वजन 100% कमी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो हाच घ्या रोज आहार महिन्यातच 5 किलो वजन कमी होईल

वजन कसे कमी करावे लठ्ठपणावर सरळ साधे सोपे उपाय सांगणार आहे माझा स्वतःचा अनुभव आहे आणि एक वर्षांमध्ये अनेक जण लठ्ठपणा कमी केलेला आहे संतुलित आहार 80% टक्के आणि व्यायाम 20% असे हे सूत्र आहे आहार कोणता घ्यायचा आणि दिवसभराचा दिनक्रम तुमचा कसा आहे.

सुरुवातीला पाहूया लठ्ठपणा का वाढत जातो पण हा काही दोन दिवसात चार दिवसात वाढणारा नाही किंवा व्याधी नाही लठ्ठपणा हा थेंबे थेंबे तळे साचे असाच वाढत जातो जे व्यक्ती लठ्ठ आहे त्यांनी दहा वर्षे मागे जाऊन बघा तुम्ही कसे होतात तुमचे वजन कसे होते नक्कीच तुम्ही सडपातळ होतात आणि तुमचे वजन 10 ते 15 किलो कमी होते.

दहा वर्षांमध्ये कोणाचा दहा ते पंधरा किंवा पंचवीस किलो वजन वाढलेले आहे तर मंडळी एका वर्षामध्ये तुमचे वजन एक ते दीड किलो वाटते एक वर्ष मध्ये एक ते दीड काहीच वाटत नाही परंतु दहा वर्षांमध्ये तुम्ही बघितले तर 15 ते 20 किलो तुमचे वजन वाढलेले असते म्हणजे एका वर्षांमध्ये तब्बल तुमचे एक ते दीड किलो वजन वाढते.

म्हणजे बी एम आय नुसार तुम्ही लठ्ठ ठरलेले असतात लठ्ठ जेव्हा होता तेव्हा मधुमेहासारखे आजार तुम्हाला चिटकू शकतात केव्हा गुडघेदुखी आहे की किंवा यासोबत येणाऱ्या अनेक आजार आपल्याला होऊ शकतात किंवा हे होऊ द्यायचे नसेल. तुम्हाला झालेला लठ्ठपणा करायचा असेल तुम्ही मध पाणी घेत असेल.

जिरे पाणी घेत असेल हे सर्व उपयोगी आहे परंतु डाएट सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत कोणाचा पाहणार आहोत की संतुलित आहार कसा घ्यायचा सकाळ पासून सुरुवात करणार आहोत. त्याचबरोबर काही व्यायाम देखील सांगणार आहेत शास्त्रशुध्द असा माझा दिनक्रम होता सकाळी तुम्ही किती वाजता उठता सकाळी उठल्यानंतर ग्रीन टी घ्यायचा आहे.

ग्रीन टी म्हणजे काय हल्ली बाजारात तुम्हाला ग्रीन टी मिळणार आहे तुळशीची पाने आणि आल्याचा चहा बनवायचा आहे. ना त्यात चहा टाकायचा किंवा कुठलाही घटक टाकायचा नाही फक्त हे टाकून घ्या आणि प्या तुम्ही यांच्याऐवजी लिंबू पाणी घेऊ शकता किंवा मध पाणी घेऊ शकतात परंतु मी तुम्हाला ग्रीन टी प्रेफर करेल त्याने कॅलरीज सुध्दा जळतात त्याने तुम्हाला व्यायाम करण्याची एनर्जी येते.

त्यानंतर एरोबिक्स एक्सरसाइझ करा वॉकिंग फास्ट करा किंवा तुम्ही धावण्याचा व्यायाम अर्धा तास करायचा आहे त्याने तुमची चरबी जिकडे चरबी वाढलेली असेल ती जळून जाणार आहे या अर्धा तासानंतर आंघोळ वगैरे याच्यात आपला एक तास जाणार आहे म्हणजेच व्यायाम केल्यानंतर एक तासानंतर तुम्हाला व्यायाम करायचा आहे.

एक तासानंतर तुम्हाला काय द्यायचे आहे ते महत्त्वाचे आहे मांसाहारी लोक आहे त्यांनी काय करायचे पाच अंडी उकडून घ्यायचे आहे त्यातील पिवळे जे आहे ते काढून टाकायचे आहे पांढरा भाग आहे तो घ्यायचा आहे प्रोटीन युक्त हाच तुमचा आहार आहे तुमचा नाश्ता आहे. शाकाहारी लोकांनी काय करायचे मोड आलेले कडधान्याचे जे ही असेल मटकी किंवा मुग असेल हे मोड आलेले पाहिजे.

आणि हे थोडं हलकं ड्राय फ्राय करायचा आहे हे खायचे आहे अंकुरित असावे हे महत्त्वाचे त्याच्यामध्ये तुम्ही दूध देखील घेऊ शकता ते गायीचे असावे व साय काढलेले असावे हा तुमचा नाश्ता झाला. साधारण नऊ ते दहा नंतर तुम्ही हा नाष्टा केला मग जेवण आहे तुम्हाला बारा ते एक दरम्यान करायचे आहे जेवणामध्ये अगोदर तुम्हाला भरपूर सलाड खायचे आहे.

