श्रावण महिन्यात आपण अशा कोणत्या वस्तू आपल्या घरात आणल्या पाहिजेत ज्यामुळे भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होते आपण अशा अकरा वस्तू पाहणार आहोत ज्या अकरा वस्तूंमधील कोणती एक जरी वस्तू तुम्ही तुमच्या घरात आणली मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही यातील कोणती एक वस्तू तुमच्या घरी आणली तर श्री शंकर भगवान शंकर यांच्या कृपाशीर्वादाने आपल्याला प्राप्त होणार आहे
तुमच्या सर्व इच्छा भोलेनाथ पूर्ण करतील मित्रांना या मधील सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे एक मुखी रुद्राक्ष मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये जर आपण एक मुखी रुद्राक्ष आपल्या घरात आणला तर मित्रांनो यामुळे भगवान शंकर प्रसन्न होता एक मुखी रुद्राक्ष हा खूप दुर्लभ असतो परंतु असा एक मुखी रुद्राक्ष जर आपल्याला भेटला आपण श्रावण महिन्यामध्ये असा एकमुखी रुद्राक्ष घरातला त्याची विधिवत पूजा केली तर भोलेनाथ आपल्यावर प्रसन्न होतात
मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये आधीच असा एकमुखी रुद्राक्ष असेल तर श्रावण महिन्यामध्ये महिनाभर या एक मुखी रुद्रक्षा ची पूजा करताना असा एकमुखी रुद्राक्ष तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये देखील धारण करू शकता किंवा हातामध्ये देखील मनगट यामध्ये तुम्ही तो एक मुखी रुद्राक्ष धारण करू शकता आता दुसरी वस्तू आहे त्रिशूळ मित्रांनो तुम्हा सगळ्यांनाच माहीत आहे की त्रिशूळ हे भगवान शंकरांचा शस्त्र आहे तसेच त्रिशूळ शक्य असेल
तर चांदीच्या त्रिशूल तुम्ही म्हणू शकता किंवा तांब्याचे असेल ते असेल तुम्हाला जे शक्य असेल त्या धातूचा त्रिशूळ आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरात आणायचा आहे मित्रांनो यामुळे तुमच्या घरावर तुमच्यावर एखादं संकट येणार असेल तर तेसुद्धा नाहीसं होतं त्या संकटाशी लढण्याची ताकद आपल्या मध्ये येते तर मित्रांनो असंच चांदीचा पितळेचे किंवा तांब्याचे तुम्ही नक्की तुमच्या घरात आहे ना मित्रांनो हा त्रिशूळ आपल्या घरामध्ये आणल्यानंतर त्याची विधिवत पूजा करायचे आहे आणि नंतर असतो आपल्या मंदिरामध्ये स्थापित करायचा आहे
पुढची वस्तू म्हणजे चांदीचा नंदी मित्रांनो नंदी हे शंभू नाथ म्हणजेच भोलेनाथांचे वाहन आहे तर असा चांदीच्या नंदी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये तुमच्या घरात अवश्य यामुळेसुद्धा भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होतात पुढची वस्तू आहे गंगाजल हिंदू धर्मामध्ये गंगा जरा ला खूप पवित्र मानलेला आहे प्रत्येक गंगाजल खूप महत्त्वाचे मानले जाते भगवान शंकरांचे पूजेची गंगाजलाचा वापर हा केला जातो तर मित्रांनो असंच गंगाजल श्रावण महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या घरात अवश्य आणा
तुमच्या घरात आधीच गंगा जर असेल तरीसुद्धा ते श्रावण महिन्यात थोडसं तरी गंगाजल तुम्ही तुमच्या घरात नक्की या ना मित्रांनो श्रावण महिना हा भोलेनाथ यांचा आवडता महिना आहे आणि त्यामुळेच भोलेनाथ यांना ज्या वस्तू प्रिय आहेत त्याच वस्तू मी तुम्हाला सांगत आहे ज्या वस्तू घरात आणल्याने अत्यंत प्रभावी परिणाम तुम्हाला बघायला मिळते मित्रांनो समस्या या प्रत्येकाच्या जीवनात असतात आणि या समस्यांचे निवारण करण्यासाठी जर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये तुमच्या घरामध्ये सफेद चंदन आणलं
