सुतक म्हणजेच काय सुतक पाळावे की नाही काय आहे शास्त्रीय कारण

मित्रांनो आपली जवळची व्यक्ती जर मृत्यू पावली तर आपण सुतक पाळतो त्यात आपण देवपूजा करीत नाही तेलकट व मसालेदार पदार्थ खात नाहीत स्त्रिया टिकली लावत नाहीत व एका ठिकाणी बसून आपण दहा दिवस शोक व्यक्त करतो. पण सुतक म्हणजे नेमकी काय सुतक हा का पाळावे व त्यामागे नेमके वैज्ञानिक कारण काय.

हे आपल्याला माहित आहे का की परंपरा आहे सर्वजण करतात म्हणून आपण हे तसेच करावे तर हे या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला देणार आहे. आपले शरीर हे पंची महाभूतांनी बनलेले असते आपल्या शरीरात नेहमी अग्नी प्रज्वलित असतो त्यामुळेच आपल्याला भूक लागते.

परंतु शरीरातून आत्मा निघून गेला की शरीरातला अग्नी वितळून जातो व देहा निस्तेज होतो. आणि जेथे तेज म्हणजेच अग्नी नाही तेथे विषारीक जीवजंतूंची वाढ खूप वेगाने होते हे जीवजंतू त्या मृत शरीराचे आसपास सगळीकडे पसरतात व ह्या जंतूंचा इतरांचे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये.

म्हणून व याचा संसर्ग होऊ इतरांना रोग बाधा होऊ नये म्हणून यासाठी मृतशरीर अपने दहन केल्या जाते. हा अंतिम विधी करण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे हे जीवजंतू सगळीकडे पसरतात ते खूप सूक्ष्म असतात आणि त्यांना नष्ट होण्यासाठी दहा दिवस लागतात हे आरोग्याच्या दृष्टीने घातक असतात.

पण अशिक्षित व्यक्तींना ते समजणार नाही व ते ऐकूनही घेणार नाहीत. म्हणून आपल्या पूर्वीचे ऋषीमुनींनी याला श्रद्धा व प्रेमाचे चौकटीत बांधले व त्याला सुतक असे नाव दिले व दहा दिवस सुतक पाळुन एका ठिकाणी बसण्यास सांगितले म्हणजे त्या जंतूंचा इतरांना संसर्ग होणार नाही व जंतू ही नष्ट होतील.

हे झाले सुतका विषयी आता देवपूजा का करू नये हे आपण बघूयात. कुठलाही धार्मिक विधी पूजा परायण हे मनापासून केले तरच त्यातून ऊर्जा मिळते व त्यातून नकळत आळंद व प्रसन्नता प्राप्त होते सुतक हे आरोग्याच्या दृष्टीने शरीराला असते मनाला नाही. परंतु घरातील एखादी व्यक्ती मृत पावली तर तेथील वातावरण हे मन प्रसन्न मुळे इतके शुद्ध नसते.

मृत पावलेल्या व्यक्तीच्या आठवणी व भेटायला येणारे माणसे यांचे मुळे काहीही केले तरी उपासना व पूजा करणाऱ्या चे मन एकाग्र होऊ शकत नाही म्हणून सुतकाचे काळात 10 ते 15 दिवस धार्मिक विधी करू नयेत असे म्हटले जाते. आता स्त्रिया टिकली का लावत नाहीत ते आपण बघू यात. ज्यांचे घरातील व्यक्ती मृत पावते ते शोकमग्न अवस्थेत असतात.

मग त्यांना टिकली लावणे चांगले कपडे घालने डोक्याला तेल लावणे ह्या गोष्टी करणे योग्य वाटत नाही व त्यासाठी वेळही असत नाही. घरातील व्यक्ती मृत झाली आहे आणि आपण व्यवस्थित तयारी करून राहणे हे योग्य नाही म्हणून स्त्रियां टिकली लावत नाहीत तसेच केसांना तेल ही लावत नाहीत यामागे कोणतेही धार्मिक किंवा वैज्ञानिक कारण नाही.

तसेच घरातील व्यक्ती जर मृत झालेला असेल तर त्या व्यक्तीच्या आठवणीत जेवण केले जात नाही व भूक ही लागत नाही म्हणून त्या व्यक्तीच्या आठवणीत जेवण केले जाते व त्या व्यक्तीची आठवण व दुःख म्हणून जास्त मसालेदार तळलेले पदार्थ हे आपण खात नाही म्हणून दहा दिवस तळलेले पदार्थ खाल्ले जात नाहीत अशाप्रकारे सुतक पाळले जाते.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.