वांग काळे डाग सुरकुत्या घालवण्यासाठी घरगुती उपाय चेहरा गोरा होण्यासाठी हा उपाय

पहा प्रत्येकालाच कायमस्वरूपी गोरे सुंदर आणि तरुण दिसायला आवडते परंतु सध्या आपण पाहतो बर्याच जणांचे चेहऱ्यावर वांग काळे डाग येतात विशेष करून प्रेग्नेंसी नंतर या समस्या वाढू लागतात याबरोबरच बऱ्याच जणांचे चेहर्यावर अगदी कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात. चेहरा निस्तेज दिसू लागतो आणि मग यामुळे अगदी कमी वयात देखील.

आपले जास्त वय झाल्यासारखी दिसू लागते तर अशा या समस्या नाहीशी करून आपला चेहरा कायमस्वरूपी गोरा सुंदर फ्रेश दिसण्यासाठी चा घरगुती उपाय आपण पाहणार आहोत चला तर मग पाहूया हा असा हा बहुगुणी उपाय. आता या बहुगुणी उपायासाठी आपल्या घरात उपलब्ध असणारे दोन घटक आपल्याला हे ठिकाणी लागणार आहे.

यातील पहिला घटक आहे तो म्हणजे मुलतानी माती पूर्वीपासूनच आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी या मुलतानी मातीचा उपयोग आपण ऐकलेला आहे आणि केलेला आहे. असेही मुलतानी माती आपल्या एक चम्मच हया ठिकाणी घ्यायची आहे जर तुमच्या चेहरा कडवंडलेला असेल किंवा चेहरा आणि मान हे दोन्हीसाठी तुम्हाला हे मिश्रण बनवायचा असेल तर.

तुम्ही ह्या पेक्षा जास्त देखील घेऊ शकता. एक चमच मुलतानी माती आपण याठिकाणी घेतलेली आहे आता दुसरा घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे गुलाब पाणी आपला चेहरा अगदी कमी वेळेत आणि कमी खर्चात गोरा सुंदर दिसण्यासाठी या गुलाब पाण्याचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे होतो. असे हे गुलाब पाणी आपल्याला ह्या मध्ये ऍड करायची आहे.

साधारणपणे ही पेस्ट आपण आपले चेहऱ्याला लावू शकतो एवढे प्रमाणात ही गुलाब पाणी आपल्याला हे ठिकाणी घ्यायची आहे. विशेष म्हणजे आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी किंवा चेहरा रात्री झोपण्यापूर्वी साफ करण्यासाठी ह्याचा उपयोग आपण नक्कीच करू शकतो गुलाब पाण्याचे काही ही साईड इफेक्ट नसून चेहर्यासाठी उत्तम पर्यायच आहे.

अशाप्रकारे ही पेस्ट आपल्याला चांगले ल प्रकारे आपल्याला बनवून घ्यायची आहे अशीही तयार पेस्ट पाच मिनिट आपल्याला ही अशीच ठेवायची आहे तोपर्यंत आपला चेहरा आपण थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे आणि सुकल्यानंतर हे मिश्रण आपल्याला आपल्या चेहऱ्यावर लावायचा आहे. हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर असलेले फक्त काळ्या डागांवर देखीला लावू शकतो.

किंवा पूर्ण चेहऱ्यावर देखील ही मिश्रण आपण लावू शकतो एवढेच नाही तर उन्हामुळे किंवा इतर ही अनेक कारणामुळे तुमचा चेहरा काळवंडला असेल तर पूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर देखील हे मिश्रण आपण नक्कीच लावू शकतो. ह्या उपायाने चेहऱ्यावर पडलेले सुरकुत्या देखील नाहीशी होऊन आपली स्किन टाइट होण्यासाठी नक्कीच मदत होते अशा प्रकारे हे मिश्रण लावल्यानंतर.

15 ते 20 मिनिटे हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर असेच ठेवायची आहे आणि वीस मिनिटानंतर आपल्याला आपला चेहरा थंड पाण्याने धूउन घ्यायचा आहे. धूत असताना कोणत्याही प्रकारची साबण क्रीम किंवा फेस वॉश आपल्याला वापरायचा नाही तर फक्त थंड पाण्याने चेहरा धुउन घ्यायचा आहे फक्त आणि फक्त ह्या साध्या सोप्या एकाच उपायाने आपल्या चेहऱ्याच्या चे अनेक समस्या नाहीश्या करून आपला चेहरा कायमस्वरूपी गोरा सुंदर व फ्रेश दिसण्यासाठी हा उपाय नक्कीच करून पहा.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.