समजून घ्या लस घेतल्यानंतर नक्की किती दिवसांनी कोरोना संसर्गाचा धोका कमी होतो

करोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर दोन तीन दिवसानंतर तुम्हाला करोना पासून सुटका मिळाली असा तुमचा गैर समज असेल तर तो वेळेत दूर करा. कारण लसीकरणा नंतर लगेच करोना पासून सुरक्षा मिळते हा समज चुकीचा असल्याचा तद्न्य सांगतात इंग्लंडमध्ये एका नव्या संशोधना मध्ये ह्या संदर्भातील खुलासा करण्यात आला आहे.

लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर नक्की किती दिवसांनी लस घेतलेल्या व्यक्तीला करोना संसर्गाचा धोका नसतो ह्या संदेर्भात हे संशोधन करण्यात आल तसेच दुसरा डोस घेतल्यानंतर नक्की काय होतो याचा अभ्यास करण्यात आला आहे. इंग्लंड मध्ये युके ऑफिस ऑफ नेशनल स्टेटिस्टिक म्हणजे ओ एन एस ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार.

करोना चे पहिले डोस घेतल्याचे 21 दिवसानंतर लस घेतलेली व्यक्ती ह्या विषाणूपासून सुरक्षित होते. म्हणजेच लस घेतल्यानंतर तीन आठवड्यानंतर शरीर अश्या अवस्थेमध्ये पोहोचतं की ज्यामुळे व्यक्तीला करोनाचा संसर्ग होऊ शकत नाही. तसेंच लस घेतल्यानंतर 21 दिवस उलटून गेल्यावरही संसर्ग झालंच तर त्याचे फारसे दुष्परिणाम होत नाहीत.

रुग्णाची प्रकर्ती खळवण्याची किंमत त्याला रुग्णालयाला दाखल करण्याची शक्यता अगदीचं कमी असते. करोना ची लस घेतल्यानंतर 21 दिवसा नंतर म्हणजेच तीन आठवड्यानंतर शरीरामध्ये कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासंदर्भातील अपेक्षित बदल घडतात. मात्र ह्या 21 दिवसानंतर दरम्यान लस घेतलेल्या व्यक्तीने कोरोना प्रोटोकॉल पाळले नाही.

आणि बेजबाबदारपणे वागले तर त्याला करोना संसर्गाचा धोका असतो. 2021 च्या आकड्यांवर निर्धारित आहे यामध्ये कोरोना ची पहिली लस घेतल्यानंतर सोळा दिवस करोनाचा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका असतो असं सांगण्यात आला आहे मात्र त्यानंतर पुढील आठवड्याभरात करोना चा संसर्ग होण्याची शक्यता वेगा ने कमी असते.

लस घेतल्यानंतर एका महीने ने संसर्ग होण्याची शक्यता फारच कमी असते लसीकरणानंतर करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता कमी असल्याने लसीकरण हे करोना विरुद्धाचे सर्वोत्तम हत्यार असल्याच मानलं जातं. इंग्लंडमध्ये दोन लाख सत्यानुवं हजार चारशे त्रियांनव जणांचे नमूने लसीकरणा नंतर घेण्यात आले त्यापैकी केवळ 0.5 टक्के लोकांना करोना चा नव्याने संसर्ग झाल्याचा दिसून आला.

ज्या लोकांनी व्हायझर बायोएंटक ची लस घेतली होती त्यांचे पैकी 0.8 टक्के लोकांना करोना चा संसर्ग झाला तर ज्यांनी ऑक्सफेर्ड एक्सट्राजेनेटाची लस घेतली होती त्यांना त्यांच्यापैकी 0.3 टक्के लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. ही आकडेवारी पहिला डोसनंतरची आहे. ज्यांना दोन लाख दहा हजार नऊशे 18 जणांना लसीकरणचे दोन्ही डोस देण्यात आले होते.

त्यांचे पैकी 0.1 टक्के लोकांना लसीकरणानंतर करोना चा संसर्ग झाला. काहींना करोना ची लस घेतल्यानंतर काही दिवसांमध्ये करोना ची लागण झाली होती मात्र यापैकी अनेकांना करोना चा संसर्ग लस घेण्याच्या आधीच नंतर स्पष्ट झालं ह्या लोकांमध्ये कोणतेही लक्षण दिसून येत नव्हती.

किंवा लसीकरण केंद्रावर हे लोक एखाद्या करोना पॉझिटिव व्यक्तीच्या संपर्कात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे हा अभ्यास इंग्लंडमध्ये करण्यात आला असला तरी थोड्याफार प्रमाणात फरक सोडल्यास ही गोष्ट सर्वच लसिंसाठी लागू होते. कारण लसीचे दोन डोस मध्ये अंतर आणि त्याचे परिणाम या गोष्टी कमी अधिक प्रमाणात सारखेच आहेत.

या संशोधनामध्ये वयोमानुसार वेगवेगळे परिणाम दिसून आलेत यापैकी एका संशोधनात दरम्यान करोना ची एक ही लस न घेणाऱ्या व्यक्तींचाही समावेशाला आहे. वीस मे ते सात जून दरम्यान इंग्लंड मध्ये एक लाख दहा हजार चाचणी करण्यात आले आहे त्यामध्ये करोनाचा संसर्ग हा अकरा दिवसांनी दुप्पट झाल्याचा पाहायला मिळाला.

म्हणजेचं 670 पैकी दर एका व्यक्तीला करोना चा संसर्ग झाला इंग्लंडमध्ये हे प्रमाण अधिक होता इंपिरियल कॉलेजचे दुसरे संशोधक पॉल एलियन यांनी दिलेलं माहितीनुसार जास्त खोलात जाऊन अभ्यास केला तर फक्क करणारी माहिती समोर येते. उदाहरणार्थ ज्या वयस्कर लोकांना करोना लसीचे दोन्ही डोस घेतलेत त्यांना संसर्गाचा धोका फार कमी असतो.

ते लोक अधिक सुरक्षित असतात मात्र 65 वर्षां पेक्षा कमी वय असणारे मध्ये हे दिसून येतं नाही. त्यांनी 1 डोस घेतलेला असो किंवा दोन त्यांच्या मध्ये करोना चा संसर्गाचा प्रमाण हे अधिकचं आढळत अर्थात एकूण लसीकरणा चे तुलनेत हे आकडेवारी फारच कमी आहे.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.