सकाळी उठल्या उठल्या करा हे काम विसरू नका

सकाळी उठल्या उठल्या काय केले पाहिजे म्हणजे आपले जीवन सकारात्मक होईल शास्त्रात सुख व दुःखाला सकारात्मक व नकारात्मक ऊर्जेची जोडले गेले आहे म्हणून जेव्हा आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. तेव्हा आपल्याला सुख व समृद्धी मिळते तर जेव्हा आपल्याला नकारात्मक ऊर्जा मिळते तेव्हा जीवनात निराशा दुःख व संकटे येतात.

पण सकारात्मक ऊर्जा कशी मिळवायची जर आपण देवांची पूजा आराधना केली. तर आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते जर आपण देवांचे पूजन करणे सोडून दिले तर आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा राहत नाही नेहमी नकारात्मक घटना घडतात व्यवसायात नोकरीत नुकसान होते. पैशांची आवक थांबते पण हे हळूहळू घडते म्हणून लगेच आपल्या लक्षात येत नाही.

आपण सकाळी उठल्यावर सर्वात आधी काय करतो पूजा कशी करतो कोणत्या मंत्राचा जप करतो या सर्व गोष्टींचा प्रभाव आपल्या दिवसभराच्या कामात जाणवतो. आज आपण जाणून घेऊयात सकाळी उठल्यावर आपण काय करायचे आहे कदाचित तुम्हाला तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी सांगितले असेल सकाळी उठल्या उठल्या दोन्ही हात जोडून देवांना नमस्कार करावा.

आणि नंतर हात उघडून आपल्या तळहाताकडे लक्षपूर्वक बघावे पण ते असे सांगत असतील याचे खरे कारण असे आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये ऊर्जा भरलेली आहे सकाळी उठल्यावर आपले शरीर स्थिर असते. ते दुसऱ्या व्यक्तीच्या ऊर्जेच्या प्रभावात खूप लवकर येऊ शकते जर अशा वेळी एखादी नकारात्मक व्यक्ती आपल्या आसपास असेल तर तोच प्रभाव आपल्यावर पडतो.

म्हणून उठल्यानंतर सर्वात आधी आपण आपल्या इष्ट देवांचे ध्यान करावे. व आपले तर हात एकमेकांना जोडून हातावर चंद्राची कोर बनवावी व तळहाताकडे बघावे यामुळे तुमच्या मध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आता तुम्हाला वाटेल की सकाळी सकाळी हात बघितल्याने काय होणार आहे. यामुळे काय हातावरील रेषा बदलणार आहेत का हे आपले भाग्य बदलणार आहे.

आपल्या शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की धनाची देवी लक्ष्मी विद्या ची देवी सरस्वती व सुख-समृद्धी प्रदान करणारे भगवान श्री विष्णू या तिघांचा एकत्रित वास आपल्या तर हातामध्ये असतो. म्हणून सकाळी सकाळी तळहाताचे दर्शन घेतले जाते कराग्रे वसते लक्ष्मी करमुले सरस्वती करमध्ये तू गोविंदा कराते कर दर्शनम् म्हणजेच आपल्या तळहाताच्या अग्रभागात देवी लक्ष्मी मूळ भागात देवी सरस्वती व मधल्या भागाचा श्रीहरी विष्णू वास करतात.

म्हणून सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण आपल्या तळहाताकडे बघतो तेव्हा या तीनही देवी-देवतांचे ध्यान करावे सकाळी जेव्हा आपण आपल्या तळहाताचे दर्शन करतो याचा अर्थ आपण आपल्या भगवंतांकडे आपल्या हातून चांगली व पवित्र कार्य भावी यासाठी शक्तीची अपेक्षा करतो. जगातील कोणत्याही प्रकारचे सुख वैभव धन विद्या हे सर्व आपल्याला आपल्या हाताने मुळेच मिळते.

म्हणून हे सर्व देणाऱ्या देवी-देवतांचे सकाळी हातात दर्शन घ्यावे म्हणजे आपला दिवस चांगला जाईल व या तीनही देवी-देवतांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील. हातच कोणतेही कार्य करते व आपले भाग्य बदलण्याची क्षमता ठेवतात शास्त्रीय मान्यतेनुसार सकाळी उठल्यानंतर हातांचे दर्शन तर घ्यावेच परंतु आपण सगळ्यात आधी कोणत्या वस्तू ला स्पर्श करतो.