मित्रांना सफेद चंदन हे भोलेनाथ यांना अतिप्रिय आहे तर असे चंदन श्रावण महिन्यात तुम्ही तुमच्या घरात आणलं तर तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील मित्रांनो जेव्हा कधी तुम्ही एखाद्या कार्यासाठी महत्त्वाच्या कार्यासाठी बाहेर जात असाल त्यामध्ये तुम्हाला सफलता मिळवायचे असेल तर त्यावेळी चंदनाचा तिलक करूनच तुम्हाला बाहेर काढायचा आहे यामुळे प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला यश मिळेल तर मित्रांनो असेच चंदन तुम्ही श्रावण महिन्यात तुमच्या घरात अवश्य आणा
पुढची वस्तू म्हणजे शमीचे झाड मित्रांनो शमीचे झाड हे भोलेनाथ यांना खूप प्रिय आहे आणि त्याच बरोबर कुंडीमध्ये शमीचे झाड तुम्ही लावू शकता शमीचे झाड श्रावण महिन्यात तुम्ही नक्की घेऊन या चिमणीचे फुल महादेवांना खूप प्रिय आहे जरा फुल नसेल तर शमीचे पान सुद्धा महादेवांना अर्पित करू शकतात आता पुढची गोष्ट आहे डमरू डमरूचा आवाज महादेवांना खूप प्रिय आहे माहित आहे की महादेवांना डमरू किती प्रिय आहे डमरूच्या ध्वनीने भोलेनाथ प्रसन्न होतात डमरू महादेवांना अतिशय प्रिय आहे तो श्रावण महिन्यात तुम्ही तुमच्या घरी नक्की आणा
या यामुळे तुमच्या घरात जिद्द कार्यात्मक उर्जा असेल नजर दोष असेल एखाद्या व्यक्तीला तुमच्या घरातील व्यक्तीला नजर दोष लागला असेल वास्तुदोष असेल या सर्व समस्यां डमरूमुळे दूर होतात सकारात्मक ऊर्जा ते नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नाहीशी होते असे भोलेनाथ यांना प्रिय डमरू श्रावण महिन्यात नक्की तुम्ही घरी घेऊन या ची गोष्ट आहे पारद शिवलिंग जर तुमच्या घरा मध्ये पारद शिवलिंग नसेल कारक सिलिंग तुम्ही तुमच्या घरात नक्की आना पारद शिवलिंग मिळाले तर नर्मदेश्वर शिवलिंग सुद्धा चालू शकते असे शिवलिंग तुम्ही तुमच्या घरात नक्की आणा
तुम्ही घरामध्ये शिवलिंग स्थापित करतात शिवलिंग अंगठ्याच्या उंची एवढेच असावे संभाजी शिवलिंग आपल्याला घरामध्ये स्थापित करायचे नाही भगवान भोलेनाथ भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होतात आपल्या घरावर येणारे संकट पूर्ण नाहीसे होते त्याचबरोबर पांढऱ्या रुईचे झाड सुद्धा भोलेनाथना खूप प्रिय आहे पांढऱ्या रुईचे झाड जर तुम्ही तुमच्या घरा मध्ये छोट्या कुंडीत लावले शुभ मानले जाते पांढरी रुई हे साक्षात गणपतीचे प्रतीक मानले जाते कारण तुम्ही तर रुईच्या मुळामध्ये तर पाहिले गणपतीची मूर्ती असते गणपतीच्या आकाराचा त्याच्या मूळ असते
पांढऱ्या रुईचे झाड तुम्ही घरांमध्ये तर यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात इच्छा पूर्ण होतात तर मित्रांनो ह्या होत्या वस्तू ज्या श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या घरामध्ये पाहिजे त्यामुळे आपल्या वरील सर्व संकटे टळतील याप्रमाणे आपल्या घरातील वास्तुदोष देखील नाहीसा होईल यांची कृपा होईल पुढची गोष्ट म्हणजे तांब्याचा कलश कला जर आपण श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरांमध्ये आणला त्यामुळे अनेक शुभ घटना आपल्या घरामध्ये घडू लागतात संकेत मिळतात
फक्त लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही नवीन तांब्याचा कलश रिकामा आनू नका त्याच्यामध्ये कोणतेही धान्य भरून गहू तांदूळ असेल साखर असे कोणतेही धान्य तुम्हाला त्या कलशा मध्ये भरायचे आहे किंवा पाण्याने भरलेला कलश तुम्ही घरात आणू शकतात रिकामा कलश आपल्याला घरामध्ये द्यायचा नाही शुभ कलश जर आपण श्रावण महिना मध्ये आपल्या घरात आणला हे खूप शुभ मानले जातात
मंगलमय मानले जाते शक्य असेल तर असं तांब्याचा कलश तुम्ही घरात अवश्य आणा यानंतर काही वस्तू द्या श्रावण महिन्यात आपण आपल्या घरात अवश्य आणल्या पाहिजे सर्व गोष्टी शक्य नसेल तर जेवढा शक्य असेल तेवढ्या वस्तू किंवा श्रावण महिन्यात तुमच्या घरात अवश्य आणा त्यामुळे भोलेनाथ आपल्यावर प्रसन्न होतील आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.