मित्रांनो असे म्हणतात की माणसाचे खरे आयुष्य तिशीनंतर सुरुवात होते कारण जसे आपण तिशी मध्ये पदार्पण करतो आपल्याला जाणवते की आपल्यावरची जबाबदारी एकदमच वाढलेली आहे भारतीय व्यक्ती बद्दल बोलायचं झालं तर नुकतंच लग्न झालेलं असतं किंवा एखादा बाळ झालेलं असतं आणि स्वतःचे घर घेतलेलं असतं एखादी छान गाडी घेतलेली असते
भविष्यात गाडी घेण्याची तयारी करत असतात अनेक प्रकारचे लोन घेतलेले असतात जसे होम लोन कार लोन आणि प्रकारचे विचार डोकयात घोळत असतात मुलांचे शिक्षण त्यांचे लग्न स्वतःच्या रिटायरमेंट चे काळजी फॅमिली वय वगैरे आणि या सर्वांसाठी लागणारे आर्थिक नियोजन म्हणजेच फायनान्शिअल प्लॅनिंग या सर्व समस्यांचे समाधान तुम्हाला आजच्या लेखामध्ये मिळणार आहे
आजचा लेख आपण तीन भागांमध्ये बघणार आहोत पहिला म्हणजे पैशाची बचत कशी करावी दुसरा म्हणजे गुंतवणुकीचे नियम आणि सर्वात शेवटी बघणार आहोत गुंतवणूक कशी आणि कुठे करावी आधी बघुयात तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये पैसे वाचवण्याचे काही मार्ग पहिला मार्ग म्हणजे सर्वप्रथम तुमच्या वायफळ खर्चांवर तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागेल
त्यासाठी त्यांनी दिलेला फॉर्म्युला सांगतो इन्कम वजा इन्वेस्टमेंट बरोबर एक्सपनसेस आधी तुमच्या उत्पन्ना मधून गुंतवणुकीला लागणारे पैसे वजा करा आणि उरलेल्या पैशातून तुमच्या महिन्याचा खर्च चालवा दुसरा मार्ग आहे तुमची गुंतवणूक की कमीत कमी तुमच्या उत्पादनाच्या 20 टक्के पर्यंत झाली पाहिजे त्यापेक्षा झाली जास्त तर उत्तम तिसरा मार्ग आहे
कधीच तुमची सर्व गुंतवणूक एफडी फिक्स डिपॉझिट मध्ये करू नका पेक्षाही जास्त रिटर्न देणारे पर्याय आहेत त्यांचा वापर करा चौथा मार्ग आहे इमर्जन्सी फंड तयार ठेवा हा पण तुम्हाला अचानक येणार्या संकटांपासून बचाव होण्यासाठी उपयोगी पडतो असे काही एक्सीडेंट होने नोकरी जाणे आजारपण वगैरे याचा अर्थ संकट येईलच असे नसते पण आपण सावध राहिलेले कधीही चांगले आहेत इन्शुरन्स असेल
तर अचानक आलेल्या आजारपणाची काळजी राहत नाही पाचवा आणि महत्त्वाचा मार्ग आहे कधीही गुंतवणूक करण्यासाठी कर्ज घेऊ नका गुंतवणूक ही फक्त आपल्या उत्पन्नातून येणाऱ्या पैशातूनच करायची असते कर्ज घेऊन नाही आता आपण गुंतवणूकीचे काही नियम बघुयात पहिला नियम आहे फायनान्शिअल डिसिप्लिन आर्थिक शिस्त पाळणे आर्थिक निर्णय घेण्याआधी त्याचा सखोल अभ्यास करून
तो तुमच्यासाठी खरच फायदेशीर आहे की नाही याची खात्री करून घ्या सामान्य व्यक्तीच्या आयुष्यात आर्थिक निर्णय अनेक प्रकारचे असतात जसे की खर्च कुठे केला पाहिजे कुठे नाही कोणते कर्ज घेतले पाहिजे गुंतवणूक कुठे करावी वगैरे वगैरे या गोष्टी करताना योग्य काळजी घेऊन निर्णय घ्या दुसरा नियम आधी केलेल्या फायनान्शिअल मिस्टेक म्हणजेच आर्थिक चुका सुधारणे
आपण जेव्हा तिशीच्या आत असतो तेव्हा अनेक लोकांना आर्थिक ज्ञान नसते त्यामुळे या वयात आपण अनेक आर्थिक चुका करत असतो जसे की गरज नसलेल्या महागड्या वस्तू विकत घेणे जास्त व्याजदर असलेले कर्ज घेणे कमी रिटन्स असलेल्या ठिकाणी गुंतवणूक करणे पण आधी केलेल्या चुका परत करू नका आर्थिक ज्ञान मिळवून या सर्व चुका सुधारण्याचा प्रयत्न करावा
यासाठी तुम्हाला आपले पैशासंदर्भात सर्व लेख उपयोगी पडतील तिसरा नियम इन्वेस्टमेंट आणि इन्शुरन्स या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहे समजून घ्या इन्शुरन्स म्हणजे काय ते आपण समजून घेऊया भविष्यकाळात होणाऱ्या नुकसानीची शक्यता गृहीत धरून ती कमी करण्याचा उपाय म्हणजे विमा किंवा इन्शुरन्स असा होतो जसे काही हेल्थ इन्शुरन्स हॉस्पिटल मधील खर्चाचा भार कमी करते
