शुगर 400 असो की 500, 1 दिवसात कमी, गोळी जीवनभर नाही

तुम्ही शुगरची गोळी रोज घेत असाल किंवा तुमची शुगर चारशे असो अथवा 500 त्याचप्रमाणे पोट साफ होण्यासाठी गोळी घेत असाल तर हा उपाय नक्की करा तुमची शुगर एक दिवसात नॉर्मल होईल त्याच प्रमाणे गॅसेस होणे अपचन होणे पोट गच्च होणे कमी होऊन पोट सकाळी झटपट साफ होईल पित्त अजिबात होणार नाही

मित्रांनो जेव्हा आपण खाल्लेले अन्न पचत नाही तेव्हा ते अन्न पोटात सडते त्यापासून गॅसेस तयार होतात आणि परिणामी पित्त वाढते आणि पोट साफ होण्यास अडचणी निर्माण होतात या अडचणी आजच्या उपायाने पूर्णपणे कमी होणार आहेत कारण पिकलेल्या केळी पेक्षा कच्ची केळी आयुर्वेदात खूप गुणकारी मानले आहे

कच्च्या केळी मध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतात आणि हे जे फायबर असतात ते मलविसर्जनाच्या काम खूप चांगल्या रीतीने करतात त्याचप्रमाणे यामध्ये पोटॅशियम कॅल्शियम व्हिटॅमिन डी सिक्स हे जास्त प्रमाणात असतात म्हणून हाडे मजबूत होतात दोन हाडांमध्ये किंवा जे सांध्यांमध्ये वंगण असते ते वंगण मोठ्या प्रमाणात वाढण्यास यामुळे मदत होते

म्हणून ज्यांना सांधेदुखीचा प्रॉब्लेम असेल गुडघे दुःखीचा प्रॉब्लेम असेल अशा व्यक्तीने हा उपाय एक वेळ नक्की करून पाहिला पाहिजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचे शुगर वाढली आहे त्यांनी हा उपाय एक वेळ नक्की करायलाच पाहिजे कारण कच्चे केळी मध्ये प्रतिरोधी स्टार्च मोठ्या प्रमाणात असतात जे रक्तातील साखर कमी करतात

रक्तात वाढलेली साखर पचवून लघवीद्वारे बाहेर काढण्याचे काम करतात असा हा गुणकारी उपाय असून यात आपल्याला फक्त एक कच्ची केळी एक वेळच्या खाण्यासाठी लागणार आहे आता ही कच्ची केळी आपल्याला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने दिवसभरात एक वेळ खायचे आहे त्याला कुठलाही प्रकारचा वेळेच बंधन नाही

या कच्च्या कैरीचा वापर आपण चवदार भाजी बनवण्यासाठी करू शकतात त्याचप्रमाणे तिळाच्या तेलात फ्राय करून खाऊ शकतो चिप्स बनवून खाऊ शकतो त्याचप्रमाणे जशी आहे तशी तुकडे करून एकेक तुकडा आपण खाऊ शकतो फक्त ही चवीला थोडीशी उग्र असते जरी ही कच्ची केळी चवीला उग्र असले तरी याला कुठलाही साइड इफेक्ट नाही

प्रत्येक व्यक्ती हा केळी खाऊ शकतो अशीही कच्ची केळी दिवसभरात एक केळी पूर्ण खायची आहे हा उपाय आपल्याला सलग एक महिना करायचा आहे यांने शरीरातील कॅल्शिअम भरपूर वाढते ही कच्ची केळी आपल्याला मार्केटमध्ये सहज उपलब्ध होईल आणा वापरा

आणि आपल्याला फरक पडला व कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *