श्री स्वामी समर्थ वास्तु टिप्स घराचा मुख्य दरवाजा कसा असावा नक्की पहा

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नेहमी प्रमाणे आपण स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने दिवसाला सुरुवात करूया आणि आपला दिवस मंगलमय करूया कधीही समर्थांचे नाव घेत झोपतांना आणि उठतांना आणि दिवसभर नाव घ्यायला विसरू नका. एक वेगळीच ताकद आपल्या मध्ये येते आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार म्हणजे दरवाजा त्यातल्या काही वास्तू टिप्सच्या शास्त्रकारांनी सांगितलेल्या आहेत.

त्याच मी तुम्हाला सांगणार आहे ज्याने आपल्या घरामध्ये भरपूर फायदा होतो. आता घराचे मुख्य द्वार घराचे मुख्य द्वार म्हणजेच सिंहद्वार म्हटला जातो मुख्य प्रवेशद्वार गेट नाही गेट वेगळं आणि आपल्या घराचा मुख्य दरवाजा असतो तो वेगळाच आज आपण मुख्य दरवाजा बद्दल बोलणार आहोत मुख्य दरवाजा हा नेहमी इतर घरातल्या दरवाजात पेक्षा मोठा आकाराने मोठा आणि उंच असावा.

सुशोभित असावा त्याच्या चारी चौकटी आहेत त्या तुटक्या-फुटक्या कधीही नसाव्यात आणि घराला उंबरठा अवश्‍य असावा घराला उंबरठा म्हणजे घराचं प्रतिक मानलं जातं मंगलमय असतो प्रत्येक चांगली-वाईट येणारी गोष्ट उंबरायावरूनच आपल्या घराच्या आत येते. त्यामुळे उंबरा या गोष्टीला खूप पवित्र आहे आणि आपल्याला ते कसे जपायचे आपण बघणार आहोत.

दाराला नेहमी उंबरा असावा फ्लॅट सिस्टिममध्ये आता उंबरा नसतो पण खरं तर आपण फ्लॅट जरी घेतला तरी आपली एक रिक्वेस्ट त्यांच्या जवळ ठेवावे. की आमच्या घराला आम्हाला उंबरा हवाय छोटा असू दे थोडा फ्लाईट असुदे पण घराला तो उंचवटा असणं फार गरजेचं असतं त्यामुळे उंबरा घराला असावा उंबरमधे मध्ये जेव्हा तुम्ही घर बांधत आहात.

तेव्हा किंवा आता सुद्धा तुम्ही एक पंचधातु एक दहा ग्रॅम किंवा चांदी दहा ग्रॅम उंबराच्या खाली नेहमी उंबराच्या खाली म्हणजे बांधकामाच्या वेळी घराच्या खाली नेहमी त्याच्या खाली तुम्ही ते नेहमी घालून ठेवा. व त्यांना देखील बऱ्याच शक्ती वाईट कमी घरात येतात आणि त्या शुभ देखील असतं उंबऱ्यावर दोन्ही साईडला तुमचे जर परिस्थिती असेल तर चांदीचा स्वस्तिक नक्की ठोकून घ्या हे अतिशय शुभ चिन्ह आहे आणि त्यामुळे तुमच्या घरात नेहमीच शुभ घटना घडतील.

चांदीचं घ्या नाहीतर रोज रांगोळी मध्ये दोन्ही बाजूला स्वस्तिक काढा नसेल तुम्हाला चांगलेच अस्वस्थ होते जमत काही हरकत नाही रोज रांगोळी मात्र दोन्ही कडे दोन स्वस्तिक आल्याच पाहिजेत. दरवाजा नेहमी स्वच्छ असावा दरवाजावर कमळ हत्ती स्वस्तिक किंवा दोन तोंड वर केलेले हत्ती असतात अशा हत्तीचे चित्र शुभ लाभ अशा गोष्टी कोरलेल्या असाव्यात किंवा त्याचे अस्तित्वही मिळतात रांगोळी म्हणून ते कधी लावू नयेत.

