शरीरातील हिट कमी करण्याचे उपाय हिट वाढते तेव्हा कोणते लक्षणे दिसतात

तुमच्यापैकी बरेच जणांमध्ये हे लक्षण असतील तुम्ही थंम्बनेल मध्ये बघितलेले असेल की शरीरामध्ये जर उष्णता वाढलेली असेल त्याला आपण काय करायला पाहिजे सर्वात पहिले उष्णता वाढली असेल तर काय करायला पाहिजे याचे   अवध आपल्याला हे जाणून घ्यायचा आहे. आपल्या शरीरातील उष्णता वाढलेली आहे का आपल्या शरीरामध्ये हीट जास्त आहे का हे आपल्याला असं समजणार.

की हे काही लक्षणांमध्ये आपल्याला समजायला पाहिजे मित्रांनो हे लक्षण समजून घेण्यासाठी तुम्हाला काहीही ब्लड टेस्ट करण्याची गरज नाहीये. हे उपाय तुम्ही घरचे घरीही करू शकता चला मग बघू या शरीरामध्ये उष्णता वाढलेली असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे आणि ते कसं ओळखायला पाहिजे. सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगेन शरीरामध्ये जी उष्णता वाढलेली आहे.

म्हणजे नक्की काय झालेला आहे ज्यावेळी ला आपल्या रक्तामध्ये उष्णता वाढते त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये उष्णता आपोआप वाढते मग ज्या वेळेला ही हिट वाटते त्यावेळेला शरीरामध्ये कोणते लक्षणे दिसतात. सगळ्यात पहिले तुम्हाला मी एक बाहेरून म्हणजे ज्यावेळी तुमचे शरीरामध्ये अजून काही त्रास तसं झालेलं नाही पण कदाचित पुढे जाऊन तो त्रास होऊ शकतो.

सर्वात पहिले म्हणजे तुमचे जे नख असतात त्यांचे नखाची मुळाशी जी स्किन असते ती स्किन तुम्हाला ओबसर्व करायला पाहिजे. म्हणजे कोणती स्कीम तर हे बघा हे माझं बोट आहे तर हे माझं नख आहे  तर हे बोटाचे नाखाशी या ठिकाणी जी स्किन आहे ना हे स्किन थोडीशी डार्क होते. ज्यांची ती स्किन एकदम डार्क असते त्यांचे शरीरामध्ये उष्णता ही जास्त असते.

ज्यांची ती स्किन डार्क नसते नॉर्मल असते म्हणजे बाकीच्या हाताचा कलर आणि त्याचा कलर सेम असते तर त्यांचे शरीरामध्ये उष्णता जी असते ती नॉर्मल असते. ज्या वेळेला ती स्कीन डार्क होते त्यावेळेला समजायचं तुमचे शरीरामध्ये उष्णता वाढत चालली आहे मित्रांनो हे जे मी सांगत आहे ना ते मी माझा अनुभवाने सांगतआहे ज्यावेळेला माझ्याकडे एखादा रुग्ण येतो त्यावेळेला मी त्याचे नखं बघतो त्या नखाचे खालची स्किन बघतो त्याच्या नंतर मी त्याला पुढचे प्रश्न विचारतो.

त्याने मला समजते त्याच्या शरीरामध्ये उष्णता वाढलेली आहे ची नाही आहे तेच तुम्हाला पण समजून घ्यायचा आहे तुम्ही सुद्धा तुमचे नखांचे खालची जी स्किन असते त्याला चेक करा तुम्हाला समजेल हे झाला आपल्याला समजण्यासाठी की पुढे आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढणार आहे की की नाही वाढेल. परंतु शरीरामध्ये उष्णता वाढलेली असेल तर आपल्याला काय लक्ष्मण दिसेन तर मित्रांनो सर्वात पहिले आपल्या जी लक्षण दिसेल ती म्हणजे आपला तोंड.

