संकष्टी चतुर्थी दिवशी चुकूनही खाऊ नका हे 5 पदार्थ संपूर्ण फळ मिळणार नाही

प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्टी चतुर्थी तर शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थी विनायक चतुर्थी असं म्हटलं जात चतुर्थी तिथी भगवान श्रीगणेशांना समर्पित आहे आणि ह्या दिवशी विघ्नहर्ता श्री गणेशांची पूजा केली जाते संकष्टी चतुर्थी जर मंगळवारी असेल तर अशा चतुर्थीस अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हणण्याचा प्रकार आहे.

मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रानुसार जी व्यक्ती मनोभावे संकष्टी चतुर्थी चा वृत्त करते त्या व्यक्तीचे सर्व मनोकामना सर्व इच्छांची पूर्ती भगवान श्रीगणेश नक्की करतात आणि त्या व्यक्तीची प्रत्येक कामात जे काही अडधडे येथील ते अडधडे दूर कामामध्ये यश मिळत आहे आणि म्हणूनच या संकष्टी चतुर्थी व्रताचा हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे.

मित्रांनो आपण हे जाणून घेणार आहोत की संकष्टी चतुर्थी कोणी करावं हे व्यक्त केल्याने काय लाभ होतो ह्या व्रताची काही महत्वाचे नियम संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणते पदार्थ खायला हवे आणि कोणते पदार्थ खाणे आपण कटाक्षाने टाळा अगदी संपूर्ण माहिती आपल्याला थोडक्यात घ्यायची. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं स्नान करावं आणि जर शक्य असेल तर.

स्वच्छ पिवळे रंगाचे वस्त्र म्हणजेच कपडे परिधान करावेत त्यानंतर आपण भगवान गणेशाची विधि वत पुजा करावे ही पूजा करताना आपण गणपती बाप्पांची मूर्ती किंवा चित्र स्थापित करू शकता. ह्या गणपती बाप्पांची मूर्ती ला आपण धूप दीप अगरबत्ती दाखवावे पिवळ्या रंगाची फुलांची जर माळ असेल तर हे माळ आपण अर्पण करावे गणपती बाप्पांना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे.

गणपती बाप्पांना तीलक करावा सोबतच थोडेसे अक्षत अर्पण करावे आणि संकल्प घ्यावा की आपण हे व्रत करत आहोत. मित्रांनो या दिवशी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी भगवान श्री गणेशांची मंत्राचा जप करावे गणेश स्त्रोत वाचव गणेश चालीसा चा पाठ करा गणेश तुती तिचा पाठ करा ह्या सर्व गोष्टी आपल्या वरती भगवान श्री गणेशांची कृपा बरसा होतात.

सर्वात शेवटी आपण भगवान श्री गणेशांची आरती करायची आहे त्यांना दूर्वा अर्पण करायची आहे असं म्हणतात कि भगवान श्री गणेश यांना दुर्वा अर्पण केल्याने त्यांची कृपा नक्की बरसते गणपती बाप्पांना प्रसाद म्हणून नैवेद्य म्हणून भोग म्हणून आपण पिवळे रंगाची मिठाई जर असेल तर ह्या मिठाईचा भोग लावू शकता.

पाहिजे तर नैवेद्य ठेवू शकता किंवा बेसनाचे लाडू जर आपण केले तर ते अत्यंत योग्य ठरतात अनेकांची अशी मान्यता आहे की 21 बेसनाचे लाडू अर्पण करायला हवे मात्र असा कुठेही नियम नाही केवल पाच बेसनाचे लाडू जरी आपण अर्पण केले तरी सुद्धा ते पुरेसे असतात.

मित्रांनो भगवान श्री गणेशा म्हणजे गणपती बाप्पांची पूजा अर्चना झाल्यानंतर आपण संपूर्ण कुटुंबियांसह सहित त्यांचे पाया पडावं त्यांना प्रणाम करावं आणि सर्व सदस्यांनी आपली मनोकामना बोलून दाखवावी आपली इच्छा बोलून दाखवावे. मंगल कामना करावी आणि जेव्हा रात्री चंद्र उगवेल चंद्रोदय होईल तेव्हा या चंद्रास अर्घय देऊन आपण आपले हे व्रत पूर्ण करू शकता.

मित्रांनो या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट प्रत्येक महिन्यात आपले जे हिंदू महिने आहे चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ प्रत्येक महिन्यात जी संकष्टी चतुर्थी येते तिचे वेगवेगळे महात्म्य आहे. मित्रांनो संकष्टी चतुर्थी व्रतांमध्ये नक्की काय हवा आणि कोणत्या गोष्टी खाऊ नयेत खरंच जर तुम्ही चतुर्थी धरलेली असेल चतुर्थी चा उपवास करत असेल तर आपण फलाहार करा फळ खा फळे हा सर्वोत्तम पर्याय आहे.

तुम्ही या ठिकाणी मिठाचा वापर करणार तर चालन तर सेंदवमिठ मिळतं त्याला उपवासाचा मीठ म्हणता त्याचा वापर करा किंवा आपला साधा जे समुद्र मीट आहे तीसुद्धा चालतं मात्र काळे मिठाचा वापर चुकूनही करू नका ह्या संकष्ट चतुर्थी व्रतात आपण साबुदाणा ह्याचा वापर करू शकता दही वगैरेची आंबट पदार्थ आहे हे खाल्ले तरीसुद्धा ते चालतं.

