स्त्रीची या चार गोष्टींची भूक कधीही संपत नाही कृष्ण उपदेश भगवत गीता

हिंदुस्तानच्या इतिहासात चाणक्य नावाचे महान नीतीकार होऊन गेले चाणक्यांनी सांगितलेले चाणक्यनीती या आजच्या काळात सुद्धा तंतोतंत लागू पडते चाणक्य म्हणतात मनुष्याची या चार गोष्टींची भूक कधीच भागत नाही धन वासना जीवन आणि भोजन या गोष्टी कितीही मिळवल्या तरी या गोष्टीची लालसा कायम मनुष्याला राहते आपल्या जीवनात वाईट वेळ कधी येईल हे सांगता येत नाही

म्हणून पैशाची बचत करा जेणेकरून वाईट वेळेत हा पैसा कामी येईल तुमचे जवळचे मित्र किंवा नातेवाईक जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ येते तेव्हा तुमच्या जवळ राहत नाहीत आणि अशावेळी आपण वाचवलेला पैसाच आपल्याला यातून वाचवू शकतो हे जे युग आहे हे कलियुग आहे आणि या कलियुगात फार सरळ वागू नका तुम्ही ऐकले असेल की जी झाडे जंगलात सरळ वाढतात त्यांनाच आधी तोडले जाते

वेडीवाकडी झाडे ही सोडून दिली जातात अगदी त्याच प्रमाणे जीवनात अगदी साधेपणाने व सरळ मार्गाने वागू नका लोक तुमचा गैरफायदा घेतील लोक तुम्हाला लुटायला पाहतील या जगात सर्वशक्तिमान हा ईश्वर आहे तोच गरिबाला श्रीमंत बनवतो व श्रीमंताला गरीब बनवतो भिकारीला राजा बनवतो व राजाला भिकारी बनवतो कोणताही निर्णय घेताना तो विचारपूर्वक घ्या

या जगात धन्य पाणी आणि ज्ञान हीच खरी रत्ने आहेत या तीन गोष्टींच्या बळावर आपण आपले जीवन सुखमय बनवू शकता कोणताही निर्णय घेताना पाप-पुण्याचा विचार करा शत्रू आणि मित्र कोण आहेत हे ओळखा हे काम केल्याने लाभ होईल की तोटा होईल याचा विचार करून मगच निर्णय घ्या जर आपल्या पत्नीची परीक्षा घ्यायची असेल तर जेव्हा धननाश होईल तुमच्याकडचा सर्व पैसा निघून जाईल

तेव्हा तुमची पत्नी नक्की कशी वागते यावरून तिची परीक्षा घेता येते मित्रांची जर परीक्षा करायची असेल तर ती संकट काळात करा जेव्हा तुम्हाला खरोखर एखाद्या गोष्टीची गरज आहे तेव्हा नातेवाईकांची परीक्षा करा आपल्या घराचे नोकर-चाकर काम करत असतात त्यांची परीक्षा ही कठीण कार्य प्रसंगी घेता येते आपल्या अवतीभवती अनेक प्राणी वावरत असतात त्यांच्याकडून थोडं शिकून घ्यावे

सिंह आपल्याला असे सांगतो की काम थोडेच करा पण ते मन लावून करा कोंबडा आपल्याला सांगतो की सर्व कार्य वेळेवर करा वेळेवर उठणे वेळेवर झोपणे हे कोंबड्या कडून शिकायला हवे त्यामुळे आरोग्याची प्राप्ती होते कावळा आपल्याला सांगतो की संग्रह करा कठीण काळात हाच संग्रह हीच बचत आपल्या कामी येईल नेहमी चौकस रहा कुणावरही सहज विश्वास ठेवू नका

हे गुण आपण कावळ्याकडून घ्या कुत्रा आपल्याला शिकवतो की भूक कितीही लागू द्या मात्र आपण संतुष्ट राहायला हवं म्हणजेच आपल्या इच्छा मनोकामना कितीही मोठे असतात परंतु आपण संतुष्ट राहायला हवं कुत्रा हे शिकवतो की गाढ झोपेत आपण सावध रहायला हवे आणि आपल्या मालकाशी आपण नेहमी प्रामाणिक राहायला हवे या जगात कोणतीही गोष्ट स्थिर नाही पैसा हा आज आहे उद्या नाही धननाश हा ठरलेला आहे मन अस्थिर बनते

पण ही स्थिती कोणालाही सांगू नका लोक तुमच्या ऐकून घेतील आणि तुमच्या पाठीमागे तुमची मस्करी व चेष्टा करतील आपला झालेला तोटा जी व्यक्ती इतरांना सांगते ती व्यक्ती आयुष्यात कधीही प्रगती करू शकत नाही कोणतेही महत्त्वाचे कार्य हे स्वतः हाताने करा कारण स्वतःच्या हाताने केलेले कार्य हे सर्वश्रेष्ठ मानले जाते जी व्यक्ती सर्वांशी भांडणतंटे करते ती व्यक्ती आयुष्यात कधीही सुखी होऊ शकत नाही

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.