वांग, वांगाचे डाग शेवटचा समजून हा उपाय करा

आज मी आपल्यासाठी चेहऱ्यावरील वांगाचे डाग आणि वांग चे डाग जाण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करून देखील थकला असाल. तरी देखील वांगाचे डाग जात नसेल. तर यासाठी इतका सुंदर उपाय घेऊन आले आहे. की यावर तुमचे डाग तर निगुन जाणारच आहेत. परंतु चेहरादेखील सुंदर मुलायम चकचकीत व निर्मळ दिसणार आहे.

शरीराचा रंग कुठलाही असो परंतु त्यावर नसतील. तर अशी व्यक्ती चारचौघात उठून दिसते. तर असाच सुंदर आणि नॅचरल चेहरा करण्यासाठी आपल्या शरीराला सतेज बनवण्यासाठी हा उपाय आहे. म्हणजेच उन्हाळे कळवळून त्वचा खराब होते. वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येतात. आणि स्किन जी डेड होते. ते देखील समस्या निघून जातील.

व वांगचे डाग सुध्दा निघून जाणार आहे. डाग कशामुळे होतात. वाढत्या वयानुसार होऊ शकतात. कुठल्याही प्रकारचे प्रखर किरण चेहऱ्यावर वारंवार असले तरी यामुळे देखील असे होते. तसे कॉम्प्युटर असेल किंवा अति जास्त लाईट जर तुमच्या चेहर्यावर पडत असेल. वारंवार किंवा प्रकरणामुळे देखील असे होऊ शकते.

किंवा वेगवेगळे वाढत्या वयानुसार आपण तोडत वाटतं. किंवा हार्मोन्स बॅलन्स मुळे देखील असे होते. प्रेग्नेंसी मध्ये जास्तीत जास्त दिसते. कारण प्रेग्नेंसी मध्ये जास्तीत जास्त प्रमाणात होत असतात. आणि यामुळे असे होते रक्तप्रवाह सुरळीत होत नाही. आणि कधी कधी ते एका जागी साठून राहते. आणि म्हणूनच हे आपल्या शरीराच्या सातव्या थरा पासून तयार होतात.

आणि एका जागी साठून राहिलेले रक्त कोरडे होऊन जाते. आणि यामुळे ते आपल्याला दिसतात. आणि शरीराच्या भागावरील असल्यामुळे लवकर जात नाही. परंतु जर तुम्ही केला तर नक्कीच आवडेल. तरी यासाठी आपल्याला लागणार आहे. भीमसेनी कापूर आपल्याला माहीतच आहे याच्यात फक्त सर्दी खोकल्यासारखे त्रास निघून जातो. व कुठल्याही प्रकारचे कीटक देखील जवळ येत नाही.

जसे आपल्या शरीरा करता उपयुक्त आहे. तसेच आपल्या स्किन करता देखील ही खूप उपयुक्त आहे. कुठल्याही आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात भीमसेनी कापूर अगदी सहजतेने मिळून जाते. त्यासाठी साध्या कापूस चा वापर करू नये. फक्त भीमसेनी कापूर येथे वापर करायचा आहे. यासाठी एक चमचा करून द्यायचे साजूक तूप गरम करून घ्या.

आणि लगेचच गॅस बंद करायचे आहे. आणि इथे मी तुळस पावडर घेतली आहे. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची ऍलर्जी होऊन गेले असतील. खाज येत असेल स्किन खराब झाली असेल. तर यासाठी पाव चमचा भरुन निम पावडर यामध्ये टाकायचे आहे. परंतु वांगाचे डाग असतील तर यासाठी तुळस पावडरचा वापर करायचा आहे.

किंवा तुमच्याकडे तुळशीची ताजी पाणी असतील. किंवा कडूलिंबाचे निखिल ताजी पाणी असते. तरीही स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. आणि धुताना मिठाच्या पाण्याने धुवायची आहे. कारण या मधील जीवजंतू असेल तर ते निघून जातील. आणि स्वच्छ पुसून ही पूर्ण कोरडी करून घ्यायचे आहे. आणि हाताने करून घ्या. आणि ते टाकून द्या आणि आताच आपण भीमसेनी कापूर देखील टाकणार आहोत.

गरम केलेले साजूक तूप आहे. हे टाकायचे आहे गरम गरम असतानाच टाकून. द्या पाच ते दहा मिनिटे ठेवले की छान तयार होऊन जाते. हे तयार झालेले मिश्रण भरून ठेवायचे आहे. आणि दररोज रात्री झोपताना या मिश्रणाने मसाज करायची आहे. याप्रमाणे रात्री झोपण्यापूर्वी चेहरा आहे. सुंदर आणि स्मार्ट करायचे आहेत.

त्या ठिकाणी या प्रमाणे हळुवार पने मसाज करून घ्यायचे आहे. आणि सकाळी उठल्यावर चेहरा स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे. त्यामुळे आपले डाग निघून जातील आणि चेहराही सॉफ्ट सुंदर सतेज होईल. हा दोन ते तीन वेळेस वापरला तरी लगेच रिझल्ट दिसेल. आणि नॅचरल उपाय आहे आणि या म्हणून कुठल्याही शाळेत गेला होत नाही.

त्याप्रमाणे तुम्ही जास्त मिश्रण देखील एका वेळेस तयार करून ठेवू शकतात. व्हावे याचा वापर करू शकतात. हा तुम्ही लहान मुलांना देखील करू शकतात. म्हणून त्यांना देखील करू शकतात. दोन ते तीन दिवस जरी वापरले तरी देखील तुमच्या स्किन मद्ये रिझल्ट तुम्हाला दिसणार आहे. पाच वर्षांपूढिल व्यक्तींनि तुम्ही हे सहजतेने करू शकतात.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.