संक्रमण होऊ नये म्हणून प्रोटीन खा प्रोटीन युक्त आहार कोणता प्रोटीन कशातून मिळते प्रथिने

सध्याची परिस्थिती पाहता तुम्ही संक्रमित असाल किंवा नसाल तुमची प्रतिकारशक्ती हीच एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला वाचू शकते आणि योग्य आहार असणे याचा महत्त्वाचा प्रत्येकाला समजत आहे सध्या डॉक्टरचा सर्वांना सांगत आहेत. की प्रोटीन युक्त आहार घेणे आवश्यक आहे गरजेचे आहे.

म्हणजे ज्या आहारामध्ये ज्या घटकांमध्ये प्रोटीन प्रथिने जास्त आहेत त्या घटकाचे सेवन करावे तर असं का तर ज्या घटकांमध्ये प्रोटीन जास्त आहेत याचा आहारामध्ये समावेश असणे गरजेचे आहे. सामान्यपणे असे सांगण्यात येते की मास मासे मासाहार यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते पण असे काही नाही असे अनेक शाकाहारी पदार्थ आहे.

ज्यामध्ये प्रोटीन जास्त असते खूप मोठ्या प्रमाणात असते आणि ते नॉनव्हेज पेक्षा जास्त असते. तर आज आपण अशा दोन्ही पदार्थांची माहिती मिळवणार आहोत प्रथम प्रोटीन शरीराला का आवश्यक असते हे जाणून घ्या आपल्या शरीरात जेव्हा विषाणूंमुळे संक्रमण होते तेव्हा अशा संक्रमणाची व विषाणूशी लढणाऱ्या साठी आपल्या शरीरात अँटिबायोटिक्स आवश्यकता असणे गरजेचे असते.

आणि प्रोटीन हे अँटीबायोटिक्स तयार करते प्रोटिन्स हे बघा या अमोनिया ए सीड्स स्वरूपात असतात आणि ते अनेक प्रकारच्या असतात त्यामध्ये नऊ घटक किंवा नऊ पदार्थ आपल्या शरीरामध्ये तयार होत नाहीत तर ते बाहेरून आपल्याला घ्यावे लागतात. शरीराची ताकद जर वाढवायची असेल तर प्रोटीन अत्यंत महत्त्वाचे आहे.

आता बर्‍याच लोकांना संक्रमण होऊन गेले आहेत त्यांची शरीरातली प्रतिकारशक्ती कमी होत चाललेली आहे अशा वेळेस त्यांना प्रोटिन्स द्यायची गरज आहे कारण का तर जर त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती वाढली नाही. तर काळी बुरशी पांढरी बुरशी असल्या अनेक आजार होऊ शकतात आणि ह्या पासून वाचण्यासाठी आपल्या शरीरात प्रोटीन असणे गरजेचे आहे.

साधारणतः पुरुष व स्त्री यांच्यामध्ये 55 ग्रॅम ते 45 ग्रॅम यामध्ये प्रोटीन लागते तर हे प्रोटीन आपल्याला कशापासून मिळते. तर आपल्याला आपल्या घरात यासाठी खूप काही घटक आहेत दही दूध पनीर सोयाबीन खसखस शेंगदाणे नारळ भोपळा बदाम ब्रोकोली चीज अंडे यातून मोठ्या प्रमाणात प्रोटिन्स मिळत असतात परंतु आपण असा एक पदार्थ पाहणार आहोत.

ज्या मधून आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रोटिन्स मिळतात हा पदार्थ आपण नेहमीच आपल्या घरामध्ये घेऊ शकतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी आपण ग्रहण करू शकतो यासाठी आपल्याला लागणार आहेत फक्त मूठभर शेंगदाणे ज्याला गरीबाचा बदाम म्हणतात. कारण बदामाच्या तुलनेत यामध्ये प्रोटिन्सचे प्रमाण खूप जास्त असते बदामामध्ये साधारणता 21 ते 22 टक्के प्रोटीन्स असतात.

पण त्या त्या तुलनेत शेंगदाण्यांमध्ये चोवीस टक्‍क्‍यांपर्यंत प्रोटिन्स असतात आणि जेव्हा शेंगदाणे भाजले जातात. तेव्हा त्यामध्ये 26 टक्‍क्‍यांपर्यंत प्रोटिन्स निर्माण होतात तुम्ही जर शेंगदाण्याची पेंड खात असाल तर त्यामध्ये तर चाळीस टक्क्यांपर्यंत प्रोटिन्स असतात वापर कसा करायचा ते अगदी सोपा आहे.

संध्याकाळी एक मूठ शेंगदाणे एक वाटीभर पाणी घेऊन त्यामध्ये भिजत घालायचे. सकाळी उठल्यानंतर त्या शेंगदाण्याची साल न काढता खायचे हे एका व्यक्तीसाठी आहे हे आपण घरातील सगळ्या व्यक्ती वापरू शकतो यामुळे तुम्हाला प्रोटिन्स मिळतील आणि तुमची प्रतिकारशक्ती वाढणार आणि तुमचे सर्व रोग दूर होतील.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.