सध्याच्या कठीण काळात हा एक मंत्र दररोज सकाळी आणि रात्री नक्की बोला अकाल मृत्यू होणार नाही

अकाल मृत्यु वो मरे जो काम करे चंडाल का. काल उसका क्या बिघाडे जो भक्त हो महाकाल का. ओम नमः शिवाय. आज आपण अकाल मृत्यु पासुन वाचवणाऱ्या एक अशा महामंत्र बद्दल सांगणार आहोत. या मंत्राचा जप केल्याने अकाली मृत्यूचे भय तुमच्या पासून कोसो दूर राहणार आहे. महामृत्युंजय मंत्र या मंत्राचा उल्लेख यजूर्वेदा सोबत ऋग्वेदा पर्यंत या सर्व वेदांमध्ये दिसून येतो.

शिवपुरानासहित अनेक ग्रंथ याची माहिती सांगतात. संस्कृत मध्ये महामृत्युंजय त्या व्यक्तीस म्हटले जाते की. जो मृत्यूला जिंकतो आणि म्हणूनच भगवान श्री शिव शंकराची स्तुती करताना. या महामृत्युंजय मंत्राचा जप अवश्य केला जातो. या मंत्राचा जप केल्याने संसारातील कष्टातून मुक्ती तर मिळतेच. हा मंत्र जीवन देणारा आहे.

जीवन शक्ती वाढवणारा आहे. महामृत्युंजय मंत्रा मुळे सर्व प्रकारची भीती मानसिक ताण तणाव समाप्त होतात. शिवपुराणात उल्लेखित याच मंत्राचा जप करून. आदी शंकराचार्य यांनासुद्धा जीवनाची प्राप्ती झाली होती महामृत्युंजय मंत्र असा आहे.

ॐ हौं जूं स: ॐ भूर्भुव: स्व: ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॐ स्व: भुव: भू: ॐ स: जूं हौं ॐ !!

महामृत्युंजय मंत्राचा अर्थ आम्ही भगवान महादेवाची पूजा करतो. ज्यांना तीन नेत्र आहेत. ज्यांच्या प्रत्येक श्वासात जीवनशक्‍ती संचार करते. आणि या संपूर्ण जगताचे पालन पोषण करते. रोज रुद्राक्षाचा माळेवर या मंत्राचा जप केल्याने अकाल मृत्यूचे भय दूर राहते.

तसेच कुंडलीतील इतर वाईट रोग सुद्धा बरे होतात. जीवनातील या पाच प्रकारच्या सुखांची या मंत्राचा जप केल्याने होते. जर कोणत्याही प्रकारची भीती सतावत असेल तर. त्या भीतीतून मुक्ती प्राप्त करण्यासाठी अकराशे मंत्रांचा अकराशे महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.

कोणतेही रोगातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी 11000 मंत्रांचा जप केला जातो. जीवनामध्ये प्रगती साध्य करण्यासाठी आणि अकाल मृत्यु पासुन वाचण्यासाठी सव्वा लाख महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. जर साधकाने पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने महामृत्युंजय मंत्रा ची साधना केली तर तुम्हाला चांगल्या फलाची प्राप्ती आवश्य होते. ओम नमो नारायणा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.