वात कशाप्रकारे कार्य करतो फायदे व तोटे

आपण याच्या अगोदर बघितलेला आहे की चांगला पित्त आणि खराब पित्त आज आपण चांगले वात आणि खराब वात याविषयी सांगणार आहे वात म्हटले की आपल्याला एकच दिसते म्हणजे सांधे कोणालाही सांधेदुखी असेल किंवा हातापायाला मुंग्या येत असतील हा म्हणजे वात आहे. म्हणजे वात त्रास देणारा नसून आपल्या संपूर्ण शरीराला सांभाळणारा सुद्धा असतो.

आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये जी माहिती दिली आहे तुम्हाला तो फक्त आपल्या शरीराची आहे त्याच्या मधून निघणार आहे वात असतो ना तो फक्त त्रास देणार नसतो. आपल्या शरीराची नर्व्हस सिस्टीम आहे म्हणजे प्रथम मेंदू आहे त्याच्यामध्ये निघणाऱ्या असंख्य नस आहे या सगळ्याच्या आहेत ना ह्या वाताच्या अंडर येतात म्हणजे आयुर्वेदामध्ये जर तुम्ही विचाराल की न्यूरोलॉजी कुठे सांगितले आहे मेंदू बद्दल काय सांगितले आहे.

मित्रांनो आयुर्वेदामध्ये मेंदू बद्दल ज्या ज्या वेळेस सांगायचं असेल त्यावेळी वात नाडी संस्था म्हणून सांगितले आहे सांगितलेला आहे आणि या वाताचे पाच प्रकार आहेत त्या पाच प्रकार आहेत आणि या सर्व वाताची वेगवेगळ्या ठिकाणी विविध प्रकारची कामं आहेत. अशा प्रकारे जी न्यूरोलॉजी आयुर्वेदाचे आहेत या वातासंदर्भात आहे जर वात हा न्यूरोलॉजिकल सिस्टीम सांभाळत आहे.

तर हा वात वाईट कसा असेल शरीराची प्रत्येक क्रिया म्हणजे जे तुमच्याशी बोलतोय तुमच्याशी संपर्क साधतो समजून घेत आणि त्याच्या नंतर त्याच्यावर तुम्ही अनालिसिस करत आहेत. त्याच्यावर तुम्ही वात करतो त्यानंतर आपली इंद्रिय आहे पाच इंद्रिये आहे त्यांचं नियमन करण्याचे काम वात करतो म्हणजे एखादा पदार्थ आपण बघितलं खूप आवडते पदार्थ खाण्याची खूप इच्छा होती.

इच्छा झाली की आपण तिच्या जवळ येतो चव घेतो ती खातो त्याचा आनंद घेतो. आणि नंतर थोड्यावेळाने आपण विचार करतो की या पदार्थाने माझं वजन वाढेल आणि मी तुला हे आहे तुम्ही जाऊन खात होतो आपल्याला पस्तावा होतो या ज्या क्रिया आहेत सगळे वातामुळे होत असतात वात शरीरामध्ये प्रत्येक गोष्टीला मॅनेज करत असतो जसे की आपल्या हार्ट ब्रेक होणे आपल्याला मलप्रवृत्ती होणे.

मूत्रप्रवृत्ती होणे हे सर्व सेन्से स या वातामुळेच होत असतात त्यानंतर आपल्या शरीरामध्ये प्रत्येक सेल ही मरत असते. पुन्हा जिवंत होत असते मदत असते पुन्हा निर्माण होत असते तर चांगल्या वातामध्ये आणखीन एक प्रकार सांगितला आहे तो म्हणजे वाताचे स्थान कुठे असतं आणि संपूर्ण शरीरामध्ये आहे पण विशेष करून वात असतो ना तो तयार होण्यास विशेष करून संपूर्ण शरीराला मिळत असतो.

आणि संपूर्ण शरीर त्यांच्यापासून त्यांचे नियमन करतो त्यासाठी कंट्रोल असतो आपल्याला हेच सगळ्यात जास्त जे काही आहे ना हे अवांतर त्यानंतर आपल्या शरीरामध्ये रक्त मांस मेद अस्थी मज्जा व शुक्र हे सातीच्या साती धातूंचा वहन करण्यासाठी तुमच्या परिसरामध्ये या ब्लड सर्क्युलेशन बरोबर होत असतो. त्याच्या नंतर त्यांच्यापासून मांसधातू बनतो मेद धातू बनतो.

शुक्र धातू बनतो जो वात आपल्या शरीरामध्ये आहे तोपर्यंत आपण व्यवस्थित आहोत वा जर खराब झाला तर अतिशय दारुण विकार होतात जे की आपल्याला पुन्हा बर होण्यासाठी चांगल्या आणखीन मोठी आहे पण हे सर्व त्यामुळे मी त्यातली महत्त्वाची लक्षण तुम्हाला सांगून की खराब वातची काय लक्षण असतात. म्हणजे खराब वात झाला की संपूर्ण शरीरामध्ये शोष होतो शरीरामध्ये रुक्षता वाढते आणि त्यामुळे शरीराची हालचाल नव्हती.

पण अजून थोडासा कमी व्हायला लागतो त्याचबरोबर सांधेदुखीचा त्रास होतोच होतो आणि आपल्या कुठल्या प्रकारची ही संवेदना होत असते. त्यामुळे हाता पायामध्ये येणे हातापायांची थरथर होणे हे सुध्दा खराब वातामुळे होत असते त्यामुळे आणि त्यामुळे झोपेवरती या गुणांचा परिणाम होतो आणि त्यामुळे अनिद्रा होण्याची शक्यता जास्त असते आणि यामुळे झोप लागत नाही असे हे दोन वेगळ्या पद्धती मध्ये काम करत असतात.

वातामध्ये लघु गुण असतो आणि कफा मध्ये गुरु गुण असतो कफाच्या गुरु गुणामुळे अतीनिद्रा आणि वाताच्या लघु गुणामुळे म्हणजे झोप लागत नाही असे ते दोष काम करत असतात यांना चिकित्सा करण्यासाठी या पद्धतीत मध्येच विचार करून चिकित्सा करावी लागत आहेत नाही होऊ शकतात किंवा वाताचे विकार होऊ शकतात.

दोन्ही प्रकारचे विकार होऊ शकतात आणि बरे व्हायला सुद्धा थोडासा वेळ त्यानंतर आपल्या इंद्रियांची ताकद कमी होऊन जातो वात जर व्यवस्थित काम करत नसेल तर आपल्या इंद्रियांची ताकद कमी होऊन जाते हे झाले दोष आपले तुम्ही सगळे दोष पाहून झालेले असतील. वात पित्त आणि कफ कशा प्रकारे कार्य करतात चरक संहिता आणि अष्टांगसंग्रह यातून माहिती घेतलेली आहे.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.