श्रावण महिन्यात हे स्‍वप्‍न पडले तर समजून घ्या तुमच्याकडे पैसा येणार भाग्य उजळणार

आपल्याला गाढ झोप लागली की स्वप्न पडतात स्वप्न कितीतरी प्रकारचे असतात आपण दिवसभर जो विचार करतो तेच कधी कधी आपल्याला स्वप्नात दिसते स्वप्नात कधी काही प्राणी झाडे झुडपे नवीन स्थळे तर कोणी व्यक्ती येतात तर काहींच्या स्वप्नात महादेवाच्या संबंधीच्या वस्तू जसे की नाग त्रिशूल महादेवाची पिंड तर कधीकधी साक्षात महादेव आणि पार्वती दिसतात

जर तुम्हालाही अध्यात्मिक स्वप्न पडत असतील तर तुमचे मन हे सर्वांसाठी चांगले आहे जर तुम्ही स्वप्नात नेहमी महादेवांना किंवा त्यांच्या संबंधीच्या वस्तू पाहत असाल तर या स्वप्नांचा काय अर्थ होतो हे आपण जाणून घेऊया स्वप्नात पिंड दिसणे हे स्वप्न तुम्हाला ध्यानमग्न होण्यास सांगते या जन्मा जर कुणाला महादेवाना बघण्याची किंवा भेटण्याची इच्छा होते त्यांच्यासाठी हे स्वप्न एक संदेश आहे

ध्यान लावल्याने स्वप्नात महादेवांना आपण स्पष्टपणे स्वप्नात पिंड दिसणे याचा अर्थ असा होतो की तुमचा विजय निश्चित झाला आहे तुमच्या सर्व समस्या दूर होतील व पैशांची आवक वाढेल म्हणजे तुम्ही प्रत्येक कामात विजयी व्हाल स्वप्नात महादेव व पार्वती यांना एकत्र पाहणे या स्वप्नाचा अर्थ आहे की तुमचा चांगला काळ आता सुरू झाला आहे लवकरच तुम्हाला यात्रा घडेल व फायदाही होईल उत्पन्न वाढेल

महादेव पार्वती यांना एकत्र बघणे खूपच शुभ समजले जाते जर तुम्ही महादेवांना तांडव नृत्य करताना बघितले तर हे आक्रमकतेचे प्रतीक आहे असे स्‍वप्‍न पडले तर समजावे की तुमची सर्व संकटे लवकरच दूर जातील त्याबरोबरच तुम्हाला धनलाभ होईल पण त्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागतील जर तुम्हाला स्वप्नात महादेवांचे मंदीर दिसले तर समजावे की तुम्हाला दोन पुत्रांची प्राप्ती होणार आहे

याशिवाय याचा असाही अर्थ होतो की तुम्ही एखाद्या गंभीर आजारातून लवकरच बाहेर पडणार आहात जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास असेल आणि जर तुम्ही स्वप्नात महादेवाच्या मंदिराला लोखंडाचे होताना बघितले तर तुमची डोकेदुखी नेहमीची बंद होते स्वप्नात महादेवांचे त्रिशूल दिसणे हे स्वप्न तुमचा मागील जन्म सध्याचा जन्म व पुढील जन्म या तिघांचीही संबंधित असते

त्याबरोबर या स्वप्नात तुमचा जन्म किंवा मृत्यूशी संबंध नसतो त्रिशूल तुमचा तुम्हाला सर्व संकटे व अडचणींपासून सोडवते त्रिशूल हे एक शुभ स्वप्न आहे महादेवांच्या डोक्‍यावरील चंद्र पाहणे स्वप्नात महादेवांच्या मस्तकावरील चंद्र पाहणे हे ज्ञानाचे प्रतीक आहे हे स्वप्न तुम्हाला तुमच्या जीवनात काही महत्वपूर्ण निर्णय घ्यायला लावते याचा काही ना काही संबंध तुमच्या शिक्षणाशी असू शकतो

महादेवाचा तिसरा डोळा स्वप्नात पाहणे महादेवाचा तिसरा डोळा जागृतता व सतर्कतेचा इशारा देते हे स्वप्न तुम्हाला जीवनात काही महत्त्वपूर्ण बदलांचा संकेत देते महादेवांचा डमरू हे ध्वनी चे प्रतीक आहे स्वप्नात जर डोंगरु दिसले तर तुमच्या कौटुंबिक व सामाजिक जीवनात चमकता येते जर तुम्ही महादेवांच्या डोक्यावरून गंगा वाहताना बघितली तर गंगा तुमच्या आत्म्याला पवित्र करते आपले डोके हे ज्ञानाचे प्रतीक आहे

तर हृदय हे प्रेमाचे प्रतीक आहे जर तुम्ही महादेवांच्या जटेतून गंगेला वाहताना बघितले तरी याचा अर्थ असा होतो ते तुम्हाला प्रेम ज्ञान व समृद्धी सर्वकाही मिळणार आहे जर तुम्हाला स्वप्नात नाग साप दिसत असतील तर काहींना त्यातून पैशांची प्राप्ती होते जर साप फना पसरून उभा दिसला आणि जर तुम्ही त्याला मागून बघितले तर ते शुभ फळ देणारे आहे तुमच्या बरोबर नागदेवतेचा आशीर्वाद असेल महादेवांसंबंधी कुठलीही वस्तू जर तुम्ही स्वप्नात पाहिली तर ती तुम्हाला शुभ फळ देणारी असेल

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *