शनिवारी खिचडी खाणे का चांगले मानले जाते

आपल्या भारत देशामध्ये काही पदार्थ हे जणू काही आपल्या देशाची ओळख बनले आहेत यापैकी संपूर्ण देशभरामध्ये अगदी वेगवेगळ्या रंगांमध्ये बनवला जाणारा व तितक्याच आवडीने खाल्ला जाणारा सहजपणे बनवला जाऊ शकणारा पदार्थ म्हणजे खिचडी होय खिचडी हा पदार्थ अनेक पोषक घटकांनी युक्त आणि अगदी सहजपणे कमी वेळात बनवला जाऊ शकणारा पदार्थ म्हणून लोकप्रिय आहे

खिचडीला बनवण्याच्या पद्धती प्रांतानुसार आपल्याला आढळून येतात अनेक हॉटेल्समध्ये सुद्धा खिचडी मेनू मध्ये हमखास आढळते खिचडीही तिच्या पौष्टिक घटकांमुळे तर प्रसिद्ध आहेच मात्र बहुतांश घरांमध्ये शनिवारी खिचडीचे सेवन हमखास केले जाते तर या मागचे कारण काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो शनिदेवांना किंवा शनी ग्रहाला ज्योतिष शास्त्रामध्ये खूपच महत्त्व दिले जाते

मात्र या व्यतिरिक्त शनिदेवांना न्यायाची देवताही मानले जाते असे असले तरी शनिदेवांचा प्रत्येक भाविकांमध्ये विरोध बाळगणारी देवता अशी प्रतिमा निर्माण झालेली दिसून येते याला कारण म्हणजे शनिदेवांचा साडेसाती किंवा वक्रदृष्टी च्या फेऱ्या मध्ये अडकलेल्या व्यक्तीला अनेक कष्टांना सामोरे जावे लागते मात्र असेही मानले जाते की व्यक्तीच्या पूर्वायुष्यातील वर्तन आणि कर्मा नुसारच शनी देवाचा प्रकोप उद्भवतो

आणि शनि देवाची कृपा होते त्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी भरभराटी व यश येण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकत नाही म्हणूनच शास्त्रामध्ये शनिदेवाच्या प्रकोपापासून काहीसे शांत करण्यासाठी काही उपाय योजण्यास सांगितले आहेत यामुळे साडेसातीच्या काळामध्ये सुद्धा होणारा त्रास कमी होऊ शकतो यापैकी एक उपाय म्हणजे शनिवारी खिचडीचे सेवन करणे यामुळे शनिदेवांचा प्रथम थंड होतो असे मानले जाते

शनिवारच्या दिवशी उडदाच्या डाळीने बनविलेल्या खिचडीचे सेवन करणे अधिक प्रभावी मानले जाते उडदाच्या डाळीची खिचडी चे सेवन दर शनिवारी नियमितपणे केली असता शनिदेवांचा तर खूप शांत होतो आणि शनि देवाची कृपा प्राप्त होऊन मनासारखे यश प्राप्त होते वैवाहिक आयुष्यात पती-पत्नीमध्ये काही मतभेद निर्माण झाले असतील किंवा वादविवाद होत असतील तरीसुद्धा शनिवारच्या दिवशी खिचडी खाण्याचे उपाय अवलंबून असतात

हे मतभेद नक्की दूर होतात व्यवसाय करणाऱ्यांच्या दृष्टीनेसुद्धा हा उपाय खूपच यशस्वी ठरल्याचे दिसून येते शनिदेवांना तिळाच्या तेलामध्ये काळे तीळ अर्पण करणे खूपच भाग्यशाली मानले जाते अगदी त्याचप्रमाणे काळ या खेळांचे शनिवारच्या दिवशी सेवन करणे सुद्धा आपल्यासाठी नशीबवान मानले जाते आणि म्हणूनच या दिवशी खिचडी सह कार्याचे स्मरण करावे

शनिवारच्या दिवशी खिचडी सेवन केल्यामुळे राहू-केतू यासारख्या ग्रहांच्या वक्रदृष्टी पासून बचाव होतो हे रुपयांनी आपल्या जीवनातील सर्व समस्यांचे निवारण नक्की होईल

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.