सकाळी प्या वाढलेले वजन पोटाचा घेर जास्ती ची चरबी जळेल व्यायाम शिवाय वजन कमी

फक्त ह्या प्यायाचा वापर करा व घरच्या घरी वाढलेले वजन कमी करा करून पोटाचा वाढलेला घेर शरीराचे अतिरिक्त वाढलेली चरबी सहजतेने कमी करावा. आज मी आपल्यासाठी वाढलेले वजन असेल तर घरच्या घरी सहजतेने वाढलेले वजन कमी करून घेणार आहोत असं खूपच सुंदर आणि घरगुती अगदी नॅचरल उपाय घेऊन आलो आहे.

आणि उपाय अगदी साधा सोपा असून यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट न होता पूर्णपणे फायदा होणार आहे. यामुळे पोटाची वाढलेली चरबी असो किंवा शरीराचे वाढलेले वजन असो हळूहळू पूर्णपणे कमी होते आणि उपाय अगदी नॅचरल असून यापासून आपल्याला कुठल्या प्रकारचे साईड इफेक्ट न होता पूर्णपणे फायदा होणार आहे.

आणि एका महिन्यातच तुम्हाला याचा रिझल्ट देखील दिसणार आहे यासाठी आपल्याला लागणार आहे लिंबू. आपल्याला माहीतच आहे की लिंबू आपल्या करता किती उपयुक्त आहे कारण लिंबू मुळे प्रोटीन फायबर कॅल्शियम विटामिनस भरपूर प्रमाणात असतात म्हणूनच लिंबूला टॉप रिच फूड म्हणून देखील ओळखले जाते.

तर एक लिंबू स्वच्छ धुऊन त्याचे काप करून घ्या छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत एका पात्रामध्ये एक ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे यामध्ये हे लिंबू टाकून द्या आणि येथे मी अक्खे धणे घेतलेले आहे अक्खे धणे हे देखील आपल्या शरीरा करता खूप उपयुक्त आहे. यामुळे पोटाचे विकार निघून जातात थायराइड चा त्रास निघून जातो.

अपचनाचे समस्यादेखील निघून जातात व उष्णता जर शरीरात असेल तर उष्णतेचा त्रास देखील यामुळे निघून जातो मग शरीराचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी देखील धणे खूप उपयुक्त ठरतात. एक चमचा भरून धणे ह्या मध्ये टाकायचे आहेत आणि इथे मी दोन तमालपत्र म्हणजेच तेज पान घेतलेले आहे तेज पान देखील आपल्या शरीरात नको.

असलेले घटक बाहेर काढून टाकतात तसेच शरीराची वाढलेली चरबी ही देखील कमी करण्यास तेज पान खूप उपयुक्त ठरतात. तर दोन तेजपान थोडेसे बारीक करून ह्या मध्ये टाकून द्या हाताने थोडेसे बारीक करून घ्यायची आहे आणि मंद आचेवर हे छान उकडून घ्यायचे आहे याप्रमाणे हे छान उकडून घ्यायचे आहे हे छान उकडून घेतले की गरम असतानाच गाळून घ्यायचे आहे.

आपण मंद आचेवर हे एक ग्लास पाणी अर्धा ग्लास होईपर्यंत उकळून घ्यायचा हे तयार झालेले मिश्रण सकाळी अनशापोटी कोमट असतानाच घोट घोट करून पिउन घ्यायचा आहे जर तुम्हाला हे असे पिले जात नसेल तर तुम्ही या मध्ये एक चमचा भरुन मध टाकले तरीदेखील चालेल. ह्याचा जर वापर तुम्ही फक्त एक महिना केला.

तरीदेखील तुम्हाला याचा 100% रिझल्ट आल्या शिवाय राहणार नाही महिला असो किंवा पुरुष असो सर्वांनाच ह्यापासून फायदा होणार आहे वाढलेले वजन शरीराची वाढलेली अतिरिक्त चरबी यामुळे वितरुण निघून जाणार आहे. आणि हा उपाय तुम्ही एक महिना जरी केला तरी देखील याचा फायदा होतो.

आणि तीन महिने जरी केले तरी ह्या पासून आपल्याला पूर्णपणे फायदा होणार आहे परंतु ही ज्या वेळेस आपल्याला हवे आहे त्यावेळेस ताजे तयार करून मगच याचा वापर करायचा आहे. कुठलाही पदार्थ आपण ताजा जर खाल्ला तर ह्यापासून आपल्याला पूर्णपणे फायदा होतो आणि हे पिल्यानंतर किमान अर्धा तास तरी कुठले ही प्रकारचा पदार्थ खाऊ नये.

किंवा पाणी देखील पिऊ नये आणि ह्या बरोबरच थोडे व्यायाम करणे तेलकट तुपकट पदार्थांचे सेवन कमी करणे हे जर तुम्ही केले तर नक्कीच ह्यापासून तुम्हाला 100% फायदा होणार आहे.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.