तोंडामध्ये छाले येतात  त्यानंतर काय असतं की आपल्याला भूक लागते आपण जेवण करतो जेवण झाल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला जेवण करण्याची इच्छा होते पुन्हा आपल्याला भूक लागते. असा आपल्याला वाटतं तर मित्रांनो त्या वेळेस सुद्धा शरीरामध्ये हिट वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे संडासाचे  जागेवर ती जळजळ होणार आणखीन जळजळ होऊन.

त्याचे नंतर त्याचे पुढे जाऊन त्या जागेवरून रक्त जाणं हे सुद्धा हेसुद्धा शरीरामध्ये हिट वाढण्याचे लक्षण आहे. त्याला आपण परिकर्तिका म्हणतो किंवा फिशर सुद्धा म्हणतो आपल्या शरीरामध्ये जी उष्णता असते ती वाढलेली असते त्याची मुळे ही लक्षणं आपल्याला दिसतात ज्या पद्धतीमध्ये संडासाचे वाटेतून रक्त जातं त्यास पद्धतीमध्ये नाकातून सुद्धा रक्त जाण्याची वेळ येऊ शकते.

ज्यावेळी आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढते त्या वेळी आपल्या नाकातून सुद्धा रक्त विदाऊट एनी रिजन नाकातून रक्त जाऊ शकतो त्यावेळी सुद्धा शरीरामध्ये हिट वाढलेली असू शकते ज्यावेळी तुम्ही घरात असतात त्यावेळी तुम्हाला काही त्रास होतनाही पण जेव्हा तुम्ही उना मध्ये जाता किंवा उन्हाळा जस येतो तसं तुम्हाला त्रास होऊ लागतो. काय त्रास होतो नाकातून रक्त येणे किंवा संडासाचे वाटे तून रक्त येणे संपूर्ण शरीरामध्ये जळजळ होने.

प्रचंड प्रमाणामध्ये घाम येणे ही जी लक्षण आहे ना ही लक्षणे हिट वाढलेली हे चे लक्षण आहेत शरीरा मध्ये कधी हिट वाढलेली आहे हे आपल्याला समजण्यासाठी पुरेसे आहे. त्यानंतर सर्वांना त्रास देणारा असे एक लक्षण म्हणजे केस गळती मित्रांनो जर शरीरामध्ये उष्णता वाढलेली असेल तर केस गळण्याची शक्यता जास्त असते कसं असतं ना ज्यावेळी आपल्या शरीरात उष्णता वाढते त्यावेळेला केसांचे मुळापाशी सुद्धा हे रक्त जातं.

आणि ते रक्त केसांची मुळापाशी गेले कारणाने तिथे रुक्षता वाढते रुक्षता वाढल्यामुळे केस त्यांचे मुळ्या पासून लगेच तुटून जाण्यासाठी सोपे असतात मित्रांनो हे जी पॅथॉलॉजी मी सांगत आहे ना ते आयुर्वेदामध्ये चरस सहिता हे  ग्रंथामध्ये सांगितलेली आहे हे केसांचे मुळ्या पशी ज्यावेळी रुक्षता वाढत जाते पण रुक्षता कशामुळे वाढते तर उष्णता मुळे वाढते.

त्या वेळेला केस गळती होऊ शकते तर जर तुमचे केस गळत असतील आणि तुमची नखाचे मुळा ची जी स्किन असते ती डार्क असेल किंवा काळ्या रंगाची तर तुम्हाला समजलं पाहिजे की तुमचे केस गळती थांबवण्यासाठी तुमच्या शरीरामध्ये हिट आहे हे तुम्हाला कमी करणे गरजेचे आहे. आता आपण बघूया की शरीरामध्ये हिट जी आहे ना ही कमी कशी करायची तर मित्रांनो सहाजिकच आहे.

शरीरामध्ये हिट वाढणे म्हणजे रक्तामध्ये हिट वाळण रक्तामध्ये हिट  कमी करण्यासाठी आपल्याला असा काही आहार घ्यावा लागणार किंवा असे काही घरगुती औषध घ्यावे लागतील. घरगुती उपाय अशी काही करावे लागेल जेणेकरून आपल्या रक्तामध्ये थंडपणा वाढेल आणि उष्णता जी आहे ना ही बॅलेंस होईल मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकलेला आहे की बॅलेन्स होईल जास्तच रक्तामध्ये थंडपणा होणं ही योग्य नाही आणि जास्त उष्णता होणं ही योग्य नाही.

