स्वामी म्हणतात रात्री इथे ठेवा मीठ चोवीस तासात घरात पैसा येईल

नमस्कार सगळ्यांचे स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा. मिठाचा हा उपाय घरामध्ये पैसा आला जाईल तुमच्याकडे चालत येईल. तुमच्या घरामध्ये पैसा टिकून राहील. मित्रांनो प्रत्येकालाच वाटते की आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा टिकून राहावी.

मित्रांनो सकाळी उठल्यानंतर आपल्याला जे घराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. त्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला थोडे थोडे पाणी टाकायचे आहे. मित्रांनो हे काम आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आणि हे काम सकाळी उठल्या-उठल्या सर्वात आधी करायचे आहे. तुम्ही हा उपाय करत आहात.

हे कोणालाही सांगायचे नाही. कोणाला काहीही कळू द्यायचे नाही. गुपचूप हा उपाय करायचा आहे. तुम्ही तुमच्या घरातील लादी पुसताना त्याचे पाणी असते. त्या पाण्यामध्ये थोडसं तुम्ही मीठ टाकायचे आहे. हे लक्षात ठेवा गुरूवारच्या दिवशी त्या पाण्यामध्ये मीठ टाकायचे नाही.

असे केल्यामुळे तुमचा ब्रहस्पती मजबूत होतो. तसेच तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही आठवड्यातून एकदा मीठ टाकून आंघोळ केली पाहिजे. त्यामुळे तुमचे ग्रह मजबूत होतात. आपण पाहतो की काही लोक सकाळी-सकाळी लोक इकड- तिकडे फिरत आपले दात घासत असतात.

ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. ब्रश करत असताना तो पूर्ण होईपर्यंत एका ठिकाणी एका जागी बसायचे आहे. किंवा उभे राहून ब्रश करायचा आहे. झाडू हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. आपल्या घरातील झाडू कोणालाही दिसणार नाही. अशा ठिकाणी तुम्ही ठेवा. किंवा तुम्हाला नवीन झाडू घ्यायचा असेल.

तर तो झाडू शनिवारच्या दिवशी खरेदी करा. जर का तुमच्या घरासमोर एखादी गाय येत असेल. तर तिला एखादी चपाती किंवा भाकरी नक्की खाऊ घाला. त्या मुळे तुमचे पुण्य वाढेल. तुमच्या घरातील व्यक्तीमध्ये भांडण-तंटा होत असेल. तर पौर्णिमेच्या दिवशी खीर बनवून त्याचा नैवेद्य देवाला दाखवा.

त्यानंतर घरातील सर्वांनी ती खीर वाटून घ्या. त्यामुळे आपल्या परिवारातील कुटुंबातील प्रेम वाढते. दररोज न चुकता सकाळी सूर्यदेवाला नमस्कार करा आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. त्याच्याजवळ त्या द्वारा समोर एक स्वास्तिक नक्की काढा. घरात शंख जर असेल. पूजा झाल्यानंतर तो शंखनाद नक्की करा.

तो खूपच पवित्र आणि प्रभावी मानला जातो. तर हे उपाय या, गोष्टी तुम्ही नक्की करा तुमच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होईल. तुमच्याकडे पैसा, धन, संपत्ती आपोआप खेचली जाईल. लक्ष्मी प्रसन्न होईल घरात ती धावत येईल. घरात ती कायमस्वरूपी वास्तव्यास राहील. तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.