सर्व हैराण होतील पांढरे केस मुळापासून काळे करणारा उपाय

आजकाल जर बघितलं तर लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत कुणाची केस आपल्याला लगेचच पांढरे होताना दिसत आहे तर मित्रांनो ह्याची कारण देखील तसेच आहे आपण खाण्यापिण्याकडे तसे लक्ष देत नाही आणि केमिकल युक्त प्रोडक चा जास्तीत जास्त प्रभाव आपल्या शरीरावर होत आहे.

यामुळे देखील अशा समस्या होत आहे तर आपले जरी केस अकाळी पांढरे झाले असेल तुटत असतील गळत असतील आणि विरळ होऊन कुठे टक्कल पडलेले असेल तर ह्या सर्व समस्यांचे समाधान करण्यासाठी आज मी आपल्या साठी खूपच सुंदर असा नॅचरल घरगुती सर्वांना अगदी सहजतेने करता येणारा असा उपाय घेऊन आली आहे.

आणि हा उपाय अगदी जुना आहे म्हणजेच पूर्वीपासूनच आपल्या आजी आजोबा हे उपाय करत असेल आणि म्हणूनच पूर्वीचे जर तुम्ही केस बघितले तर ते अत्यंत लांब सडक सुंदर काळेभोर आणि जाड असेल तर आपल्याला देखील असे केस हवे आहेत ना चला तर मग आपण देखील हा उपाय करून आपले केस देखील सुंदर लांब सडक चमकदार व काळेभोर करणार आहोत.

आणि ते देखील घरच्या घरी तरी यासाठी सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहे दोन चमचे भरून राईचे तेल राईचे तेल म्हणजेच सरसोचे तेल हे आपल्याला कुठेही किराण्याच्या दुकानात देखील मिळून जाईल किंवा आयुर्वेदाचे औषधी चे दुकानात देखील मिळून जाईल. रायचे तेलामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.

आणि म्हणूनच केसांना मजबुती मिळून केस काळेभोर ठेवण्याचे काम राईचे तेल करत असते आणि फक्त अर्धा चमचा भरुन आपण एरंडेल तेल घेणार आहोत अर्ध्या चमचे एरंडेल तेल एरंडेल तेल देखील आपल्या केसान करता खूप उपयुक्त आहे. कारण यामुळे देखील केसांना मजबुती मिळते व केसांचा रंग टिकून राहतो तसेच केसांची समस्या आहे ते देखील निघून जातात.

आणि जे नवीन केस असतात ते येण्यास यामुळे सुरुवात होते म्हणजेच बेबी हेयर जे असतात ते नवीन तयार होण्यास एरंडेल तेल खूप उपयुक्त आहे. यामुळे केस दाट होतात बऱ्याच जागी आपली केसांची वाढ फुटलेली असते आणि केस पातळ होऊन होऊन केस अगदी शेपटी सारखे दिसतात तर या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी एरंडील तेल हे खूप महत्वपूर्ण आहे

ही दोन्ही तेल छान मिक्स करून घ्यायची आहे. आणि येथे मी लिंबू घेतलेला आहे आपण येथे अर्ध्या लिंबूचे रस काढून घेणार आहोत लिंबू मध्ये देखील विटामिन सी भरपूर प्रमाणात असतो व लिंबू हे एंटी बॅक्टेरियल एंटी व्हायरल एंटी फंगल ह्या गुणांनी देखील युक्त आहे तसेच यामध्ये कॅल्शियम देखील असते. आणि म्हणूनच लिंबू देखील आपल्या केसांसाठी तितकाच उपयुक्त आहे.

आणि बरेच जणांचे असे म्हणणे आहे की लिंबू मुळे केस पांढरे होतात परंतु असे काहीही नाही आपल्या केसांकरता लिंबू हा रामबाण आहे यामुळे जे पांढरे झालेले केस आहेत ते देखील मुळापासून काळे होतात. मुळात लिंबू म्हणजे आपले संपूर्ण शरीरा करता खूप उपयुक्त आहे आणि म्हणूनच लिंबूला टॉप ऑक्सीजन रेंज फूड म्हणून ओळखले जाते.

अर्ध्या लिंबूचे रस आणि ज्या वेळेस आपल्याला हे तेल लावायचा आहे त्यावेळेस हे या प्रमाणे डबल बॉयलर मेथोड ने हे गरम करून घ्यायची आहे. हि कोमट झाले की काढून घ्या आणि या कोमट तेलाने रात्री झोपण्यापूर्वी केसांची छान मसाज करून घ्यायची आहे जर तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी जमत नसेल तर आंघोळ आधी दोन तास पहिले ही मसाज करून घ्या.

आणि मसाज करताना स्केलप पासून तर केसांचे खालचे टोकांपर्यंत छान मसाज करायची आहे म्हणजे यामुळे आपल्याला पूर्णपणे फायदा होतो आणि केस धुताना कधीही कोमट पाण्याचा वापर करा जास्त कडक पाण्याचा केसांवर वापर करू नये कारण त्यामुळे केस कमजोर होतात. तुटतात व अकाली पांढरे देखील होतात म्हणून कोमट पाण्याने केस धुवायचे आहेत.

आठवड्यातून फक्त दोन वेळेस तुम्ही जर हा उपाय केला तरीदेखील केसांची सर्व समस्यांपासून निघून जाण्यास मदत होणार आहे. पंधरा दिवसातच तुम्हाला ह्याचा लगेच फायदा जाणवतो आणि जर तुम्ही तीन महिने हा उपाय केला तर केसांची समस्या निघून जातील आणि पुढे देखील अधून मधून हा उपाय करत चला म्हणजे केसांना पुन्हा समस्या देखील येणार नाही.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.