हा उपाय एकदा केल्याने दूर होतात सारी संकटे कामे पूर्ण होतात लक्ष्मी धन येते

प्रत्येक माणसाला वाटते आपण खुप श्रीमंत असावे खूप धनवान असावे आपल्याकडे भरपूर पैसा असावा धनसंपत्ती असावी त्यासाठी सर्वांची धडपड चाललेली असते काही व्यक्तींच्या कष्टाचे फळ त्यांना मिळते. त्यांच्याकडे भरपूर पैसा म्हणून संपत्ती येते परंतु काही व्यक्ती असतात त्यांनी कितीही कष्ट केले केली तरीही त्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य फळ मिळत नाही हवा तितका पैसा मिळत नाही.

त्यांचे खर्च जास्त होतात व खर्चाच्या मानाने उत्पन्न कमी असते आणि अशा विरोधी परिस्थितीमुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर चढतो. अशावेळी काय करावे हेच सुचत नाही काही केल्या परिस्थितीत फरक पडत नाही कर्ज वाढतच चालते उत्पन्नाची साधने कमी कमी होऊ लागतात खर्च तर काही चुकत नाही अशा परिस्थितीतून बाहेर कसे पडावे हे मात्र समजत नाही.

तर तुम्हीही जर अशा परिस्थितीतून जात असाल तुमची ही आर्थिक स्थिती असेल मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे तो उपाय केल्याने तुमच्या परिस्थितीत नक्कीच बदल होईल वाढेल हातात पैसा खेळू लागेल तुमचे आर्थिक स्थिती मजबूत होईल त्यासाठी तुम्हाला खोपचे ही गरज नाही उपाय साधा व सोपा आहे सर्वात आधी तर विश्वास ठेवावा व दररोज निदान दहा मिनिटे तरी भगवंताचे भजन करावे.

एखादा भगवंतांचा या मंत्राने त्याने म्हणावा या मंत्राच्या प्रभावाने आपल्या घरातील निगेटीव ऊर्जा आहे ते नष्ट होते व घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणून दररोज न चुकता झाले ते भगवंतांचे मोठ्या आवाजात भजन करावे घरातील व्यक्ती कोणत्याही कामासाठी घराबाहेर पडत असेल मग ते कंपनीचे काम हो तो आपला व्यवसाय असतो.

आपण नोकरी कामासाठी घराबाहेर पण त्यापूर्वी घरातील स्त्रीने त्या व्यक्तीच्या कपाळावर गंध लावून घ्यावा. गंध लावल्याशिवाय घराबाहेर पडू नये आणि घराबाहेर पडताना अगदी छोटासा गुळाचा खडा आपल्यासोबत न्यावा आपण घराबाहेर पडलो की तो गुळाचा खडा दक्षिण दिशेला टाकून द्यावा म्हणजे तो गोड मुंग्यांना खायला मिळेल एवढासा गुळाचा खडा म्हणून आपल्याला सहस्त्र बोल आपण दररोज सहस्त्र भोजन घालत असलो.

तर आपल्याला जीवनात कधीच कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवणार नाही. आणि आपण बघतो की ज्यावेळी मोठमोठे राजे-महाराजे आणि महत्त्वाच्या कार्यासाठी युद्धासाठी घराबाहेर पडत असते त्यावेळी त्यांचे जाणे त्यांना टिळा लावून त्याची आरती करीत असे अर्थात त्यांना त्या युद्धात त्यांच्या कार्यात त्यांचे संरक्षण व्हावे व त्यांना यशाची प्राप्ती व्हावी.

पूर्व दिशेकडे तोंड करून उभे राहावे म्हणजे पतीचा चेहरा पश्चिमेकडे होईल व मग टिळा लावावा आणि घराबाहेर पडताना आपली गाडी चालू असेल तो सर्वांसाठी घरा बाहेर काढावा यासाठी नाकाजवळ नेऊन श्वास सोडावा यांना पुडीतून जास्त हवा बाहेर येत असेल ती नाडी फॅमिली चालू असते आणि जर असे लक्षात येत नसेल तर उजवा पाय आधी बाहेर काढावा व मग घराबाहेर पडावे.

यामुळे आपल्या कार्यात मार्ग मोकळे होतात आणि घराबाहेर पडतांना वर आकाशाकडे बघावे म्हणजे ठेवावे या वेळी आपण घराबाहेर पडतो त्या उजवा पाय चालू असेल तो पाय बाहेर काढून आकाशाकडे पाहून हातात गुण घेऊन घराबाहेर पडावे. आपण घराबाहेर पडतांना आकाशाकडे पाहिले हे आपल्याला कोणत्याही बापूराव खाली पहावे लागणार नाही आपले प्रत्येक कार्य उंच व व्यवस्थित रित्या पूर्ण होईल.

आपण इतरांपेक्षा कोणती वरच राहतो जर आपण नित्यनियमाने केला तर नक्कीच आपले कोणतेही कार्य असेल ते पूर्ण होईल. आपल्याला यश मिळेल सफलता मिळेल व्यावसायिक असाल तर एक दिवस हा उपाय करून बघा दुकानावर कस्टमरची लाईन लागेल नोकरदार असाल तर अधिकारी आपल्यावर खूश होतील आपल्या कामाची वाहवा होईल.

आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला बढती मिळेल पगार वाढ होईल आपण कोणतेही कार्य करीत असाल संध्याकाळी घरी येताना जास्तीत जास्त फायदा झालेला असेल आणि महत्त्वाची बाब म्हणजे ज्या वेळी आपण संध्याकाळी आपल्या कार्यातून निवृत्ती येतो त्यावेळी कधीही रिकाम्या हाताने घरात येऊ नये.

काहीतरी फळे मिठाई मुलांसाठी खेळणी कपडे काही नाही परंतु घरात येऊ नये जर आपल्याकडे जास्त पैसे नसतील तर एक रुपयाचे चॉकलेट जावे घेण्यापूर्वी आपला करावा आपल्याकडे जास्त पैसे नसते एक रुपयाचे चॉकलेट तरी घरी जरूर आणावे आणि आपल्या मुलांना खायला द्यावे. जर आपण काय नाही आलास तर घरात घेण्यापूर्वी आपल्या अंगनातील थोडीशी माती घेऊन घरात प्रवेश करावा.

एखाद्या झाडाचे पान तोडून त्या वेळ परंतु रिकाम्या हाताने घरात प्रवेश करू नये. जर माती आणली असेल तर तिचा टिळा कपाळावर लावून घ्यावा व मग ती माती टाकून द्यावी आणि पान आणले असेल तर ते थोडेसे दाताखाली दाबून मग टाकून द्यावे तसेच बाहेर फेकू नये आपण जी वस्तू आणले आहे तिचा वापर जरूर करावा.

घराबाहेर पडताना कधीही रिकाम्या खिशाने जाऊ नये शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे जरूर असावे असे म्हणतात हे पैसा पैशाला आकर्षित करीत असतो खिसा रिकामा असेल तर त्यात पैसे येणार नाहीत म्हणून कधीही घराबाहेर पडताना थोडेसे तरी पैसे वरच्या खिशात जरूर असावे. म्हणजे करून जातानाही करूनच जावे व घरी परत का नाही काहीतरी घेऊन यावे रिकामे जातात ते रिकामे येतात म्हणून नेहमी भरलेले असावे आहेत.

परंतु खरोखर प्रभावशाली आहे आणि त्यासाठी काही खूप वेगळे करण्याची आवश्यकता नाही. या छोट्या-छोट्या हे माणसे आपण आपल्या दैनंदिन जीवनात पालन करून आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या मिळवू शकतो आर्थिक अडचणींना दूर करू शकतो हे उपाय केल्यास आपल्या जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.