सर्वत्र मिळणारे हे एक फळ कसलाही मूळव्याध संपवते पोटातील घाण बाहेर

फक्त हे एक फळ योग्य पद्धतीने खा यामुळे कसलाही मुळव्याध पूर्णपणे बरा होतो सर्व प्रकारच्या मुळव्याधांसाठी हा उपाय रामबाण असून नक्की करून पहा बऱ्याच वेळेला काही व्यक्तींनी ऑपरेशन केले असेल तरीही मूळव्याध पुन्हा होतो मुळव्याध हा पूर्णपणे पचनाशी निगडित आहे पचन बिघडले तर मुळव्याध नक्की होतो ज्या व्यक्तींची पचनसंस्था चांगली असते त्या व्यक्तींना मुळव्याध कधीच होत नाही

पचन व्यवस्थित होण्यासाठी आपल्या आहारात तंतुमय पदार्थ असायला हवेत कच्च्या भाज्या सॅलेड सर्व प्रकारची फळे वटाणे शेंगदाणे सुकामेवा हे तंतुमय पदार्थ आहेत पोट साफ होण्यासाठी या पदार्थांची आवश्यकता खूप कमी प्रमाणात लागते साधारणता 25 ते 35 ग्रॅम रोजच्या आहारात हे पदार्थ असणे आवश्यक असते म्हणून ज्यांना मुळव्याध आहे किंवा भविष्यात मुळव्याध होऊ नये असे वाटत असेल

तर या तंतुमय पदार्थांचा आपल्या आहारात नक्की समावेश करा त्याचप्रमाणे तुम्ही आणि एक सवय बाळगू शकता ती म्हणजे रोज रात्री झोपण्यापूर्वी एक मूठ भरुन कच्चे शेंगदाने तसेच चावून खावेत व त्यावर ते कोमट पाणी प्यावे यामुळे पोट साफ होते हा उपाय मूळव्याध संपूर्णपणे संपवतो या उपायाने पोटातील अल्सर कमी होतो पोटातील भगभग गर्मी कमी होते पोटात थंड पडते कफ जळून जातो

आतड्याला आलेली सूज देखील कमी होते या उपायांमुळे पोटांच्या सर्व तक्रारी बऱ्या होतात अब्दोमिनालचे सर्व त्रास कमी होतात या उपायासाठी आपल्याला एक फळ लागणार आहे हे फळ कोणत्याही आयुर्वेदाच्या दुकानात सहज उपलब्ध होते या फळाचे नाव निरंजन फळ असे आहे याला इंग्रजीमध्ये मालवा नट्स असे म्हणतात याला वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे आहेत या उपायासाठी साधारणता सात फळे लागणार आहेत

हा उपाय सलग सात दिवस करायचा आहे एक वेळेस चा उपायासाठी एक फळ घ्यायचे आहे एक कप पाण्यामध्ये एक फळ रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ धुवून भिजत घालायचे आहे हे फळ भिजल्यानंतर यातील पाणी शोषून हे स्पंजसारखे मोठे होते हे भिजलेले फळे आज पाण्यात सकाळी कुस्करून घ्यायचे आहे व यातील बी बाजूला काढून टाकायची आहे या नंतर हे पाणी आपल्याला सेवन करायचे आहे

याला कोणताही साईड इफेक्ट नाही फक्त काही पथ्य पाळायचे आहेत पहिलं पथ्य म्हणजे हा उपाय चालू असताना दूध पूर्णपणे वर्ज्य करायचे आहे त्याच प्रमाणे चहा व कॉफी अजिबात पिऊ नये हा उपाय गर्भवती मातांनी करू नये हा उपाय रोज सकाळी उपाशी पोटी करायचा आहे आणि त्यावर अर्धा तास काहीही खायचे नाही हा उपाय सलग सात दिवस करायचा आहे

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.