रसदार जी फळे आहेत त्यांचाही सेवन करा कारण व्रत उपवास करतो तेव्हा आपले शरीराचं बरेच पाणी कमी होतं आणि हा ते भरून काढण्यासाठी रसदार फळे आपल्याला फार मदत करतात संकष्टी चतुर्थीचे व्रतांमध्ये दिवसभरात जेव्हा तुम्हाला थकवा जाणवेल कमजोरी वाटेल तेव्हा तेव्हा तुम्ही चहा सारखे पेयांचा ही पेये तुम्ही घेऊ शकता.

मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट कोणत्या गोष्टी खाऊ नयेत या ठिकाणी अनेक जण संभ्रमात असतात तर संकष्टी चतुर्थी चे व्रतास जे पदार्थ जमिनीचे खाली उगवतात जमिनीचे आत उगवतास जसे की मुळा असेल गाजर असेल कांदा असेल किंवा जे बीट असतात लाल रंगाचे बीट हे पदार्थ खाण्यास हिंदू धर्मशास्त्रात मनाई केली आहे.

सोबतच जसे मी यापूर्वी सांगितले की काळे मिठाचा सुद्धा उपयोग या ठिकाणी आपण कमीत कमी करावा त्याऐवजी आपण सैंधव मीठ ज्याला उपवासाचा मीठ असे म्हणतात किंवा समुद्री मिठाचा वापर करू शकता. कोकण सारख्या भागामध्ये कटहल ज्याला म्हणतात फणस तर या फणसाच्या सुद्धा वापर करू नये.

फणस खाऊ नये असं सांगितले आहे की फणसा पासून बनलेली कोणतीही चीज वस्तू पदार्थ हा खाऊ नये पापड असतील चिप्स असतील किंवा यासारखे पदार्थ ज्यामध्ये मसाल्यांचा वापर फार मोठ्या प्रमाणात असतो त्यांचाही वापर उपयोग या व्रतामध्ये खाण्यास साठी करू नये. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही चतुर्थीचा व्रत करताय तर तुळशीचा वापर तुळशीचे पाने असतील.

किंवा तुळशीचे जे मंजुळा असतात यांचा वापर आपण चुकूनही करू नका कारण तुळशीचं आणि श्री गणेशांचा सख्य नाही आहे त्यांच्यामध्ये वैर भाव आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपण तुळशी चा वापर चुकूनही करू नका. तुळशी भगवान श्रीहरी विष्णूंचे पूजा मध्ये लावताना नैवेद्य अर्पण करताना त्याचा वापर केला जातो.

मात्र भगवान श्रीगणेश असतील किंवा शिवशंकर असतील भोलेनाथ असतील माता पार्वती असतील तर जो शिव परिवार आहे कार्तिकेय असतील तर ह्यांचे पूजेमध्ये तुळशी चा वापर हा वर्ज आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवा. या दिवशी आपण किंवा आपल्या घरातला कोणताही सदस्य तामसिक भोजन करणार नाही.

म्हणजे मासाहार असेल किंवा जास्त मसालेदार पदार्थ कांदा लसुन असेल ह्यांची आपण विशेष काळजी घ्यायला हवी ह्या दिवशी कुणाचाही उष्ट म्हणजे जय एकमेकांचा उष्ट आपण खाण्या शक्यतो टाळावा. आणि कोणत्याही प्रकारचे व्यसनांपासून सुद्धा आपण लांब राहिला हवा संकष्टी चतुर्थी व्रताचा मित्रांनो फार मोठा महात्म्य आहे असा म्हणतात कि भगवान श्री गणेश जी व्यक्ती संकष्टी चतुर्थी चे व्रत करते त्या व्यक्तीला भगवान श्रीगणेश प्रत्येक संकटातून बाहेर काढतात.

संकटातून आपली मुक्ती करतात. आणि सोबतच सर्व प्रकारची मनोकामना ची सुद्धा पूर्ती करतात मात्र त्यातल्या त्यात जर तुमच्या विवाहामध्ये काही बाधा येत असतील विवाह संबंधी काही दोष असतील तर ते दूर करण्यासाठी आपण संकष्टी चतुर्थीचा व्रत अवश्य करा भगवान श्री गणेश यांचे कृपेने जीवनामध्ये सुख-समृद्धीचे प्राप्त करायची असेल तर त्यासाठीसुद्धा हे वृत्त केले जातं.

तुमच्या कुंडलीमध्ये काही दोष असतील किंवा विवाह चे संबंधित मोठे दोष असतील किंवा शिक्षणासंबंधी तुमच्या मूळ बाळांचा जर शिक्षण व्यवस्थित चालत नसेल विध्यारचना म्हणजे शिक्षण प्राप्त करण्यामध्ये काही अडचण येत असतील अभ्यास व्यवस्थित होत नसेल करियर मध्ये काय अडचणी असतील तर अशा लोकांनी सुद्धा अशा तरुण-तरुणींनी सुद्धा हे संकष्टी चतुर्थी चा वृत्त करण्यास काही हरकत नाही.

भगवान श्री गणेश यांचे कृपेने कारण 64 काळाचे अधिपती देवता आहेत भगवान श्री गणेश भगवान श्री गणेश देवांमध्ये प्रथमेश आहेत चौसष्ट कलांचे अधिपती आहेत सुमुख एकदंत कपिल लंबोदर विकट विघ्ननाशक विनायक धुम्रकेतू भालचंद्र गजानना अशी भगवान श्री गणेश यांचे अनेक नावंप्रसिद्ध आहेत. मित्रांनो संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने आपल्यावर भगवान श्री गणेशांची गणपती बाप्पांची असीम कृपा बरसो ह्या मनोकामना सह धन्यवाद.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.