पण दरवाजावर चांगल्या क्वालिटीचं तुम्ही ते लावू शकतात पण चित्र चांगलं असतं. दाराच्य घराच्या दरवाजामध्ये कधीही चप्पल अडगळ परस्परांमध्ये आपण गेलो ना त्याची चप्पल कशाही अस्ताव्यस्त पडलेले असतात की ती आपल्या पायांना नीट करावे लागतात आणि मग कदाचित आपली चप्पल उतरायला जागा असते असं कधी करू नका दाराच्या कडेला एक चप्पल स्टॅन्ड किंवा काहीच नसेल तरी त्या ओळींना लावण्याची शिस्त असावी.

आणि दरवाजा बाजूला लावण्याची आवश्य ठेवा दरवाजा हा नेहमी आपली लक्ष्मी असते त्यामुळे तिथे कशाही गबाळेपणा चप्पल भंगार सामान नको असलेले साहित्य कधीही मुख्य दरवाजापाशी तुम्ही ठेवू नका दुसरी गोष्ट दाराला जेव्हा कचकच कचकच आवाज येतो कधी कधी त्याच्या बिजागर या खराब होतात आणि त्यामुळे तो आवाज येतो अशा वेळेस त्याच्यामध्ये होईल नक्की सोडा तो आवाज लगेच थांबून जाईल.

त्या कचकच आवाजामुळे आपल्या घरात देखील खत कसे होऊ शकते ही एक महत्त्वाची आणि छोटीशी गोष्ट आहे पण बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही दरवाजा वाजला की आपल्यात आपण बोलतोय किती दरवाजा वाटते पण त्याची तुम्ही सोय करा कसा वाटला तरी तुम्ही तो वाजवण्याचा नक्की बंद करा त्याला ओईल सोडा. रांगोळी घराच्या दारात रोज रांगोळी करायला विसरू नका एक फुल असुदे तुम्हाला वेळ असेल तर रांगोळीचे छाप मिळतात.

त्यांना फक्त असं केलं की रांगोळी काढली जाते तेच आपण आपण अवश्य रोड घरांमध्ये रांगोळी काढा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो येणाऱ्या माणसाचा घरा कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आपल्या घराचा दरवाजा कळस बघून माणसाला पूर्ण आपल्या घराचा अंदाज येतो त्यांची सांपत्तिक परिस्थिती काय आहे यांचे घर कसा असेल स्वच्छता किती असलेल्यांच्या घरात देवाचा किती केलं जातं शुभाशुभ या गोष्टी किती मानल्या जातात हे नुसतं दरवाज्याकडे बघून कळतं.

त्यामुळे तुमचा अगदी छोट्यात छोटा घर जरी असेल तरी तो दरवाजा दरवाजा नेहमी सुशोभित ठेवा त्याला तुम्ही सणावाराला जसा पण आता गुरुवार चौरस करतो तर आठवणीनं फुलांचे तोरण फुलं असतील तर आंब्याच्या पानांचे तोरण लावायला विसरू नका. मात्र आहेत आठवणींना काढायलाही विसरू नका शुभ ऊर्जा मिळावी म्हणून आता काय उपाय करायचे ते बघूया.

मिळाली म्हणून कुठल्याही सोमवारी शुक्रवारी गुरुवारी अष्टमीला पौर्णिमेला अमावस्येला आजचा दिवस खास यातल्या एक-दोन दिवस करायची. प्रत्येक शुक्रवारी किंवा गुरुवार झाला तुम्ही त्या दिवशी तुमचा उंबरा स्वच्छ पाण्याने आधी धुवायचा पाण्याने धुतला नंतर त्याला गोमूत्र शिंपडण्याचा परत एकदा हात फिरवायचा गोमुत्रावर पाणी नाही परत हात फिरवायचा.

