शनिवारी पिंपळाला अर्पण करा 1 वस्तू हनुमान कर दिल सर्व दु: ख दूर

आपल्या हिंदू धर्मात पिंपळाचे झाडाचे फार महत्त्व आहे वैज्ञा निक द्रीष्टिकोणाने ही बघितले तर पिंपळाचे झाड मानवजातीसाठी वरदान आहे कारण इतर झाडे दिवसात ऑ क्सिजन सोडतात तर रात्री का र्बन-डा य-ऑ क्‍साईड. परंतु पिंपळाचे झाड दिवसा व रात्री दोन्ही वेळा ऑ क्सिजन सोडते धार्मिक दृष्टिकोनाने बघितले तर.

श्रीकृष्णाने गीते मध्ये सांगितले आहे की सर्व वृक्षांमध्ये मी पिंपळाचा वृक्ष आहे ह्या झाडाच्या सावलीत उभा राहण्यास आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. कुंडलीत असलेलं दोषांना दूर करण्यासाठी पिंपळाचे झाडाचे पूजन खूप लाभदायक असते पद्मपुराण नुसार पिंपळाचे झाड हे साक्षात श्रीकृष्णांचे रूप असल्यामुळे.

या वृक्षाला सृष्टदेव वृक्षाची पदवी मिळाली आहे व याचे आपण पूजन करतो पिंपळाचे झाडात श्री विष्णूंचा वास असतो तर पौर्णिमा च्या दिवशी देवी लक्ष्मीचे ही वास्तव्य पिंपळाचे झाडात असते. पद्मपुराण अनुसार पिंपळाचे झाडाचे पूजन प्रदिक्षणा केल्यास आपले आयुष्य वाढते जे व्यक्ती पिंपळा पाणी अर्पण करतात त्यांची सर्व पापांपासून सुटका होऊन त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते.

पिंपळा मध्ये पितरांचा वास असल्याचं म्हटले जाते त्या बरोबरच सर्व तीर्थ असल्याचेही मानले जाते शास्त्रानुसार पिंपळाचे झाडात शनिदेवाचे ही वास्तव्य असल्या चे मानले जाते शनि देवाची साडेसाती किंवा शनि दोष इत्यादीसाठी पिंपळाचे झाडाचे पूजन प्रदिक्षणा केल्यास शनि देवाचे प्रकोपापासून आपल्याला सुटका मिळते.

पिंपळाच्या झाडावर बेबी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी चे वास्तव्य असते म्हणून या झाडाचे सूर्योदया पासून तर सूर्यास्त पर्यंत पूजन करावे. रात्री या झाडाचे पूजन केल्यास आपल्याला दारिद्र्य व गरिबी येते श्रीविष्णूने या झाडाला असा आशीर्वाद दिला आहे की जे व्यक्ती शनिवारी ह्या झाडाचे पूजन करतील त्यांना शनि दोषांपासून मुक्ती मिळेल.

त्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा होईल शनिदेवाचे कोपामुळे च घरातले वैभव व ऐश्वर्य नष्ट होते परंतु शनिवारी पिंपळाच्या झाडाचे पूजन करणाऱ्या व्यक्तींवर शनी देव व देवी लक्ष्मी दोघांचीही कृपा सदैव राहते. रविवारी टाळून पिंपळाच्या झाडाचे पूजन करणे खूप शुभ असते परंतु अमावस्या व शनिवार या दिवशी केलेले पूजन जास्तच लाभदायक ठरते.

जर तुम्हाला शनिदेवांचे प्रकोपापासून सुटका करायचा असेल तर शनिवारी एक मातीचा किंवा पिठाचा दिवा घ्यावा. त्यात राई चे तेल टाकून कापसाची वात न टाकता काळ्या दोऱ्याची वात त्यात टाकावे आणि एक खिळा केव्हा एक रूपाय चे नाणे टाकावे व हा दिवा पिंपळाचे झाडाखाली लावावा.

दिवा लावताना दिव्याची जोत पश्चिम दिशेकडे येईल अशा प्रकारे लावावा कारण पश्चिम दिशेचे स्वामी शनि देव आहे असे केल्याने आपल्यावर शनि देवाची कृपा होते व त्यांची प्रकोपापासून आपली सुटका होते. जर आपण पितृदोषांनी पीडित असाल व तुमच्या पितरांना तुम्हाला प्रसन्न करायचा असेल तर पिंपळाचे झाडाखाली शुद्ध तुपाचा दिवा लावावा.

यामुळे आपले पितरांची आपल्यावर कृपा होते त्याबरोबरच श्री विष्णू व देवी लक्ष्मी चा ही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतं. जर तुम्हाला सर्व देवी-देवतांची कृपा प्राप्त करायची असेल व काल सर्प दोष पितृदोष यापासून ही सुटका मिळवायची असेल तर एक मातीचा किंवा पिठाचा दिवा घेऊन त्यात राई चे तेल टाकावे व गोल वात घेऊन ती दिव्यात मधुमत ठेवावे.

त्यात थोडेसे काळे तीळ टाकावेत व हा दिवा पिंपळाचे झाडाखाली लावावा ह्या दिव्याची ज्योत कोणत्याही दिशेला नसावी मधुमत सरळ वर जाणारी असावी. दिवा लावल्यानंतर सर्वप्रथम श्रीगणेशांना वंदन करावे नंतर माता लक्ष्मी व श्री विष्णूंना वंदन करावे हनुमानांना वंदन करावे त्यानंतर सर्व देवी-देवतांना नमस्कार करून शनि देवाला व आपले पितरांना नमस्कार करावा.

त्यानंतर हनुमान चालीसा वाचावी व श्री विष्णूचा महामंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा 108 वेळा जप करावा. जर शनी दोषांपासून मुक्ती मिळवायची असेल तर ओम शम शनेश्वराय नमः ह्या मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि पितृदोषां पासून मुक्ती मिळवायची असेल तर ओम पित्रोभ्य नमः या मंत्राचा जप करावा.

धार्मिक मान्यतेनुसार पिंपळाचे झाडाखाली राईच्या तेलाचा दिवा लावून हनुमान चालीसा चे वाचन केल्यास सर्व प्रकार च्या ग्रहपीडा नष्ट होतात तसेच शनी दोषा पासून ही मुक्ती मिळते कारण शनि देवांनी स्वतः सांगितले आहे की जे हनुमानांचे पूजन करतात ज्यांच्यावर हनुमानांची कृपा असते त्यांच्यावर कधीही शनी दोष किंवा शनिपीडा राहत नाही. पिंपळाचे झाडाचे पूजन केल्याने आपल्या सर्व मनोकमनांची पूर्ती तर होते त्याशिवाय आपले शत्रुंचा हि नाश होतो.

पिंपळाचे झाडाचे आपण रविवार टाळून दररोज पूजन करू शकतो परंतु दररोज ह्या झाडाचे लांबूनच पूजन करावे. या झाडाला स्पर्श करू नये फक्त शनिवारीच ह्या झाडाला स्पर्श करावा कारण शनिवारी या झाडांमध्ये साक्षात श्रीविष्णूचा देवी लक्ष्मी सह वास असतो परंतु इतर दिवशी यामध्ये अलक्ष्मी निवास करते मित्रांनो हे उपाय करा व आपल्या जीवनात सर्व त्रास अडचणी व बंधांपासून सुटका मिळवा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.