सलग सहा दिवस करा या एका मंत्राचा जप माता लक्ष्मी होईल प्रसन्न

प्रत्येक व्यक्तीला वाटतं घरामध्ये सुखशांती नांदावी मराठी आणि जर तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदावी असे वाटत असेल तर तुम्ही आज जो आम्ही मंत्र सांगणार आहोत या मंत्राचा तुम्हाला सहा दिवस जप करायचा आहे आपल्या घरामध्ये सर्व सुख सोयी असतात सर्व गोष्टी असतात पैसा असतो परंतु घरामध्ये समाधान आणि शांती नसते

अश्यावेळी माणसाचे मन चलबिचल होते घरामध्ये भांडणे होतात वाद होतात घरामधील सदस्यांच्या मनामध्ये एकोपा राहत नाही सतत कटकटी होतात रक्ताचे लोक एकमेकां सोबत शत्रू सारखे वागतात एकमेकांसोबत सूडाच्या भावनेने वागतात अशा वेळी घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी विशेष करून महिलांनी या मंत्राचा जप सलग सहा दिवस करायचा आहे करतो मंत्र कोणता आहे

तर तो मंत्र आहे सर्व मंगल मांगल्यें शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते नंतर परत एकदा ऐका सर्व मंगल मांगल्ए शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते सहा दिवस या मंत्राचा 28 दिवस जप करायचा आहे प्रत्येक वेळा 28 वेळा असा या मंत्राचा जप करा सहा दिवस करायचा आहे सातव्या दिवशी एका लहान मुलीला आपल्या घरी जेवणासाठी बोलवायचे आहे आणि त्यानंतर मुलीला एक कापड भेट म्हणून द्यायचा आहे तिच्याकडून आपल्या कपाळी हळद आणि कुंकू लावून घ्यायचे आहे

हा उपाय इतका प्रभावशाली आहे की तुमच्या घरा मध्ये जे काही नकारात्मक शक्ती असतील ते सर्व शक्ती या मंत्राच्या प्रभावाने मराठी बाहेर निघून जातील अनेकदा आपला व्यवसाय असतो तो व्यवसाय उत्तम चालतो देखील परंतु घरामध्ये शांती राहत नाही त्यामध्ये सतत अशांति वाढते आपले मन समाधानी नसते सगळे आपण लक्ष्मी सहस्रनामचे जप करू शकतात या पाठाचे जपाने तुमचे सर्व दोष नष्ट होतील आणि तुमच्या मनाला शांती लाभेल

तुमच्या घरामध्ये जर काही वाईट शक्ती आहे त्यांच्या मुळे तुमचे असं होणारच प्रतिष्ठा आणि सगळे सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होते तुमच्या जीवनामध्ये जे काही समस्या असतील त्यात अडचणी येत असतील प्रत्येक काम  अयशस्वी होत असेल येत नसेल तर तुम्ही देखील हा उपाय नक्की करून बघा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *