विश्वातील नंबर 1 नाश्ता कधीच म्हातारे होणार नाही दिवसभराची प्रचंड ऊर्जा पोट साफ होईल झटक्यात

आयुर्वेदात ज्याचं वर्णन आहे त्याचबरोबर अष्टांग हृदयम आयुर्वेदाचा हा प्राचीन ग्रंथ आहे त्याचबरोबर आहार शास्त्रानुसार देखील सर्वोत्तम नाश्ता तुमचा सकाळचा कुठलाही ज्याने दिवसभर तुमची एनर्जी टिकून राहिली. तुमची पचनसंस्था व्यवस्थित होणार आहे.

कुठलाही आजार होणार नाही नेहमी आपण जर तरुण आणि एनर्जेटिक राहायचं असेल तर नक्की हा नाष्टा पण केला पाहिज सकाळची सुरुवात जर आपली चांगली झाली. तर आपला दिवस चांगला जातो असा आपला समज आहे म्हणूनच आपण दिवसाची सुरुवात चांगल्या नाष्टाने करतो हा नाश्ता आरोग्यदायी असेल.

शास्त्रानुसार असेल एनर्जी देणारा असेल तर नक्कीच तुमचा दिवस चांगला जाणार आहे. पुढचे येणारे दिवस तुमच्या चांगले जातील रोग प्रतिकार शक्ती जी आहे ती उत्तम होणार आहे आपण बघतो की सध्या अनेक जणांना पचनाच्या समस्या आहेत पचनशक्ती जर व्यवस्थित नसेल तर अनेक विकार अनेक आजार आपल्याला होत असतात.

आणि मग आपला जो आहार-विहार आपण म्हणतो त्याच्यामध्ये जर आहाराचा आपल्याला नॉलेज असेल आहार योग्य पद्धतीचा आपण निवडला तर नक्कीच कुठलाही आजार आपल्याला होत नाही. म्हणून योग्य नाष्टा हा विश्वातील सगळ्यात भक्कम नाश्ता जर कुठला असेल तर तो आहे फळ कुठल्याही प्रकारचे फळ तुम्ही नाश्त्यामध्ये खा.

इतर कोणताही नाश्ता करू नका. फळ तुम्ही आहारामध्ये घ्या फळांमध्ये चिकू संत्री मोसंबी केळी पपई पेरू अनेक प्रकारची फळे आहे द्राक्षे आहेत जे सीझनमध्ये अवेलेबल होईल ते आपण नाश्त्यामध्ये त्याचा समावेश केला पाहिजे फळांमधून आपल्याला अनेक फायबर्स मिळतात.

अनेक प्रकारचे विटामिन्स मिळतात त्याचबरोबर आपल्याला फळांमधून फ्रुटोज आता हे फ्रुटोज मुळे तुमची दिवसभराची एनर्जी टिकून राहते फायबर जे असतात ते तुमची पचनसंस्था व्यवस्थित ठेवण्यास मदत करतात. अनेक जणांना आपण बघतो की पचनाचे प्रॉब्लेम्स असतात अपचनामुळे पुढे बद्धकोष्ठचे शौचास साफ होत नाही.

असे त्रास होऊन पुढे मुळव्याध रूपांतर होते आणिम्हणून जीवनशैलीचा मूळव्याध हा जो आजार आहे. तो जर आपल्या लावायचा नसेल अगोदर आपण जीवनशैली बदलली पाहिजे नाश्त्यामध्ये आपण फळांचा समावेश केलाच पाहिजे नक्कीच अष्टांग ग्रंथामध्ये सांगितलेले सगळे नियम तर नक्कीच आपली जीवनशैली आपण बदलू शकतो.

समृद्ध करू शकतो हाच तो छोटासा नियम आपण आज जाणून घेतला आहे तर नाश्त्यामध्ये फळांचा समावेश करायला सुरुवात करा त्याने चांगला बदल तुमच्यामध्ये नक्कीच होईल.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.