याचाही आपल्या संपूर्ण दिवसभर प्रभाव पडत असतो. मग सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी कोणत्या वस्तू ला स्पर्श केला पाहिजे आपण उठलो की लगेचच जमिनीवर पाय ठेवू नये आपल्या भारतीय संस्कृतीत जमिनीला देवी मानले गेले आहे म्हणून आपण धरतीला माता म्हणतो. ती देवी असल्याचे तिला आदर करायलाच हवे म्हणून सकाळी उठल्यानंतर लगेचच जमिनीला पाय लावून जमिनीचा निराधार करू नये.

तर सर्वात आधी जमिनीला स्पर्श करून तो हात आपल्या कपाळाला लावून जमिनीला वंदन करावे. मगच आपले पाय जमिनीवर एक व्हावेत असे केल्याने आपल्या पण मनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो सकाळी उठल्या उठल्या आपण काय करायला हवे आपण सकाळी उठलो की सगळ्यात आधी ब्रश करतो. मग आपण लगेच चहा घेतो चहा घेतला की आपण फ्रेश मग दोन-तीन तास इतर कामे करायला आपण मोकळे.

सकाळी घाई गडबड असते भरपूर कामे असतात मग आपल्या वैयक्तिक कामांना थोडेसे बाजूला सारून आपण घरातल्या कामांना प्राधान्य देतो. व लवकरात लवकर कामे करायला सुरुवात करतो आता तुम्ही म्हणाल कोणते वैयक्तिक काम तर सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी स्नान केले पाहिजे त्यानंतरच इतर सर्व कामे असे काही नाही की तुम्ही पहाटे चारला उठून आंघोळ करा.

किंवा पाचला उठून आंघोळ करा तुम्ही कधीही उठा तुम्हाला वाटेल तेव्हा उठा परंतु उठल्यानंतर सर्वात आधी स्नान करावे तुम्ही म्हणाल सकाळी सकाळी तर खूप कामे असतात घाई गडबड असते त्यात कुठे स्नान करायला वेळ असतो. अहो तुम्ही एक तास स्नान करू नका ना दहा मिनिटे स्वतःसाठी काढा स्वतःसाठी दहा मिनिटे आधी उठा सकाळी उठल्या उठल्या सर्वात आधी स्नान केलेच पाहिजे तुम्ही म्हणाल त्यात काय एवढे उशिरा स्नान केले.

तर बिघडते कुठे परंतु तुम्ही ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या अंतयात्रेला जाता तेव्हा त्यानंतर घरी आल्यावर सर्व प्रथम स्नान करता का करता तर त्या मृत व्यक्तीला तुम्ही पोचवायला गेला होतात म्हणून तर तुम्ही जेव्हा सकाळी झोपेतून जागे होता. म्हणजे तुम्ही मृत्यू तूनच उठता ना शास्त्रामध्ये झोपेला अर्ध मृत्यू म्हटले आहे मग जेव्हा आपण इतरांच्या अंतिम यात्रेला जातो त्यावेळी घरी येऊन स्नान करतो मग आपण स्वतः मृत्यू तुम जागे होतो मग सकाळी सर्वात आधी स्नान करायला नको.

का त्यानंतर सर्वात आधी अंगणात रांगोळी काढावी असे म्हणतात की हिंदूंचे घर त्यांच्या अंगणातील रांगोळी वरून लक्षात येते तुम्ही दररोज रंगांची मोठी खूप सुंदर रांगोळी नाही काढली तरीही चालेल. परंतु गोपद्म स्वस्तिक व एखादे छोटेसे फुल तर दररोज अंगणात काढा यासाठी फक्त पाच मिनिटे लागतात आणि त्यातून आपले कलाकौशल्य ही दिसते अंगणात जर दररोज स्वस्तिक काढलेले असेल.

तर कोणत्याही प्रकारचे नकारात्मक व वाईट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही असे सरपटणारे प्राणीही घरात येत नाहीत कारण जर सरपटणारे प्राणी घरात यायला लागले तर त्यांच्या अंगाला रांगोळी चिकटते व तेथूनच परत फिरतात. रांगोळी काढली की त्यावर थोडेसे हळद-कुंकू जरूर टाकावे आता तुमच्या लक्षात आलेच असेल कि सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम काय करावे.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.