स्त्रियांनी केस कधी धुवावे तर त्यामागची खरी कारणे नक्की जाणून घ्या

केस कधी धुवावे त्याबद्दलचे अनेक प्रश्न असतील केस कधी धुवावे कोणत्या वारी केस धुणे शुभ असते तर आज आपण या बद्दलच माहिती जाणून घेणार आहोत तुम्ही जुन्या लोकांच्या तोंडून ऐकले असाल की गुरुवारी केस धुऊ नयेत सूर्य गुरु चंद्र शनी मंगळ हे केस आणि डोक्याशी निगडित असे ग्रह आहेत त्यामुळे आपण वेळीअवेळी केस धुतल्याने देत आपले ग्रह बिघडू शकतात एकादशीला केस चुकूनही धुऊ नयेत

त्या दिवशी केस धुतल्याने आपल्याला त्या प्रकारची फळे मिळत नाही जे लोक पितरांना अमावस्येला नैवेद्य दाखवतात पितरांना प्रसन्न ठेवतात घरांमध्ये अमावस्या पाळतात त्या घरातील स्त्रियांनी चुकूनही अमावसेला केस धुऊ नयेत पुरुषानी धुतले तरी चालतील पुरुषांनी अमावस्येला दाढी व केस कटिंग करू नये केस धुणे कटिंग करणे किंवा दाढी करणे या गोष्टी अमावसेला कटाक्षाने टाळाव्यात यामुळे तुमच्या घरात बरकत येईल

कोणत्याही प्रकारचा त्रास तुम्हाला होणार नाही रविवार असेल आणि त्या दिवशी जर तुमचा एखादा व्रत असेल तर त्या दिवशी केस धुऊ नयेत तर कोणताही उपवास नसेल तर केस धुतले तरी चालतील रविवारी तुमचे व्रत असेल आणि जर तुम्ही केस धुतले तर दरिद्रता येऊ शकते तुमच्यावर वेगवेगळे आरोप येतात जे तुम्ही केलेले नसतात जर तुमचा सोमवारचा व्रत असेल तर त्या दिवशी केस नक्कीच धुवावेत ते खूप शुभ मानले जाते

त्या दिवशी केस स्वच्छ धुऊन पुसून बांधून मग शंकर देवाची किंवा इतर देवांची उपासना करावी केस ओले असताना मोकळे सोडून कधीही देवपूजेला बसू नये देव पुजेला बसताना केस नेहमी बांधून बसावे मंगळवारी केस अजिबात धुऊ नयेत त्यामुळे घरात भांडणे होतात मुलांची प्रगती थांबते व पतीच्या आरोग्यावर परिणाम होतो बुधवारी जर तुमचा एखादा व्रत असेल तर केस धुवावेत व्रत नसेल तर केस धुऊ नये

तुम्हाला जर भाऊ असेल तर त्याच्यासाठी ते चांगले नसते म्हणून ही गोष्ट पाहायचे आहे गुरुवारी मात्र कुणीही चुकूनही केस धुऊ नयेत यामुळे जीवनात अनेक संकटे येतात गुरु ग्रहाची दृष्टी बदलते पती-पत्नीत कलह निर्माण होतो आणि धन हानीची खूप शक्यता असते म्हणून तुम्ही गुरुवारी केस ही होऊ नयेत आणि फरशी ही पुसू नये याच्यामुळे आर्थिक संकटे येतात शुक्रवारी जर तुमचे व्रत असेल तर केस धुवावेत अन्यथा धुऊ नयेत

ज्यांचे व्रत आहे त्यांनी शुक्रवारी केस धुतलेले चांगले असतात आणि त्याचबरोबर सिंदूर लावण्यासही विसरू नये सिंदूर कधीही मध्यभागी लावावे हे सौभाग्याच्या दृष्टीने खूप फलदायी आहे शनिवारी कुमारिकांनी केस धुतले तर चालतात सौभाग्यवती स्त्रियांनी केस धुऊ नयेत पुरुषांनी शनिवारी दाढी व केस कटिंग अजिबात करू नये याच्यामुळे तुमच्या ग्रहावर आणि आयुष्यावर वाईट परिणाम होतो आणि जर शनिवारी केस धुणे अत्यंत गरजेचे असेल

तर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे जीरे टाकावे त्याचप्रमाणे जर गुरुवारी देखील केस असणे अत्यंत गरजेचे असेल तर पाण्यामध्ये थोडी हळद टाकून मग केस धुवावेत मंगळवारी जर केस धुवायचे असतील तर पाण्यामध्ये थोडीशी मसूरडाळ आणि तुळस टाकावी मगच केस धुवावेत या सर्व गोष्टी आपल्या फायद्यासाठी आहेत या गोष्टी जेवढ्या पाळाल तेवढ्या चांगल्या असतात

तुमचे कुटुंब तुमची मुले यांच्याशी या सर्व गोष्टी निगडित आहेत या सर्व गोष्टींचे पालन आवश्य करा झोपताना कधी केस मोकळे सोडू नका केस बांधून झोपा स्वयंपाक करताना केस कधीही सोडू नयेत आपल्या आरोग्याच्या दृष्टीने ते चांगले नाही म्हणून काही शास्त्र आहे काही नियम आहेत जे आपण जरूर जरूर पाळावेत जेणेकरून आपल्याला आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेता येईल स्वतःहून आपण स्वतःवर संकट ओढवून घेणार नाही

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा,उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.