे प्रमाण खूप असतं ते लघवी येण्याचं प्रमाण झटपट कमी होतं. लाजाळू ची मूळ आणि पानाची पावडर दुधात मिसळून घेतली मुळव्याध भगंदर फिस्तुला या सगळ्या गोष्टी आहेत.

तर त्या कमी होतात तज्ञांच्या मते असं म्हटलं जातं की बिया आणि पान याची पेस्ट बनवून मूळव्याधीवर लावली. तर त्याचा जो कोण आहे तो कोण कमी होण्यास मदत होते मध्य प्रदेशातील आदिवासी लोक लाजाळू चा उपयोग त्यांच्या आहारात नियमित करतात आणि एखाद्या लाजाळूच्या रोपट्याला समजा तुम्ही घरात लावलं.

तर त्याला तुम्हाला कोणताही साईड-इफेक्ट नसून फायदाच होणार आहे आणि या पानांचा रस जर तुम्ही नियमित सेवन केला तुम्हाला युरीन इन्स्पेक्शन आहे लघवीची जळजळ असेल इतर ज्या जळजळ आहे. त्या जळजळ झटपट कमी होतात तुम्ही याचा वापर कसा करायचा तर याचा वापर आहे साधारण दहा रोज सकाळी उपाशी पोटी तुम्ही दोन ते तीन चमचे रस घ्या.

म्हणजे साधारणतः 15 ते 20 मिनिटे किंवा संध्याकाळी तुम्ही याचा रस घेऊ शकता. किंवा बियांची पावडर बनवून एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा पावडर टाकून घेऊ शकता हा उपाय सलग सात दिवस करा तुम्हाला नक्की फरक जाणवेल जखमांसाठी किंवा मूळव्याधीसाठी आणि इंटरनल आतल्या जखमांसाठी विचार केला.

तर साधारण दहा पंधरा दिवस घ्यायचा आहे अशाप्रकारे लाजाळूच्या झाडाचा उपयोग करून तुम्ही तुमच्या जीवनात अनेक गोष्टींना म्हणजेच अनेक रोगांना उपाय करू शकतात.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.