आणि त्यानंतर आपली जी हळद असते प्रत्येक ठिकाणी मिळत नाही आता त्यांना कोणी सारवते नाही पूर्वीच्या बायका तर शेणानं सारवायचं आपली हळद असते ती थोडीशी पाणी घालून पातळसर करून घ्यायची आणि त्या हळदीच्या पाण्याने आपला उंबराचं कसा करून घ्यायचा त्यानंतर त्याच्यावर दोन्ही बाजूला अक्षता आणि फुले वाहायला विसरु नका.

हळद-कुंकू वहायला विसरु नका शक्य झालं तुम्ही आवाजाला उदबत्ती उंबऱ्याला त्या दिवशी लगेच उदबत्ती फिरून ओवाळा आणि तुमचा हा विधी तयार हा विधी होतो छोटासा विधी आहे पण घरासाठी खूपच चांगला आहे. कुठलीही निगेटिव्हिटी तुमच्या घरात शिरू शकणार नाही कोण कुठल्या नजरेने तो असं म्हटलं जातं तर तेही होणार नाही.

एखाद्या शुक्रवारी अष्टमीला घरी कधी तुम्ही करू शकता अष्टमी पोर्णिमा सोमवार शुक्रवार गुरुवार गुरुवारी पूजन असतं गुरुवारी अवश्य करा त्यानंतर तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा अष्टमी आणि पौर्णिमेला एक काचेच्या ग्लासमध्ये वरती राईचे किंवा मोहरीचे तेल घाला. आणि त्याच्या वर चालणारे दिवे तुम्ही दोन्ही बाजूला दाराच्या लावा हे इतकं शुभ आहे त्यामध्ये पण सांगितलेला आहे त्यांच्या तर त्याचा लागणाऱ्या कॅन्डल्स असतात.

त्यांच्याकडे रोज लावल्या जातात आपण रोज नाही लावू शकत पण तुम्ही महिन्यातून एकदा तारांमध्ये एक काचेचा ग्लास द्या त्याच्यावर तेल घाला आणि त्याच्यावरच वाट सोडा. आपोआप तो दिवा थोड्यावेळ जळतो आणि आपलं घर मंगलमय आणि प्रकाशित होतं इतक्या लहान लाल कापड खूप चांगले आहेत तुम्ही जर कुठल्या महत्त्वाच्या कामाला जाणार असाल तर येतो इंटरव्यू असू देत कुठूनही महत्त्वाचं काम असू दे तुम्ही एक स्वच्छ कापड घ्या आणि कापडाने तो दरवाजा स्वच्छ पुसा फरक तुम्हाला पडेल.

की तुमच्या त्या कामातून शंभर टक्के यशस्वी होणार याची खात्री मी तुम्हाला देते हे सगळे आजमावले उपाय आहेत उपाय नाही आणि हे वर्षानुवर्षे आमच्या घरामध्ये पण होतात आमच्या सर्व नातलगांच्या घरात होतात आणि अनेक घरात नाही उपाय केले जातात त्यामुळे उपाय अवश्य करा. तुमचा दरवाजा घर सुद्धा आणि दरवाजा सुद्धा जास्तीत जास्त स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा जेवढी स्वच्छता तेवढी लक्ष्मी तुमच्या घरी कधीही तुमच्या घरातून निघून जाणार नाही.

तिला तुमच्या घरामध्ये वास करावाच लागेल कारण तुमचं घरचा प्रसंग असेल आणि त्या घराबरोबर घरातल्या व्यक्ती ही प्रसन्न हवे आहेत. त्याचबरोबर दान-धर्म गरिबांना मदत हेदेखील घरात केला जाई व दारामध्ये कुठलाही प्राणी आला तर त्याला आनंदाने खायला घालण्यावर तुमच्याकडे काही नसेल तुम्ही काही नाही घालू शकला तर त्याला काठी किंवा दगडाने मारून हाकलून तरी नका एवढं नक्की करा.

कारण स्वामी समर्थ हे स्वतः खूप प्राण्यांचे प्रेमी होते प्राण्यांविषयी त्यांचे हृदय अतिशय नाजूक होतं त्यामुळे आपल्यालाही आपल्या स्वामी भक्त म्हणून या काही गोष्टी पाळने खूप गरजेचा आहे.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.