शांत व गाढ झोप येण्यासाठी मंत्र निद्रानाशाच्या पासून कायमची सुटका

मित्रांनो आजच्या धकधकीच्या जीवनशैली मध्ये लोकांना अनेक व्याधीनी ग्रासलेले आहे. त्यात निद्रानाश म्हणजे झोप न लागणे या व्याधीने अनेक व्यक्ती त्रस्त आहेत.

त्यासाठी मी एक उपाय घेऊन आलेली आहे. तो उपाय केल्यास व्यक्तीची निद्रानाशाच्या समस्यापासून सुटका तर होईलच पण त्या व्यक्तीला शांत व गाढ निद्रा सुद्धा लागेल.

निद्रानाश म्हणजे झोप न लागणे जर आपणही या समस्येमुळे त्रस्त असाल तर रात्री झोपताना एका मंत्राचा जप अवश्य करा. अगदी अंथरुणावर पडल्या पडल्या मनातल्या मनात या मंत्राचा जप केल्यास खूप लवकर शांत आणि गाढ झोप येते.

तो मंत्र पुढील प्रमाणे आहे शुद्ध शुद्ध मलायोगिनी भद्रानिद्रे स्वाहा शुद्ध शुद्ध मलायोगिनी भद्रा निद्रे स्वाहा या मंत्राचा जप तुम्ही रोज रात्री झोपताना करावा.

शांत व गाढ अशी झोप लागते व आपली निद्रानाशाच्या समस्येपासून कायमची सुटका होईल व आपले आरोग्य सुधारेल.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.

तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.