वाचलेले लक्षात राहत नाही का स्मरणशक्ती वाढवणारे उपाय

श्री स्वामी समर्थ स्मरणशक्ती वाढवणारे मंत्र शाळा ते उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असे हे मंत्र  आहेत आपण जे शिक्षण घेतो ते लक्षात राहण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे हे आहेत

सकाळी उठल्याबरोबर आपली हाताचे दोन्ही तळवे आपल्या डोळ्यासमोर धरावे आणि हा स्मरणशक्ती वाढवणारा मंत्र म्हणावा
कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती कर मुले तु गोविंदा प्रभाते कर दर्शनम् यानंतर भूमीला स्पर्श करावा

यानंतर हाताने जमिनीला स्पर्श करून पुढील मंत्र म्हणायचा आहे
समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वमे हे दोन्ही मंत्र अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आपण जो काही अभ्यास करतो तो लक्षात राहण्यासाठी हे मंत्र अतिशय उपयुक्त आहे या सोबतच आपण दररोज आपल्या आई-वडिलांच्या पाया पडले पाहिजे

या सोबतच रोज तुळशीची दोन-तीन पाने खाल्ली पाहिजेत हे खूप औषधी आहेत त्याचे इतरही अनेक फायदे आहेत तसेच आपण कुठल्याही अभ्यासाला सुरवात करण्यापूर्वी सोबत दिलेला गणेश गायत्री मंत्र म्हणावा ओम एकदंताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्

यानंतर सोबत दिलेला सरस्वती मंत्र देखील म्हणावा
ऐं अम्बितसे नदितसे देवितमे सरस्वती
अप्रशस्ता इव स्मसी प्रशस्ति मम्ब न स्क्रुधी

दिलेले जे मंत्र आहे ते अत्यंत प्रभावी आहेत त्यामुळे ते तुम्ही अभ्यासाच्या उपायासाठी नक्की करून बघा श्री स्वामी समर्थ

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका

Leave a Reply

Your email address will not be published.