लिंबू पाणी पिण्याचे फायदे वजन कमी करण्यासाठी फायदे, किती व केव्हा प्यावे

लिंबू म्हणजे आपले स्वयंपाक घरातला एक अविभाज्य घटक आता बरेच पदार्थामध्ये लिंबा शिवाय चव येत नाही. जसं पोहे असुदे भाज्या चटणी कोशिंबीर बऱ्याच पदार्थां मध्ये आपण लिंबू हे नक्की वापरतो. हे सगळं करत असताना आपल्याला माहिती असतं कि लिंबामुळे चव तर येतेस पण त्याचे बेनिफिट्स ही खुप आहेत. किंवा त्याचे फायदे खूप आहेत.

जिथे गोष्ट येते की वजन कमी करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी आपण बऱ्याच पूर्वापार म्हणूया की सगळ्यांकडून ऐकून आलोय की वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी प्या काय होतं कि नेमकं वजन कमी कसं करतं की नेमकं हे पाणी किती प्यावे व केव्हा प्यावे ह्याविषयी बऱ्याच कन्फ्युजन आहेत. वजन कमी करण्या व्यतिरिक्त सुद्धा लिंबाचे बरेच फायदे आहेत.

जी फक्त लिंबू असे म्हणता येणार नाही लिंबू आणि पाणी हे जे कॉम्बिनेशन आहे इस द बेस्ट कॉम्बिनेशन तर या मधल्या आपण फायदे बघुयात की लिंबू पाणी घेतल्यामुळे फायदे काय काय होतात. सगळ्यात पहिलं लिंबू म्हणजे विटामिन C चा एक महत्त्वाचा सोर्स आता आपल्याला माहिती आहे. की पाणी हे शरीर हायड्रेट ठेवते.

पाणी हे शरीर आपल्या बॉडी मधले जे काही पाण्याचे प्रमाण आहे हे खूप गोष्टींसाठी आवश्यक असतात. ची ते पाण्याचा हे प्रमाण व्यवस्थित असायला पाहिजे. मंग लिंबू पाणी जर घेतलं तर विटामिन सी तर आपल्या बॉडीला मिळतच आणि इम्युनिटी वाढवण्यास आपली त्याची खूप आपल्याला मदत आता ह्या काळामध्ये इम्युनिटी वाढवणं ही खूपच महत्त्वाचा होते.

बरेच जण लिंबू पाणी घेतात सकाळी उठल्यावर लिंबूपाणी घेण ज्यांना वारंवार सर्दीचा त्रास आहे. हे सुद्धा प्री वेंट करायला काही लोकांमध्ये मदत करता. बऱ्याच वेळा काय होतं आपण लिंबू आंबट आहे असं म्हणून बऱ्याचशा डिशेस मध्ये टाकतो. पण कमी प्रमाणात घेतला व्यवस्थित प्रमाणात घेतलं तर नक्कीच त्याचा आपल्याला चांगला फायदा होतो.

सर्वात पहिलं मी जे सांगितलं इम्युनिटी वाळवणं आता दुसरी गोष्ट वेटलॉस सगळ्यात महत्त्वाचं कारण आता त्यांच्यासाठी आपण लिंबू पाणी घेतो. ते म्हणजे वजन कमी करण आता लिंबामध्ये पोली फिनाल ऍन्टी एक्सीडेंट असतात. ते म्हणजे वजन कमी करण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होतो. लिंबू पाणी गरम पाण्यामध्ये लिंबू घेतल्यामुळे सकाळी उठल्या उठल्या बॉडीचे जे दिवसभराचं मेटाबोलिजम असतं.

हे फास्ट होयला मदत होते. आणखीन एक साधं सोपं सगळ्यांचे बजेटमध्ये असणारं नेहमी घरी असणार फेट घटन ड्रिंक म्हणून लिंबू पाण्याचा खूप चांगला उपयोग होतो. पोटाची जी चरबी कमी करायला खूप मदत होते आणि नॅचरल मेटाबोलिजम बॉडी चा वाढवायला सुद्धा मदत करते. त्यामुळे वेटलॉस करताना नक्कीच लिंबू पाणी घ्यावं.

आता ते कसं कशा सोबत घ्या हे मी पुढे सांगणार आहे. पुढचे जे आहेत ते म्हणजे डायजेशन डायजेशन चांगले नसेल
तर वेट लॉस होत नाही. त्यामुळे डायजेशन चांगला असणार पचनशक्ती चांगला असणं खूप महत्वाचा आहे. तसेच आपण जे पदार्थ खातो किंवा आपण जे अन्न खातो या सगळ्याचा उपयोग तुमच्या शरीराला तर होतो. त्याचा परिणाम तुमच्या मेटाबोलिजम वर होतो.

त्यामुळे डायजेशन चांगला ठेवणं खूप महत्वाचा आहे आणि नॅचरल लक्सिटीव्ह म्हणजे काय ते जनम पोट साफ होत नाही कॉन्स्टिपेशन चा त्रास आहे त्यांनी सकाळी उठल्यावर गरम पाण्यामध्ये लिंबू घेतलं तर दिवसाची सुरुवात चांगली होते पोट साफ व्हायला मदत होते आणि डायजेशन चांगला झाल्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते.

