हा प्रसिद्ध मराठी अभिनेता काळाच्या पडद्याआड

स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत साकारणारा अभिनेता उज्वल धनगर याचे निधन झाले आहे अवघ्या 28 व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने उज्वलने जगाचा निरोप घेतला.

उज्वलच्या निधनाच्या बातमीने अवघ्या कला विश्वावर शोककळा पसरली आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील गौरव मोरे ने सोशल मीडियावर पोस्ट लिहीत उज्वलच्या निधनाची बातमी दिली आहे.

गौरवने या पोस्ट खाली उज्वल रघुनाथ धनगर भावपूर्ण श्रद्धांजली उज्वल चे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असे लिहिले अनेक कलाकारांनी उज्‍वलला श्रद्धांजली वाहिली आहे.

उज्वलने स्वराज्य रक्षक संभाजी रक्षक क्राइम पेट्रोल यासारख्या मालिकांमध्ये काम केले होते त्याच बरोबर उज्वलने अनेक कार्यक्रमाचे निवेदन देखील केले होते.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.