किंवा टर्म इन्शुरन्स तुमचं नंतर तुमच्या परिवाराला आर्थिक आधार देते अनेक लोक हेल्थ इन्शुरन्स टर्म इन्शुरन्स असतानासुद्धा बाकीच्या इन्शुरन्स पॉलिसी काढतात लक्षात घ्या की हेल्थ इन्शुरन्स आणि इन्शुरन्स असताना जर गुंतवणूक म्हणून तुम्ही इन्शुरन्स घेत असाल तर बाजारांमध्ये इन्शुरन्स पॉलिसी पेक्षा चांगले रिटर्न्स देणारे अनेक पर्याय उपलब्ध आहेत
जसे काही म्युच्युअल फंड तुम्हाला म्युच्युअल फंड बद्दल सविस्तर पणे जाणून घ्यायचे असेल तर हा लेख बघा कुठल्याही इन्शुरन्स पॉलिसीच्या तुलनेत चांगले मिळतात हे आकडे सांगतात आता आपण पाहूयात तिशीतील लोकांनी गुंतवणूक कशी केली पाहिजे पहिला नियम आहे रिस्क आणि रिटर्न्स चेक करा लोकांनी गुण गुंतवणूक करताना सर्वात आधी त्यामध्ये रिस्क किती आहे
आणि रिटन किती मिळणार या गोष्टी तपासून पाहणे खूप गरजेचे आहे कुठल्याही गुंतवणुकीचा इतिहास बघितला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याचे रिस्क आणि रिटर्न चा अंदाज घेता येतो दुसरा नियम तुमची गुंतवणूक नेहमी गोल्स बेस्ड असावी म्हणजे कुठल्यातरी ध्येयाला धरून असावी काही मुलांचे शिक्षण त्यांचे लग्न वय टूर तुमच्या रिटायरमेंटच्या व्यवस्था वगैरे वगैरे असेल तर ती
आपण अधिक गंभीरपणे करतो तिसरा नियम जर तुम्हाला वर्षाला इन्कम टॅक्स भरावा लागत असेल तर सर्वात आधी टॅक्स सेविंग ची गुंतवणूक करा जसे काही पीपीएफ पब्लिक प्रॉव्हिडंट फंड सुकन्या योजना वगैरे वगैरे ही गुंतवणूक तुमचा टॅक्स कमी करू शकतात दुसरी गुंतवणूक तुम्ही इन्वेस्टमेंट मध्ये केली पाहिजे जसे की ही इक्वीटी म्युचल फंड किंवा इक्विटी शेअर्स यासाठी एक फॉर्म्युला सांगतो
100 वजा तुमचं वय बरोबर इक्विटी इन्वेस्टमेंट टक्केवारी म्हणजेच जर तुमचे वय असेल तर फॉर्मुला नुसार 100 -30 बरोबर 70 तुमच्या गुंतवणूक येथील 70 टक्के रक्कम ही इक्विटी मध्ये गुंतवली गेली पाहिजे याचा अर्थ असा की जर तुम्हाला वीस हजार दर महिना गुंतवणूक करायची असेल तर त्यातील 70 टक्के प्रमाणे तुमचे 14000 हे ग्रोथ इन्व्हेस्टिंग मध्ये केले गेले पाहिजे या फॉर्मुला नुसार जेवढे तुमचे वय वाढेल
तेवढे कमिटी मधील लोन गुंतवणूक करण्याची टक्केवारी कमी होत जाते तिसरी गुंतवणूक ही सविंग मध्ये केली गेली पाहिजे तुमच्या सेविंग अकाउंट मध्ये पैसे ठेवण्याऐवजी तुम्ही तुमचे पैसे पे फोन मध्ये ठेवले तर तुम्हाला सेविंग अकाउंट पेक्षा चांगला व्याज दर मिळतो ते फोन मध्ये आपण सहजासहजी पैसे टाकून की मग काढू शकतो आणि डेप्थ हे इक्विटी पेक्षा खूप सुरक्षित मानले जाते तुमच्या गुंतवणुकीच्या 20 टक्के रक्कम तुम्ही लोन मध्ये ठेवली पाहिजे
आणि चौथी गुंतवणूक ही गोल्ड सोन्यामध्ये असावी गेल्या अनेक वर्षांचा इतिहास पाहिला तर सोन्यामध्ये गुंतवणुकीमध्ये मध्ये चांगला प्रॉफिट दिला आहे तुमचे पाच ते दहा टक्के गुंतवणूक ही गोल्ड मध्ये झाली पाहिजे चौथा नियम करा म्हणजे एकाच ठिकाणी सर्व गुंतवणूक करू नका वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करा असे केल्याने तुमचे नुकसान होण्याची शक्यता कमी असते असे आहे मित्रांनो ही फक्त तिशीतील नाही तर इतरही लोकांनी आपले उत्पन्न कसे आणि कोठे गुंतवायचे याच्याबद्दल चित्र स्पष्ट झाले असेल
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका