श्रावण मंगळवारी गुपचूप ठेवा इथे या झाडाचे हे एक पान चमत्कार 24 तासात पहा

श्रावण महिन्यात ज्या प्रकारे सोमवार यांचा फार मोठे महत्त्व आहे अगदी त्याच प्रकारे श्रावणातील मंगळवार सुद्धा अति महत्त्वाचे मानले जातात कारण मंगळवारचा दिवस हा बजरंग बली हनुमान यांना समर्पित असतो की जय भगवान शिव शंकरांचे रुद्र अवतार आहेत भगवान शिव शंकराचा अंश आहेत आणि या पृथ्वी लोकांवर आजही हनुमान आपलं अस्तित्व टिकवून आहेत मित्रांनो जाणून घेऊया श्रावणातील मंगळवारी आपण हनुमान ना कशाप्रकारे प्रसन्न करून घ्यावे

जेणेकरून आपल्या जीवनातील अनेक समस्या दुःख आणि संकटे दूर होतील गर सुखाने समृद्धी नांदू लागेल मित्रांनो आपण मंगळवारच्या दिवशी हनुमानाची पूजा करताना वडाच्या झाडाचे एक पान थोडा आणि त्या पानाला गंगाजलाने व्यवस्थित धूऊन घ्या जर घरामध्ये गंगाजल नसेल तर आपण अगदी साध्या स्वच्छ पाण्याने सुद्धा हे वडा च पान होऊ शकत आणि त्यानंतर हनुमानाची पूजा करून त्यांना ते मनोभावे अर्पण करा हनुमानाची पूजा पण ज्याप्रकारे करतो की त्यांना लाल रंगाची फुले अर्पण करणे चमेलीचा जाईच्या तेलाचा दिवा लावणे

किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावून तर अशाप्रकारे आपण पूजा करायचे आहेत मात्र सोबत हे पान सुद्धा त्यांच्या चरणी अर्पण करायचं मित्रांनो हा छोटासा उपाय आवक वाढवतो म्हणजेच पैसा आपल्या जीवनात वाढू लागतो आर्थिक संकटातून मोठ्या प्रमाणात मुक्ती मिळते घरात गरिबी असेल दरिद्रता आहे कंगाली आहे किंवा मेहनतीचा पैसा प्राप्त होत नसेल तर हा छोटासा उपाय नक्की करा

तुम्हाला नोकरी नसेल किंवा कोणत्याही रोजगाराचं साधन नाहीये तुम्हाला जॉब नाहीये कोणतेही काम मिळत नाहीये तर अशा वेळी किंवा नोकरी मध्ये प्रमोशन हवा आहे तर अशावेळी मंगळवारच्या दिवशी एक पानाचा विडा आपले खाऊचे पान असते नागिनीचा पान पानाचा विडा आपण श्रद्धापूर्वक हनुमानच्या चरणी अर्पण करा त्यांना चढवा रोजगाराचे रस्ते खुले होतात जॉब मिळू लागतो नोकरीमध्ये प्रमोशन्स होतात

हे सर्व उपाय करताना पूर्ण श्रद्धा आणि विश्वास हनुमानच्या प्रती आपली जी फार महत्वाचे अनेक उपाय करतात मात्र त्यांच्या मनामध्ये हनुमान प्रत्येक कोणत्याही प्रकारचं प्रेम वात्सल्य या गोष्टी दिसून येत नाहीत निष्ठा दिसून येत नाही उपाय आहे तो म्हणजे मंगळवारच्या सायंकाळी ही सर्व उपाय आपण दिवसभरात काही करू शकता किंवा रात्री सुद्धा करू शकता तर मंगळवारच्या संध्याकाळी केवड्याचा तेवढ्याच अंतरावर पण करा सोबतच गुलाबाची एक मळा गुलाबाच्या फुलांची माळ आपण त्यांना चढवा

आणि हे सर्व करत असताना जर आपण लाल रंगाचे वस्त्र लाल रंगाचे कपडे परिधान केलेले असतील तर मित्रांनो भगवान हनुमान खूप लवकर प्रसन्न होतात इच्छांची पूर्ती करतात अत्यंत साधा सोपा उपाय अनेक उपाय आहे तुम्हाला जो करणं शक्य आहे जी सामग्री तुमच्याकडे आहे तिचा वापर करून आपण हे उपाय करायचे असतात त्यांना सुद्धा मारुतीरायाची कृपा प्राप्त होईल त्यांच्या जीवनातील अडचणी संकटे दूर होतील

बुंदीचे लाडू असतील तर आपण मंगळवारच्या दिवशी उपवास केला तर अति उत्तम आहे तर आपल्या खरोखर हनुमानाला प्रसन्न करायचे उत्तर मंगळवारचे व्रत 11 उपवास करा आणि संध्याकाळी बुंदीचे लाडू केवळ बुंदीचा प्रसाद आहे तो सर्व भक्तांमध्ये वाटा संतान संबंधी समस्या यामुळे दूर होतात बाळाच्या काही समस्या असतील तर त्याच्यामुळे दूर होता मी तुम्हाला खूप वाईट स्वप्न पडतात आणि तुम्ही उपाय करून टाकला तरी वाईट स्वप्न पूर्ण होत नाही तर मित्रांनो या श्रावणातील मंगळवारी आपण ज्याला आपण म्हणतो तरीही तुरटी आहे ही तुरटी आपण हनुमान यांच्या चरणी चढवा त्यांची पुजा करायचे आहे

मात्र त्यांच्या चरणी ही फिटकरी हेतू ठेवून द्या मित्रांनो वाईट स्वप्न पडत नाहीत वाईट स्वप्नांचा पिच्छा सोडला जातो का किती साधा सोपा उपाय आहे अनेक लोक मानसोपचार तज्ञांकडे जातात आशा उपाय अशा या समस्या आहेत त्यांचे निराकरण करण्यासाठी एका मनोभावे करून तर पहा पुढची गोष्ट आहे त्यांच्या जीवनात फार मोठं कर्ज झालेला आहे डोक्यावरील प्रचंड कर्जाचा डोंगर आहे कर्ज देण्याचा प्रयत्न करता मात्र कर्ज फिटत नाही का मिळालेली आहेत का मिळालेली आहेत कामांमध्ये प्रचंड अडचणी येतात कामे पूर्ण होत नाहीत काम बंद करून जातात अशा वेळी आपण हनुमंताच्या मंदिरात जाऊन या मंदिरात जाऊन राम रक्षा स्तोत्र का पाठ करा

ते राम रक्षा स्तोत्र कोणत्याही पूजेच्या दुकानात किंवा मोठमोठ्या पुस्तकांच्या दुकानात मिळून जाईल किंवा ऑनलाइन तुम्ही ते ऑनलाइन तुम्ही ते तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकता राम रक्षा स्तोत्र मित्रांनो फार मोठा प्रभाव याचा नक्की पडतो बिघडलेली काम पूर्ण होतात कामातील अडथळे दूर होतात आणि कर्जसुद्धा फेडला जातो श्रावणातील प्रत्येक मंगळवारी श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी आपण हा उपाय करा चला आणि त्याचा अनुभव स्वतः घ्या सोबतच जर तुमच्या विवाह संबंधी काही प्रॉब्लेम असतील आता हनुमान स्वतः बालब्रह्मचारी आहेत

मात्र तरीसुद्धा तुमचे वैवाहिक जीवन सुखमय बनवू शकता ते विवाह संबंधी कोणतीही समस्या तुमची इच्छा आहे तर ती हनुमान च्या कृपेने नक्की पूर्ण होते यासाठी मंगळवारच्या दिवशी आपण भगवान श्री भगवान हनुमान समोर बसून रामनामाचा 108 वेळा जप करायचा आहे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम अशाप्रकारे सातत्याने जप 108 वेळा मोजणे शक्य नसेल तरी अंदाजे पंधरा वीस मिनिट आपण अर्ज करू शकता हे सर्व आज मंत्र जपा सुरक्षा ठेवा जेव्हा एखाद्या देवतेची आपण पूजा करतो

पूजा संपन्न झाल्यानंतर मंत्रांचा जप करायचा असतो 108 वेळा मनोभावे चे प्रकरण प्रभू श्रीरामजी आहेत त्यांचे सर्वात मोठे भक्त ते म्हणजे हनुमान मारुती राया आणि जेव्हा आपण जय श्रीराम अशा प्रकारे प्रभू श्रीरामांना आवाहन करतो त्यांच्या मंत्राचा जप करतो हनुमान आपल्या जीवनातील समस्त दुःख समस्या संकटे नक्की दूर करतात हा अनुभव अनेकांना आलेला आहे मंगळवारच्या दिवशी आपण यांच्या चरणी एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा

हिंदीमध्ये सरसों का तेल असे म्हणतात सरसो का तेल लावणे तर असा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हनुमान चालीसा जास्तीत जास्त वेळा पाठ करा त्यांच्या वैवाहिक जीवनात प्रॉब्लेम साई दांपत्य जीवन दुःखी कष्टी बंदीला आहे पती-पत्नीमध्ये सतत भांडणे होतात अशा लोकांनी जर हा उपाय केला हनुमान चालीसा चा 11 वेळा पाठ सोबत मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे

त्यांना नैवेद्य म्हणून हरभरे आणि गूळ आपण त्यांना अर्पण करू शकता हे करून पहा आणि त्याचा अनुभव स्वतः घ्या मित्रांनो शेवटचा उपाय अत्यंत महत्त्वाचा एक करा सांगतो फक्त दोन मंत्र आहेत कोणताही मंत्र आपण मनोभावे जप करा तुम्ही मंदिरात जाऊ शकत नसाल तुमच्या घरा मध्ये बसून एखाद्या आसनावर बसा हनुमानाची मूर्ती तसबीर असो अगर नसो ठेवून या मंत्राचा पण मंगळवारच्या दिवशी करायचा आहे

विशेष करून रात्री उशिरा केला तर त्याचे फळ लवकर प्राप्त होतो मंत्र आहे ओम हनुमंत आय नमः ओम हनुमंत आय नमः ओम हनुमते नमः खूप लवकर हनुमान प्रसन्न होतात या मंत्राने 108 वेळा किंवा कितीही वेळा मंत्राचा जप केला जाऊ शकतो अजूनही गोष्ट ओम हनुमते रुद्रात्मकाय हुं फट हा मंत्र आहे ओम हनुमते रुद्रात्मकाय हुं पाठ ओम हनुमते रुद्रात्मकाय हुं रुद्राक्षाची माळ जर तुमच्या घरात असेल तर त्यामागे वरती या मंत्राचा जप करा

खूप लवकर हनुमान प्रसन्न होतात आणि सोबतच जर तुमच्या आसपास काही वाईट शक्ती आहेत बाद आहेत तर त्यांना दूर करण्यासाठी मंत्र सांगताहेत संकटे कटे मिटे सब पीरा पीरा करत राहायचा विचार न करता संकटे बलबिरा सर्व वाईट शक्ती निघून जातात आणि आरोग्याच्या काही समस्या असतील त्या सुद्धा याच यामुळे आरोग्याच्या समस्या तून मुक्ती मिळते आरोग्याचा वरदान मिळताच अनेक उपाय आहेत आपल्याला जो उपाय करावासा वाटतो पण नक्की करा जय श्रीराम धन्यवाद ओम नमो नारायणा

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.