नेहमी  रक्त कसा असला पाहिजे कि शरीरामध्ये आपल्या टेंपरेचर किती आहे ना ही बॅलेन्स असलं पाहिजे तर सर्वात पहिलं ज्या वेळेला तुमच्या शरीरामध्ये उष्णता वाढलेली असेल त्या वेळेला तुम्हाला तूपाच सेवन करणं गरजेचे आहे म्हणजे तुपाचा सेवन कसं करायचं की तूप जे असतं हे प्रत्येक जेवणामध्ये तुम्ही घेऊ शकता. आणि ज्या वेळेला तुम्ही जेवण घेता तूप घेता त्याच्यामध्ये त्यावेळेला हलकसं कोमट पाणी पेन गरजेचा आहे.

म्हणजे तूप जी आहे ना हे योग्य  पद्धतीने असेल आणि तुमच्या शरीराला हे योग्य पद्धतीने लागेल. तुमच्या शरीराला जर योग्य पद्धतीने लागलं तर तुमचे शरीरातील उष्णता ही कमी होईल त्यानंतर शरीराची हिट कमी करण्याचा मार्ग म्हणजे मधाचा पाणी मित्रांनो मध जे हे दोन चम्मच एक लिटर साध्या पाण्यामध्ये घ्यायचं मिक्स करायचं चांगलं ढवळून घ्यायचं एक जीव झाला पाहिजे.

आणि मग त्यानंतर हे जे पाणी असताना हे दिवसभर थोडं थोडं पीत राहायचं यांनीसुद्धा शरीरातील हिट ही कमी होते. त्यानंतर ज्यावेळी आपल्या शरीरामध्ये हिट वाढते जर ही हीट जास्त वाढलेली असेल तर आपल्या शरीर हि प्रयत्न करत असतं की हिट कमी करणे ज्यावेळी शरीर प्रयत्न करतं हिट कमी करण्याचा त्यावेळेला ही हे दोन प्रकाराने हिट कमी करतं किंवा उष्णता कमी करतात.

कसं एक तर घामा वाटे आपले उष्णता बाहेर काढून टाकता आणि दुसरा म्हणजे लघवीवाटे आपली उष्णता बाहेर काढतात. तर अशा वेळेला लघवीला सुद्धा जळजळ होण्याची शक्यता त्यावेळेला असते तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर त्यावेळेस म्हणजे समजा आपल्याला लघवीचं वाटला जळजळ होत असेल तर तुम्हाला समजलं पाहिजे की शरीरामध्ये उष्णता वाढलेली आहे आणि हे उष्णता शरीरात बाहेर काढून टाकते.

मित्रांनो ज्यावेळी तुम्ही तिखट अन्न घेता त्यावेळेला काय होतो त्यावेळी रक्तामध्ये उष्णता वाढते तर अशा वेळेला लघवीच्या जागेवर जळजळ होण्याची शक्यता खूप जास्त असते तर हा जो प्रकार असतो हे लघवीवाटे उष्णता बाहेर जात असेल तर आपण एक असा आहाराचा पदार्थ घेणे गरजेचे आहे. शरीर तर लघवीच्या वाटणे उष्णता बाहेर काढतच आहे पण हा जो आहार आहे.

तो सुद्धा लघवीचे वाटे आपल्या शरीरातील उष्णता कमी करेन तो आहार म्हणजे कुठला तर धान्याचा पाणी मित्रांनो एक चमचा धने घ्या दोन ग्लास पाणी घ्या ते पाणी उकळवा आणि हे पाणी हळूहळू पीत जा. असा केल्याने लघवीवाटे उष्णता निघून जाईल आणि तुम्हाला बऱ्याच पैकी त्रास कमी होण्याची शक्यता आहे शरीरातील उष्णता कमी करण्याचा आणखीन एक सोप्पा उपाय असा आहे की.

