स्वामी म्हणतात जेवण करताना हा मंत्र बोला या गोष्टी करा सात तासात चमत्कार दिसेल

स्वामींनी सांगितले जेवण कसं करावं जेवण करताना कोणत्या गोष्टी कराव्यात आपण जे जेवण करतो ते स्वतः ग्रहण करत नाही ते आपल्या देहात स्थित असलेल्या परमात्म्याला अर्पण करतो. त्यामुळे समस्त सृष्टी तृप्त होते जेवण मंत्र बोलून परमात्म्याचा अर्पण करून मग जेवण करावे.

देहाचे दोन हात दोन पाय एक तोंड की पाच अंगे धुवूनच जेवण करावे हात-पाय धुतल्याने आयुष्य वाढतं चांगले आरोग्य लागतं. सकाळी व संध्याकाळी भोजन करण्याचा नियम आहे पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून जेवण करावं दक्षिण दिशेला तोंड करून जेवण केल्यास ते जेवण प्रेतास प्राप्त होते.

पश्चिम दिशेला तोंड करून जेवल्यास रोगाची वृद्धी होते बेड अंथरूण हातामध्ये जुने पुराने ताट घेऊन भोजन करू नये कलह किंवा भांडणाच्या वातावरणात पिंपळाच्या झाडाखाली बसून जेवण करू नये. वाढलेल्या भोजनाची कधीही निंदा करू नका जेवण करण्यापूर्वी अन्नपूर्णा मातेची स्तुती करा व सर्व उपाशी लोकांना भोजन प्राप्त होवो.

अशी प्रार्थना करा आणि मग जेवण करा स्वयंपाक करणाऱ्यांनी आधी स्नान करावे. शुद्ध मनाने नामस्मरण करत भोजन बनवावे आणि सर्वात पहिल्यांदा तीन पोळ्या बाजूला काढून ठेवाव्यात एक गाईला दुसरी कुत्र्याला तिसरी कावळ्याला मग घरातील देवास व अग्नी देवास नैवैद्य दाखवून घरातील सर्वांनी जेवण करावे.

इर्षा भय क्रोध लोभ दिनभाव द्वेषभावाने केलेले जेवण कधीही पचत नाही हे लक्षात ठेवा अर्धे भोजन करून उठल्यास परत भोजन करू नका भोजन करताना मौन पाळा भोजन चावून-चावून खा. रात्री पोटभर तटस्थ जाईपर्यंत खाऊ नका जेवण करताना आधी कडू घास घ्या नंतर खारट व नंतर तिखट आंबट व शेवटी गोड घास घ्या.

तसेच पहिले रसाळ त्यानंतर जड पदार्थ व त्यानंतर द्रवपदार्थ घ्या. थोडे थोडे खाणाऱ्याला बल आयु आरोग्य सुख सुंदर आणि सौंदर्य प्राप्त होतं जो प्रसिद्धीसाठी जाहिरातीसाठी अन्नदान करत असेल ते कधीही जेवण करू नका तसेच तामसी भोजन करू नका.

कुत्र्याने स्पर्श केलेले भोजन श्राद्धाचे भोजन तोंडाने मुकलेले भोजन अपमान अवहेलना करून दिलेले भोजन कधीही करू नका आध्यात्मिक माणसाने मासाहार जेवण करू नये.

त्यामुळे त्या जीवाचे संतुष्ट दोष आपल्या मागे लागतात ते दिसत नाहीत कारण ते सूक्ष्म असतात गळ्यातील माळ वर करून दारू व भोजन कधीच करू नये.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.