नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ, मित्रानो स्वयंपाक घरातील जो तवा आहे. तो या दिशेला ठेवा घरात येईल पैशांचा पाऊस. कोणतीही समस्या असू द्या लगेचच दूर होईल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल मित्रांनो तुमच्या घरातील जो तवा आहे. जर तो इथे असेल तर तुमच्या घरावर गरीब येईल. आणि म्हणूनच मित्रांनो असे होऊ देऊ नका.
तवा या दिशेला ठेवा तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. मित्रांनो तुमचे संपूर्ण घर हा जर तुम्ही तवा इथे ठेवला तर बरबाद होऊ शकत. मित्रांनो तवा हे स्वयंपाक घरातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. मित्रांनो जर तवा नसेल तर भाकरी पोळी घरात बनवू शकत नाही. मित्रांनो आज आपण त्याबद्दल आजच्या लेखामध्ये अशी माहिती पाहणार आहोत.
अशी माहिती तुम्हाला आतापर्यंत कोणी सांगितली नसेल. मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार तव्याचे काय महत्त्व आहे हे देखील आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मित्रांनो तुमच्यातिला अनेक लोकांना हे माहिती नसेल स्वयंपाक घरातील तवा आणि कडई हे राहू ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात. जे तुमचे नशीब बिघडवू शकते. आणि म्हणूनच मित्रांनो आणि म्हणूनच असा हा तवा या दिशेला ठेवू नये.
मित्रांनो तव्याला हिंदू धर्मात उलटा ठेवणे हे अपशकुनी मानले जाते, अशुभ मानले जाते. आणि हे चुकीचे आहे मित्रांनो कधीही तवा हा उलटा ठेवायचा नाही. तवा तेव्हाच उलटा ठेवला जातो जेव्हा घरातील एखादी व्यक्ती मृत्यू झालेली असते. तेव्हा हा तवा उलटा ठेवलेला असतो. तर अशावेळी मित्रांनो तव्याचा वापर हा वर्जित मानला जातो.
म्हणजेच आपल्या घरामध्ये जेवण बनत नसते आणि तवा हा उलटा ठेवला जातो. विनाकारण तवा हा उलटा ठेवणे अशुभ मानले जाते. म्हणून चुकूनही तवा उलटा ठेवू नये. तवा हा नेहमी सरळ ठेवावा खूप दिवसांपर्यंत एकच तवा आपण वापरू नये. जुना तवा हा गंद उत्पन्न करत असतो. त्याचे अवशेष जेवणामध्ये मिसळल्याने जेवण दूषित होते. अशामुळे घरातील व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात.
तुटलेल्या तव्या मध्ये कधीही जेवण बनवू नये. नाही तर दोष लागतात या कारणामुळे तुम्ही कधीच श्रीमंत बनू शकत नाही. अशामुळे आपल्या घरामध्ये दरिद्रता येऊ शकते. चुकूनही तवा किंवा कढई कधीही उष्टे करू नये. या वस्तूंवर खरकटी भांडी कधीही ठेवू नयेत या दोन वस्तुंची पवित्रता ठेवणे खूप गरजेचे आहे. घरातील तवा आणि कडई जास्तीत जास्त स्वच्छ ठेवता येईल याचा प्रयत्न करायचा आहे.
मित्रांनो या दोन वस्तूंकडे या दोन वस्तूंचा स्वच्छतेकडे आपण लक्ष ठेवले पाहिजे. मित्रांनो कडई आणि तवा या दोन वस्तू स्वच्छ ठेवू तेवढे आपल्या घरामध्ये धनसंपत्ती पैसा अडका जास्त प्रमाणात आपल्या घरात येऊ लागेल. आपल्या घरामध्ये देवांचे स्वामींचे वास्तव्य माता अन्नपूर्णेचे वास्तव्य कायमस्वरूपी राहील. मित्रांनो जी व्यक्ती पहिली चपाती गाईसाठी बनवते आणि गाईला स्वतःच्या हाताने खाऊ घालते.
त्यांच्या घरी माता लक्ष्मी अन्नपूर्णा सदैव वास्तव्यास राहते कारण मित्रांनो गाई मध्ये सर्व देवी-देवतांचे वास्तव्य असते. आणि जी व्यक्ती हे मनापासून करते त्या व्यक्तीची पापातून मुक्ती होते. त्याच्या संपूर्ण कुटुंबाला त्याचे पुण्य मिळत असते. आणि मित्रांनो कधी गरम तव्यावर पाणी टाकु नये. यामुळे घरामध्ये वाद-विवाद आजारपण भांडणे होत राहतात. म्हणून तवा थंड झाल्यावरच पाणी टाकावे. आणि कढई आणि तवा या दोन वस्तूंची नेहमी स्वच्छता ठेवली पाहिजे.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.