मित्रांनो शतावरी नावाची वनस्पती तुम्ही ऐकलेली असेल शतावरी चे अनेक फायदे आहेत. तर मित्रांनो ह्या शतावरीचा वापरसुद्धा तुम्ही हिट कमी करण्यासाठी करू शकता पण एक गोष्ट आपल्याला शतावरी वापर करताना  लक्षात ठेवणे गरजेचे आहे ते म्हणजे शतावरी जी असते ना हे पचायला जड असते. जर तुम्हाला भूक कमी असेल आणि अजीर्ण होत असेल तर त्यावेळी तुम्ही शतावरी घेणे अयोग्य आहे.

जर तुमची भूक चांगली असेल किंवा शरीरामध्ये हिट वाढलेली असेल तुम्हाला कमी करायची असेल तर त्यावेळी तुम्हाला शतावरी चा वापर करू शकता. अगदी अर्धा चमचा शतावरी हि अर्धा ग्लास पाण्याबरोबर जरी घेतली सकाळी उपाशी पोटी तरीसुद्धा शरीरातील हिट कमी होण्याची शक्यता खूप जास्त आहे.

आता आपण बघूया की शरीरामध्ये आत मध्ये कुठले पदार्थ घेतले की आपल्या शरीरातील हिट कमी होते. आता आपण बघूया की शरीराचे बाहेर म्हणजे असे त्वचेवर असं काही लेप लावला तर आपल्या शरीरातील उष्णता कमी होईल का तर मित्रांनो नक्कीच होईल मित्रांनो तुम्ही बघा की ज्यावेळी तुम्ही एक भांड्यामध्ये पाणी गरम करतात आणि ती ज्यावेळी थंड करायचं असता ती आपण पण एखाद्या पाण्यामध्ये ठेवतो.

बाहेर पाण्यामध्ये ठेवले नंतर काय होतं की भांडी गरम असते किंवा पाणी जी गरम त्याची उष्णता बाहेरचे पाण्यामध्ये जाते आणि बाहेरचे पाणी सुद्धा गरम होतो म्हणजे काय पाणी थंड करण्यासाठी आपल्याला बाहेर भांड्यामध्ये थंड पाणी टाकावं लागतं त्यातून आत मध्ये पाणी थंड होऊ शकतो तर उष्णता जी असते ना ही ट्रान्सपोर्ट होते.

तसंच आपल्या शरीराचा पण आहे जर तुम्ही शरीरावर  असे काही लेप लावले थंड वनस्पतींचे लेप लावले तर तुम्हाला त्याचा फायदा चांगलं होऊ शकतो आता हा लेप लावायचा म्हणजे काय करायच मित्रांनो आपल्याला बरच वेळ नसतो तसं लेप लावण्यासाठी तुम्ही उपटन घ्या. तुम्ही चंदनाची पावडर घ्या आणि नारळाचे तेल हे एकत्र करुन हे संपूर्ण शरीरावर लावा.

हे उटणे तयार करायचं आणि संपूर्ण शरीरावर लावायचा आणि मग आंघोळ करायची असे केल्याने सुद्धा तुमची शरीरामध्ये उष्णता जी आहे  ती कमी होऊ शकते. उष्णता कमी करण्यासाठी अजून एक सोपा उपाय तो म्हणजे सब्जा जो आपण फालुदे मध्ये टाकून खातो तो थोडासा चिकट असतो पण मित्रांनो शरीरामधील उष्णता कमी करण्यासाठी सब्जा चा पाणी हे खूप उपयोगी आहे.

तुम्हाला ॲक्च्युअल मध्ये हा सब्जा खाण्याची गरज नाहीये तुम्ही हा जो सब्जा आहे हा भिजत ठेवा पाण्यामध्ये ते पाणी गाळून नंतर ते पाणी जर तुम्ही घेतला दोन वेळेला तरी सुद्धा तुमचे शरीरातील उष्णता कमी होऊ शकते.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.