शिवलिंगावर बेल पत्र कसे वाहावे

श्रावण महिन्यामध्ये महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो त्यांना दूध मध उसाचा रस असे पदार्थ आपण त्यांना अर्पण करतो सर्वात महत्त्वाचे म्हणजे बेलपत्र अर्पण करतो बेलपत्र हे महादेवांना खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्ही हजारो-लाखो फुले वाहिले आणि एक बेलपत्र वाहिले तर ते तुम्हाला कोटी कन्यादानाचा फल प्राप्त होते अशा पद्धतीने त्रिदलापासून ते तेरा दलापर्यंत तेरा दल हे आपल्याला भगवंतांच्या कृपे नुसार मिळालं पाहिजे

तर ते जर तुम्हाला मिळाले जेवढे तुम्हाला जास्त दलाचे बेल मिळेल तेवढे त्याप्रमाणात ते शिवलिंगावर वाहिल्याने तुम्हाला पुण्य प्राप्त होईल त्यातील त्रिदल बेलपत्र म्हणजे महादेवाचे त्रिनेत्र आहे हे त्रिनेत्र पापांचे नाश करणारे आहेत बेलपत्राच्या तीन पानांमध्ये महादेवांचे तीन डोळे आहेत यामध्ये गंगा विष्णू महेश हे त्रिदेव आहेत व माता पार्वती माता लक्ष्मी व माता सरस्वती या तीन देवी ही आहेत

त्यामध्ये गायक वाचक आणि मानसिक असे पाप नाश करणारे आहे त्यामुळे हे बेलपत्र सोमवारी किंवा चतुर्दशीला तोडू नये जर तुम्ही सोमवारी केव्हा चतुर्दशीला बेलपत्र तोडले आणि ते महादेवांना वाहिले तर महादेव क्रोधित होतात त्यांचा कोप तुमच्यावरती होतो बेलपत्र तोडताना याची फांदी कधीही तोडू नये बेलपत्र नेहमी एक एक करून तोडावे बेलपत्र घरी आणून स्वच्छ पाण्याने धुवायची आहेत

त्यानंतर चांगली बेलपत्रे बाजूला काढून त्या बेल पत्राच्या खाली असलेली गाठ तोडायची आहे यासाठी चाकूचा किंवा सूरीचा वापर करू नये हातानेच ती गाठ तोडून टाकायची आहे आणि मगच हे बेलपत्र आपण महादेवांना वहायचे आहे खराब झालेली किंवा नको असलेली बेलपत्र इतरत्र न टाकून देता एखाद्या झाडाच्या बुडक्यात टाकून द्यावी त्यामुळे त्यांचे पावित्र्य होते काही वेळा असे होते की आपण बेलपत्र तोडतो

आणि ते हातातूनच घेऊन जातो असे घेऊन न जाता एखाद्या पात्रात किंवा भांड्यातून घेऊन जावे बेलपत्र देवाला वाहताना विषम संख्येत वहायचे असते कमीत कमी पाच बेलपत्रे शिवलिंगावर वहावीत त्यापैकी एका बेलपत्रावर आपल्याला चंदनाने किंवा अष्टगंधाने ओम नमः शिवाय असे लिहायचे आहे बेलपत्राच्या मधल्या मोठ्या पानावर ओम लिहायचे आहे खालील दोन पाण्यापैकी डाव्या पानावर नमः लिहायचे आहे

आणि उजव्या पानावर शिवाय असे लिहायचे आहे तसेच हे लिहिताना बेलपत्राची जी वरची बाजू असते म्हणजेच चमकदार बाजूवर हे लिहायचे आहे हे बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करताना बेलपत्रावर लिहिलेले ओम नमः शिवाय हा मंत्र महादेवांच्या मग मस्तकाला स्पर्श करेल असे वहायचे आहे बेलपत्र अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा महामृत्युंजय मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता

बेलपत्र अर्पण करताना आपल्या हातांनी योगमुद्रा करायची आहे योग मुद्रा म्हणजे आपल्या हाताचे पहिले बोट ज्याला आपण तर्जनी म्हणतो हे बोट आणि करंगळी सरळ रेषेत ठेवायचे आहेत व हाताचा अंगठा मधले बोट व अनामिका बोट या तीन बोटांची टोके एकमेकांना जुळवायची आहेत अशाप्रकारे योग मुद्रा करून शिवलिंगावर बेलपत्र वहायचे आहे जर का सोमवारी बेल बेलपत्र महादेवाच्या शिवलिंगावर वहायचे असेल

आणि जर आदल्या दिवशी बेलपत्र तोडायचे राहिले तर सोमवारच्या दिवशी बेलपत्र न तोडता महादेवाच्या मंदिरात जाऊन बाकीच्या लोकांनी शिवलिंगावर वाहिलेले बेलपत्र आपण घ्यावे आणि मग ती शिवलिंगावर वहायची आहेत तर अशाप्रकारे बेल अर्पण करून महादेवांना प्रसन्न करून आपण आपल्या मनोकामना पूर्ण करू शकतो यामुळे आपल्याला आरोग्य ऐश्वर्य धन संतान प्राप्ती संतान सुख या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी महादेवांना बेलपत्र अर्पण करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे अशाप्रकारे महादेवांना बेलपत्र अर्पण करून त्यांना प्रसन्न करावे

Leave a Reply

Your email address will not be published.