सलाडमध्ये तुम्हाला काय घ्यायचं तर सर्वात महत्त्वाचा घटक काकडी आहे दोन काकडी घ्या एक टोमॅटो घ्या एक गाजर घ्या आणि अर्धा कांदा तुम्ही घ्या हे सर्व व्यवस्थित मिक्स करा. सैंधव मिठ तुम्हाला बाजारात सहज मिळेल त्याच्या थोडेसे टाकायचा आहे सैंधव मीठ पचनासाठी चांगले असते तुमचे मेटाबोलिजम वाढवेल शिवाय कुठलाही वाईट किंवा तोटा अजिबात नाही तुम्हाला भरपूर खायचे आहे.

याच्यामुळे तुमचे जेवण कमी जाणार आहे आपण जर नाष्टा केला त्यातून प्रोटिन्स आपल्याला भरपूर मिळणार आहे यामुळे जेवण तुम्ही कमी करणार आहात कमी म्हणजे चार चपाती खात असाल तर दोन चपाती तुम्हाला खायची आहे सलाड भरपूर खायचे आहे उलट तुम्ही कुठलीही घेतात ती तुम्हाला डबल करायची आहे चपाती निम्मी करा आणि भाजी डबल करा.

जेवणाच्या आधी सलाड भरपूर करा झालं दुपारचे जेवण आता तुम्हाला चार ते पाच च्या दरम्यान भूक लागू शकते चार ते पाच दरम्यान तुम्ही काय खाऊ शकतात दोन बदाम खाऊ शकता तुम्ही दोन काजु खाऊ शकतात किंवा एखादे खजूर औषध व त्याद्वारे तुम्हाला सर्वे विटामिन्स खनिजे तुम्हाला मिळू शकतात किंवा तुम्ही काय खाऊ शकतात.

तुम्ही फुटाणे खाऊ शकता तुम्ही मुरमुरे खाऊ शकतात सहा वाजता तुम्हाला काय करायचं आहे ग्रीन टी तुम्हाला घ्यायचा आहे एक किंवा दीड कप किंवा तुम्ही घेऊ शकतात कुठलाही साईड इफेक्ट नाही ग्रीन टीमुळे तुमच्या बॉडीचे डीटॉक्सीफिकेशन होणार आहे. शरीरातील घाण निघून जाईल मेटाबोलिजम वाढेल आणि हळूहळू चरबी कमी होणार आहे.

हे झालं आपलं सहा वाजेपर्यंत नियोजन आता तुम्ही आठ ते नऊ दरम्यानच लक्षात ठेवा रात्रीचे जेवण आपण थोडे कमी करणार आहोत रात्री चपाती घ्यायची नाही तीही भाकरी ज्वारीची अर्धा किंवा पाऊण ज्वारीची भाकरी कुठलीही चालेल. फक्त बटाटा सोडून तुम्ही कुठलीही भाजी घेऊ शकतात भाजी डबल आणि भाकरी जी आहे.

ती एक एका पेक्षा कमी खायची आहे आणि जेवणात भरपूर सॅलड पाण्याची सवय शरीराला लावून घ्यावा जेणेकरून उदरभरणाची सवय तुमच्या शरीराला परंतु एक्स्ट्रा कॅलरीज तुमच्या शरीराला जाणार नाही. लक्षात ठेवा आणि संध्याकाळी नऊ ते दहा असं तुम्हाला वाटलं की खूपच भूक लागलेली आहे भुकेची जाणीव झाली आहे.

एक कप दूध पूर्ण साय काढलेला तुम्ही देऊ शकतात अश्या प्रकारचा दिनक्रम तुम्ही ठेवा 100% काय 200% तुमचं वजन कमी होणार सकाळी व्यायाम करा. संध्याकाळी सहा वाजता 45 मिनिटे ते तर दुप्पट वेगाने तुमचे वजन कमी होईल मी सांगितला तो घ्यायचं याच्या त्याच्या मध्ये वर्ग करण्यासारखे गोष्टी म्हणजे गोड खायची नाही.

तेलकट खायचे नाही चहा पूर्णपणे बंद करायचा चहाच्या ऐवजी ग्रीन टी सुरू करायचा आहे. भाजीमध्ये फक्त बटाटा वर्ग करायचा आहे बटाट्यामध्ये खूप कॅलरीज असतात वजन खूप वाढते आणखी एक गोष्ट तुम्ही भात खात असाल भात पूर्णपणे तुम्हाला बंद करायचा आहेभातामध्ये खूप कॅलरीज आहे. त्याच्यामुळे आपले वजन वाटते म्हणून भात जेवणामध्ये बंद भाकरी सुद्धा निम्मी यामुळे आपल्याला खूप साऱ्या कॅलरीज मिळतात.

मग दिवसभरामध्ये कधीही तुम्हाला भूक लागली तर लाह्या खाऊ शकतात किंवा फळे कोणतेही खाऊ शकता केळी फक्त केळी आणि चिक्कू हे दोन फळे तुम्ही खाऊ नये. तुम्हाला कॅलरीज खूप मिळत असतात म्हणजेच फ्राईड फूड फास्ट फूड हे सगळं वर्ज्य करायचे आहे हेल्थ तुम्हाला पाहिजे असेल तर हेल्थ म्हणजेच वेल्थ तुला पाहिजे असेल तर हा डायट तुम्ही नक्की फॉलो करा व्यायाम कराल आणि 200% तुमचे वजन तुम्ही कमी करा.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.