शरीरासाठी का आवश्यक असते मॅग्नेशियम जाणून घ्या फायदे

मॅग्नेशियम आपल्या शरीरात आढळून येणाऱ्या आपल्या आहारामध्ये मध्ये येणारा पाच तत्त्वांपैकी येत आहे आणि मॅग्नेशियम शरीरामध्ये होणाऱ्या इतर जैविक क्रियांमध्ये मदत करतात साधारणता आपल्या आहारामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण मुबलक प्रमाणात असतं हे गरजेचं असतं तर मग जाणून घेऊया मॅग्नेशियम चे फायदे आणि कशातून मिळते याविषयी हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात

हार्ट डिसीज पासून बचाव करण्यासाठी सेवन करणं आवश्यक असतं शरीरामधील मॅग्नेशियमचे प्रमाण कमी झाले तर हृदयरोगाचा धोका वाढतो त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आहारामध्ये समावेश करावा जेवणामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण मुबलक प्रमाणात असेल तर त्यामुळे स्मरणशक्ती उत्तम राहण्यास मदत होते त्यामुळे स्मरणशक्तीची क्षमता वाढविण्यासाठी मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात करणं आवश्यक असतं मॅग्नेशियम मेंदू सहित शरीरातील अनेक पेशी काम सुरळीत चालण्यासाठी मदत करते

जर हाडांच्या मधील मॅग्नेशियमची पातळी कमी झाली तर त्यामुळे हाडं कमजोर होतात आणि ऑस्टियोपोरोसिस होण्याची शक्यताही वाढते संपूर्ण शरीरातील अर्ध्याहून अधिक मॅग्नेशियम आपल्या हाडामध्ये आढळून येतात मॅग्नेशियम हाडांचा आजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑस्टियोपोरोसिस पासून बचाव करण्यासाठी फायदेशीर करते मधुमेह आतून असे सिद्ध झाले आहे की शरीरामध्ये मॅग्नेशिअमची कमतरता असेल तर त्यामुळे टाईप टू डायबिटीस होण्याची शक्यता असते

त्यामुळे मधुमेह यासारख्या गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठी मॅग्नेशियम युक्त आहार घेणे हे आवश्यक असते गर्भवती महिला आणि तिच्या बाळासाठी मॅग्नेशियम अत्यंत फायदेशीर ठरतात गरोदरपणात आईच्या पोटात वाढत असलेल्या बाळाच्या पेशी साठी साडेतीनशे ते चारशे मिली मॅग्नेशियमची करत असते गरोदरपणात मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे बाळाच्या विकासात अडथळा होऊ शकतो

मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे डोकेदुखी अनिद्रा ताण इत्यादी समस्यांचा सामना करावा लागू शकतो या व्यतिरिक्त मानसिक आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी मॅग्नेशियम गरजेचे ठरते त्यामुळे या सर्व समस्यांपासून सुटका करण्यासाठी आहारामध्ये समावेश करावा मॅग्नेशियम हेमॅग्नेशियम हे रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयोगी ठरतात

तसेच हायपर टेन्शन पासून बचाव करण्यासाठी मदत करते त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आहारामध्ये समावेश करावा तर आता पाहूया मॅग्नेशियमची पातळी वाढविण्यासाठी आहारामध्ये कोणता समावेश करावा सोयाबीन पालक बदाम अंजीर केळी डार्क चॉकलेट यांचा समावेश असावा

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.