व्यायाम न करता दहा किलो वजन कमी ऑक्सिजन लेवल वाढेल मांड्या पोट चरबी जळेल

फक्त या टॉप ऑक्सिजन फुल पेयाचा वापर करा ऑक्सीजन लेवल वाढ होऊन शरीराचे वाढलेले वजन अगदी सहजतेने कमी करा. आज आपण वजन कमी करण्यासाठीचा घरगुती रामबाण उपाय पाहणार आहोत. यामुळे कोणताही साईड इफेक्ट न होता याचा पुरेपूर फायदा होतो.

नकळत वाढलेले वजन कमी करण्यासाठी हा उपाय खूप बेस्ट आहे. वजन जर वाढले असेल तर आपले शरीर हे चांगले असूनही चांगले दिसत नाही. या उपायाने हळूहळू पण तुमचे वजन नक्की कमी होईल. यासाठी बॅटरी युक्त पदार्थांचा वापर टाळत चला. जसे की पिझ्झा बर्गर आणि सॅलड.

हे आपल्या जेवणामध्ये भरपूर असू द्या. हलकेफुलके पण पौष्टिक व ताजे अन्न खावे. आपल्या जेवणामध्ये साजूक तुपाचा देखील वापर करावा. पाणी देखील भरपूर प्यावे व शरीराची हालचाल होणे. हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच शरीराला थोडा थोडा व्यायाम देखील देत चला. ह्या सर्व गोष्टींचे पालन केले तर एका महिन्यात तुम्ही.

तीन ते चार किलो वजन कमी करू शकता. यासाठी ताज्या कडीपत्त्याची मोठ भरून पाने घ्यायची आहेत. आणि ही स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुऊन घ्या म्हणजे यावरील जे जीवजंतू असतात. ते निघून जातात यासाठी एक तांब्या भरून पाणी घ्यायचे आहे. आणि त्यामध्ये स्वच्छ धुऊन घेतलेली पान टाका आणि हे छान उकळवून घ्या.

कडीपत्ता पित्तनाशक देखील आहे. यामुळे पोटाचे विकार देखील निघून जातात व पचनशक्ती वाढते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी देखील कडीपत्ता खूप उपयुक्त आहे. यामध्ये कॅल्शियम प्रोटीन आयरन विटामिन B व विटामिन B2 विटामिन C ही तत्व भरपूर प्रमाणात आढळतात. तसेच कडीपत्ता हा अँटिऑक्सिडंट ऑंटी डायबिटिक या गुणांनी युक्त असतो.

हे छान उकळून झाल्यानंतर हे गाळून घ्यायचे आहे. आणि हे गरम असतानाच त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. लिंबू मध्ये देखील पोटॅशियम सोडियम मॅग्नेशियम ही तत्व भरपूर प्रमाणात असून. यामुळे रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढते. शरीरात नको असलेले घटक बाहेर फेकून रक्त व शरीराचे शुद्धीकरण करण्याचे काम ही लिंबू करतो.

हे तयार झालेले मिश्रण सकाळी उपाशी पोटी गरम गरम प्यायचे आहे. यामुळे तुमचे वजन नक्कीच कमी होईल व याची चव देखील चांगली लागते. हा उपाय खूप गुणकारी आहे.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.