हा धूर घ्या तेल लावा डोकेदुखी मायग्रेन मुळापासून समाप्त

मी आपल्यासाठी भयंकर डोकेदुखी पासून घरच्याघरी सुटका करून नॅचरल सगळ्यांना अगदी सहजतेने करता येणारा पारंपारिक असा उपाय घेऊन आले आहे. की ज्यामुळे पाच मिनिटात तुमची डोकेदुखी पूर्णपणे बरे होण्यास मदत होणार आहे. अगदी पाच मिनिटातच डोकेदुखी बरी होते.

असा उपाय आपल्याकरता घेऊन आले आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे चार ते पाच लवंग चार ते पाच काळेमिरी काळी मिरी ही डोकेदुखी पासून सुटका करण्यास खूप फायदेशीर ठरतात. हे दोन्ही अगदी थोडेसे बारीक करून घ्यायचे आहे. काळी मीरी देखील टाकायचे आहे.

थोडेसे हे बारीक करून घ्या बारीक देखील करायचे नाही. आणि गॅस वर पात्र ठेवून त्यामध्ये हे टाकून द्या थोडे गरम झाले की त्यात त्यामधूनच धूर येणार आहे. आपल्याला हा धूर घ्यायचा आहे जर कपाळावर जर धूर घेतला ज्याप्रमाणे आपण वाफ घेतो त्या प्रमाणे हा धूर घ्यायचा आहे.

आणि हे मंद आचेवरच करायचे आहे. धुर किमान दोन ते तीन मिनिटे घ्यायचा आहे. याप्रमाणे याचा धूर आहे यामुळे डोकेदुखी, डोकेदुखीचे कितीही समस्या असतील तरीदेखील निघून जाण्यास मदत होते. धुरी घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. यामधे साधारण एक ते दोन चमचे खोबरेल तेल टाकायचे आहे.

आणि हे मिक्स करून थंड करून घ्यायचे आहे. म्हणजेच याचा जो अर्क आहे तो पूर्ण यामध्ये उतरला जातो. आणि हे थंड झाले. एका पात्रात काढून घ्या या तयार झालेल्या तेलाने कपाळावर अलगदपणे मसाज करून घ्यायचा आहे. किमान पाच मिनिटे तरी मसाज करा. जास्त डोकेदुखी दुखतअसेल तर.

माथ्यावर मध्यभागी या तेलाने मसाज करा. कपाळावर देखील करा म्हणजे हेड व फोरहेड वर तुम्ही मसाज केली आराम केला तर लगेचच डोकेदुखी थांबणार आहे. आणि यापासून कुठल्याही प्रकारच्या साईड इफेक्ट होणार नाही या पासून फायदा होणार आहे.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.