आता पुढचं ब्लड जे आहे ब्लड प्युरिफायर म्हणून लिंबाचा सुद्धा चांगला वापर होतो म्हणजे लिंबामध्ये पोटॅशियम नावाचे जे घटक आहे. तो ब्लड प्रेशर कमी करायला मदत करतो आणि ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्त विसरण क्रिया जी आहे ही चांगली सुधारायला सुद्धा लिंबू पाणी मदत करतं .

पुढचं किडनी स्टोन किडनी स्टोन प्रीवेंट करायला लिंबूपाणी खूप चांगला मदत करतं लिंबामध्ये सिट्रिक एसिड असल्यामुळे आणि त्या पाण्या सोबत घेतल्यामुळे फ्लशिंग टन व्हायला मदत होते छोटे स्टोन असतील तर ते विरघळायला मदत होते आणि ज्यांना वारंवार किडनी स्टोन चा त्रास आहे ती प्रीव्हेंट करायला किंवा खडे तयार होण्याची जी तेंडेन्सी आहे ती ब्रेक करायला लिंबूपाणी मदत करतं.

पुढचं लिंबू पाणी रोज घेतल्यामुळे डायजेशन आणि पचन सुधारतो त्यामुळे नक्कीच वजन कमी व्हायला तर मदत होतच होते पण पोट साफ होणं गॅसेस तोंडाची वास येणे दात दुखणं किंवा हिरड्या मधून रक्त येणे या सारखी तक्रारी सुद्धा कमी व्हायला मदत होते. पुढे लिंबू पाण्यामुळे जेवढे फिजिकल किंवा फिजिकल हेल्थ आपली चांगली राहते.

मेंटल हेल्थ सुद्धा चांगली राहते म्हणजे काय लिंबा मध्ये काही असे घटक असतात की ज्यामुळे चांगले हार्मोन्स क्रिएट व्हायला मदत होते त्यामुळे स्ट्रेस कमी होतो आणि मूड चांगला राहतो त्यामुळे मूळ एलीवेटर म्हणून सुद्धा लिंबू पाणी हे फार चांगला काम करतो. तुम्ही हे छोटा उपाय आहे हा नक्की करून बघा जेव्हा कधी मूळ डाऊन असतो.

किंवा जेव्हा कधी स्ट्रेस असतो तेव्हा गरम पाणी आणि लिंबू घ्या अगदी चांगले फ्रेश यामुळे होतं आणि मूड एलिमेंट व्हायला नक्की मदत होते साधा उपाय आहे नक्की करून बघा. पुढे लिंबा मध्ये किंवा लिंबू लिंबू पाणी जे आहे हे डाय युरे टिक असल्यामुळे म्हणजे काय तर युरिन जास्त प्रमाणात तयार होतो आणि सारखं सारखं युरीन ला जावं असं वाटतं म्हणजे युरीन ची फ्रिक्वेन्सी वाढते.

आता हे जसे मी म्हणलं की किडनीचा काम सुधारायला मदत करतच पण डिटॉक्स म्हणून मदत करतात ज्यामुळे अंगावरची सूज कमी होते ज्यांना सकाळी उठल्या उठल्या अंगावर सूज येते त्यांनी हे लिंबू पाणी घेतले तर सूज कमी व्हायला मदत होईल.

ज्यांना अर्थराइटिस किंवा गुडघे दुखी चा त्रास आहे त्यांनासुद्धा लिंबू पाण्याचा चांगला उपयोगहोतो कारण सूज कमीव्हायला मदत होते. पुढचं स्किन स्किन साठीसुद्धा लिंबू पाणी खूप चांगलं काम करतो नॅचरल्स शरीरासाठी डिटॉक्स ड्रिंक म्हणूनलिंबू पाणी खूप छान काम करतोयामुळे ॲन्टी एजिंग प्रोसेस जी काही आहेही व्यवस्थित होते आणि रिंकल्स किंवा कमी वयामध्ये जेव्हा चेहऱ्यावरशिरपूर ते यायला सुरुवात होतेड्राय स्कीन ज्यांची असते.

त्यांनीसुद्धा लिंबू पाणी सकाळी उठल्यावर घ्यायला पाहिजेयाचा चांगला उपयोग स्किन साठी होतो. पुढे फ्रुट इन्फेक्शन अंतीबॅक्टरियल प्रोपर्टी असल्यामुळेलिंबू पाणी मुळे जेव्हा आपण गोण्या करतो मिठाचे पाणीचे गोळणे शक्यतो केल्या जातात पण जेव्हा थ्रोट इन्फेक्शन असतो जेव्हा मिठाचे पाणिनी फरक पडतोतेव्हा गरम पाणी केव्हा कोमटपाणी आणि लिंबाचे पाणीचे गोळणे करा नक्की थ्रोट इन्फेक्शन कमी व्हायला मदत होते.

कारण हे ऑंटी बॅक्टेरियल हे प्रॉपर्टी ह्या मध्ये असतातहे सगळ्यांनी सांगितले लिंबाचे फायदे ह्या व्यतिरिक्त बऱ्याच प्रमाणात म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी करणेजेव्हा विटामिन सी असल्या मुळे हेल्थ चांगली ठेवणंहे बऱ्याच गोष्टी लिंबामुळे होतात लिंबू पाण्यामुळे होतात.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.