स्वामींचा महिमा ऐकून व्हाल चकित जाणून अंगावर काटा येईल असा हा प्रसंग भक्ताला आलेला दृष्टांत

मित्रांनो आज मी तुम्हाला एका स्वामी भक्ताला महाराजांचा आलेला अनुभव इथे सांगणार आहे ह्यात त्यांच्या नावाची कोणत्याही प्रकारची नोंदणी केलेली नसून मात्र हा अनुभव अतिशय खरा आहे अंगाला शहारे आणून देणारा असा हा अनुभव आहे चला तर मग ही प्रसंग सांगायला इथे मी सुरुवात करते साधारण सहा ते सात वर्षांपूर्वीची गोष्ट आहे

ती व्यक्ती त्यांची पत्नी व त्यांचा मुलगा व त्यांचा नातू त्यांची स्वतःची कार घेऊन अमरावती येथे जात होते जाताना कोणथळी नावाचे गाव लागते व तेथून काही अंतरावर कारंजे नावाचे गाव आहे ह्या दोन गावांचे मधील रस्ता हा घाट व दरी यांचे मधून जातो प्रवास सुरळीतपणे सुरू होता मात्र समोरच्या गाडी चा पुढचा टायर फुटला व्यवस्थित चालू असलेला प्रवासात मोठे संकट आले

अचानक झालेले या घटनेमुळे ती गाडी नियंत्रणाचे बाहेर गेली व रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी पाईप ला जाऊन आदडळी या अचानक झालेल्या अपघातामुळे सुनबाई व तीन वर्षाचा नातू गाडी बाहेर पडले व त्यांचा मुलगा स्टेरिंग मध्ये अडकला होता अपघात फार भयानक होता स्वतःचे वडिलांची ही अवस्था पाहून अवघ्या तीन वर्षाचा नातू ओरडू लागला

माझ्या बाबांना वाचवा माझ्या बाबांना वाचवा त्यांना कुणीतरी बाहेर काढा जिवाचे आकांताने ते लोकांना प्रार्थना करू लागला गाडीचे डॅशबोर्डवर श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती विराजित होती ओरडता ओरडता त्या तीन वर्षाचा मुलांनी आपल्या आई-वडिलांना तो धीर देत होता तो म्हणाला तुम्हाला काहीही होणार नाही

स्वामी सर्व बरोबर करतील तुम्ही रडू नका स्वामी समर्थ महाराज तुमच्यासोबत आहेत थोड्याच वेळाने आजूबाजूला काही लोक जमले इतर लोकांनी आई-बाबांना बाहेर काढले सर्वांना गाडीने उपचारासाठी दवाखान्यात घेऊन गेले डॉक्टर देखील सांगत होते की इतका मोठा अपघात होऊन देखील तुम्ही लोकक सुखरूप बाहेर आले आहात गाडी ची परिस्थिती पाहून लोक म्हणाले की नक्कीच दैवी शक्तीचा परिणाम असेल

हा एक देवाचं चमत्कारच म्हणावा लागेल की तुम्ही सुखरूप बाहेर आलात दुसऱ्या दिवशी अपघातस्थळी ते लोक पोहोचले व त्यांनी पाहिले की गाडीचे तुकडे झालेले आहेत स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ठेवली होती व त्या मूर्तीचा केवळ एक पाय व गळ्यातील हार व मुकुट शिल्लक राहिले होते बाकी सर्व मूर्ती चे तुकडे तुकडे झाले होते व बाजूला श्री गणेशाची मूर्ती देखील विराज होती मात्र त्या मूर्ती ला काहीही झाले नव्हते

त्यावरूनच त्यांना समजले की भक्तांवर आलेले संकट महाराज स्वतः वर घेऊन भक्तांना सुरक्षित ठेवलेले आहे ज्या दिवशी हा अपघात झाला त्या दिवशी त्यांचे मुलीच्या स्वप्नात स्वामी समर्थ महाराज आले होते व ते म्हणाले की स्वप्नात त्यांचा नातू स्वामींचे गळ्यात हात टाकून खेळत होता व त्यांचे हातावर त्यांची सून व मुलगा दोघेही होते अशा प्रकारे स्वामिनी दृष्टांत देऊन सांगितलं की मी तुमच्या कुटुंबाला काहीही होऊ देणार नाही

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याच प्रकारे स्वामी समर्थ महाराज भक्तांच्या अडचणी मध्ये धावून येऊन त्यांची मदत करतात त्यांना संकटातून बाहेर काढत असतात स्वामी समर्थ हे भक्तान करिता तारण हार आहेत स्वामींची केलेली सेवा कधीही वाया जात नाही ती सेवा स्वामीं पर्यंत पोहोचते व स्वामींची कृपा आपल्यावर लाभत असते

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.