हळदीचे ईत्यादी फायदे होतात हळकुंड ईथे ठेवल्याने लक्ष्मी प्रसन्न राहते

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की हळदी पासून कोणकोणते फायदे होतात. आपल्या भारत देशामध्ये हळदी विषयी अत्यंत आणि पुरातन अस महत्व आहे. हळद ही अनेक ठिकाणी आपली जाते. स्वयंपाक घरामध्ये स्वयंपाक करत असताना वर्णाला फोडणी देत असताना किंवा भाज्यांमध्ये हे हळद वापरले जाते. त्याच पद्धतीने पूजेमध्ये सुद्धा हलकुंडाचा वापर केला जातो.

आपण जर दक्षिण भारतामध्ये गेलात तर हळदीचा वेळोवेळी उपयोग केला जातो. मुलामुलींच लग्न जर ठरलं तर लग्नाच्या आधी हळदीचाच कार्यक्रम असतो. सांगण्याचं तात्पर्य अस आहे मंडळी की आपल्या जीवनामध्ये हळदीचा फारमोठा उपयोग आहे. ज्या घरामध्ये हळद जास्त वापरली जाते त्या घरामध्ये साक्षात लक्ष्मीचा वास असतो.

आणि लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते. मग हळदी पासून अनेक फायदे सुद्धा आहेत मंडळी चला तर मग हळदी पासून होणारे कोणकोणते फायदे आहेत आपल्या जीवनामध्ये हळद के महत्व देते आणि येवडी के महत्व देते. तर मंडळी पहिला फायदा असा आहे की जी मानस दररोज रात्री झोपताना हळदीचा दूध घेतात.

दुधामध्ये हळद टाकून ते हळदीचा दूध घेतात अशा लोकांचा कफ हा अत्यंत कमी होत असतो. तस पहायला गेलं तर 3 प्रकारची प्रकृती असते. कफमय ,वाफमय आणि पित्तमय पण कफ जर कमी करायचा असेल तर हळदीच दूध अतिशय महत्वाचा आहे. जे व्यक्ती हळदीचा दूध घेतात नक्कीच ही हळद कफ कमी करायला मदत करते.

हळदीचा दुसरा फायदा असा आहे की जी मानस जास्त सेवन करतात त्यांची चरबी सुद्धा कमी होत असते. खर पहायला गेलं तर आपण चरबी कमी करण्यासाठी अनेक उपाय करत असतो. पण हळदीचा वापर आपल्या जीवनामध्ये आपल्या खाण्यामध्ये जास्तीचा जर केला तर नक्कीच आपली चरबी कमी व्हायला हळद मदत करत असते.

त्या नंतर तिसरा फायदा असा आहे आपण सर्वजण अणे लोक वजन कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतो. काही लोक जिमला जातात काही लोक सकाळ आणि संध्याकाळ फिरत असतात काही लोक जॉगिंगला जातात. पण अवश्य जॉगिंग तर नक्कीच करा पण त्याबरोबरच वजन कमी करायचं असेल.

तर आपल्या आहारामध्ये हळदीचा वापर थोड्या जस्ट प्रमाणामध्ये करा. जेणेकरून आपलं वजन किमी करण्यासाठी हळद मदत करत असते. त्याच पद्धतीने अजून एक फायदा असा आहे की जी मानस हळद जास्त खातात त्यांची हाड अतिशय मजबूत राहतात आणि हाड मजबूत राहून आपल्याला कुठल्याही इजा झाली तर ती इजा लवकर भरून निघते.

हळदीचा अजून एक फायदा आहे जी मानस आपल्या आहारामध्ये हळद दररोज सेवन करतात अशा लोकांची रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढत असते. एखादा रोग जर आपल्याला गांजत असेल त्रास देत असेल तर त्या रोगावरती मत करण्यासाठी हळद अत्यंत महत्वाची आहे. त्याच पद्धतीने हळद ही इतकी महत्वाची आहे की रक्त शुद्ध करण्यास ही हळद अतिशय उपयुक्त आहे.

आपल्या आहारामध्ये हळद जास्त वापरल्याने रक्त शुद्ध होते आणि रक्त पातळ सुद्धा राहत असते म्हणून अनेक ठिकाणी हळदीच लोणचं सुद्धा करतात आणि ते लोणच आपल्या आहारामध्ये वापरतात. हळद जास्त सेवन केल्या नंतर पचन संस्था सुद्धा चांगली बनते. म्हणून पचन संस्थेसाठी हळद अतिशय मदत करत असते.

अशा पद्धतीने हळदीच्या सेवनाने अनेक समस्या दूर होत असतात अशी ही हळद आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्वाची आहे. हळदीचे अनेक फायदे आहेत. काही फायदे मी आपल्याला सांगितले आहेत आणि अजून ही असे भरपूर फायदे आहेत. आयुर्वेदामध्ये हळद ही अतिशय महत्वाची आहे. अशा पद्धतीने पर्यटक माणसाने हळदीच सेवन करावं. जेणे करून आपली प्रकृती अतिशय उत्तम राहील.

Leave a Reply

Your email address will not be published.