हा साबण घरी तयार करून वापरा अनावश्यक केस निघून जातील नायटा, खाज, खरूज कायमची गायब

आज मी आपल्यासाठी अंगाला खाज येणे, पुरळ येणे, कुठल्याही प्रकारची ऍलर्जी होऊन त्रास होणे किंवा चेहरा हात पाय किंवा अंगावर नको असलेले केस. यापासून सुटका करून देणारा असा खूपच सुंदर आणि घरगुती अगदी नॅचरल उपाय सर्वांना करता येणारा, आणि सहज देखील सुटका करून देणारा असा पाय घेऊन आले आहे.

यासाठी आपण एक सोफ तयार करणार आहोत. या सोफ चा जर तुम्ही आंघोळीच्या वेळी वापर केला, तर यामुळे हळूहळू शरीरावरील नको असलेले केस देखील निघून जाण्यास मदत होणार आहे. आणि या बरोबरच अंगाला खाज येणे नायटा येणे, पुरळ होणे, एलर्जी होणे या समस्या देखील निघून जाण्यास यामुळे मदत होते.

तर यासाठी सर्वात प्रथम आपण घेणार आहोत एक पेअर्स चा साबण. किंवा सोपबेस देखील मिळतो तो देखिल तुम्ही यासाठी वापरू शकतात. हा साबण सर्वप्रथम आपण खिसून घेणार आहोत. चांगल्या पद्धतीने खिसणीने साबण खिसून घायचा आहे. नंतर हा पूर्ण एका वाटीत काढून घ्या.

येथील एक दोन साबण एकावेळेस खिसून घ्यायचे आहेत. आणि एका पातेल्यात पाणी ठेवा, आणि हे छान गरम करून घ्या. हे गरम होई तोपर्यंत आपण तुरटी चे दोन खडे घेणार आहोत. आणि कुटून याची पावडर करून घ्यायची आहे. आम्ही यासाठी दोन साबण घेतले आहे म्हणून दोन खडे घेत आहे. जर तुम्ही एक साबण घेतला.

तर एकच खडा एका वेळेस वापरायचा आहे. हे बघा साधारण अर्धा इंचाचा खडा एक वेळेस वापरायचा आहे. आणि एक लिंबू घेऊन अर्ध्या लिंबूचे रस काढून घ्या. आणि हे पाणी गरम होत आले की त्यामध्ये दुसरे पात्र ठेवायचे आहे. आणि यामध्ये जे साबण आपण खिसून घेतले आहेत ते एका भांड्यात घ्यायचा आहे आणि गरम पाण्यात तो धरायचा आहे. संपूर्ण साबण यामध्ये टाकायचा आहे.

आणि याला हलवून हलवून छान एकत्र करायचे आहे. यात पाणी जाऊ नये, हे लक्ष ठेवायचे आहे. आणि ते कंटिन्यू हलवत रहायाचे आहे. म्हणजे हे छान लिक्विड तयार होते. आणि इथे ई- विटामिन च्या कॅप्सूल घ्यायच्या आहेत. या दोन कॅप्सूलचे जेल यामध्ये टाकायचे आहे. एक साबण जर तुम्ही वापरला, तर एकच कॅप्सूल टाका.

आणि जर दोन साबण घेतला तर दोन कॅप्सूलचे जेल टाका. आणि हे छान मिक्स करून घ्या. आणि आपण यामध्ये तुरटीची पावडर जी केली आहे, ती देखील टाकून द्या. आणि सर्वात शेवटी या मध्ये जे लिंबूचे रस काढून घेतला आहे तो टाकायचे आहे. आणि ते चांगल्या रीतीने हे छान मिक्स करून हलवुन घ्या.

याप्रमाणे हे छान असे तयार करायचे आहे. आणि एखाद्या मोल्ड मध्ये गरम असतांनाच टाकून द्या. जो मोल्ड असेल त्यामध्ये तुम्ही हे टाकू शकता. किंवा प्लॅस्टिक ची बॉटल ती देखील खालून कट करून तुम्ही त्यामध्ये देखील तुम्ही टाकू शकतात. किंवा चॉकलेट मोल्ड असतात त्यामध्ये देखील करू शकता.

पूर्णपणे तयार झाल्यावर तुम्ही तो सोफ रेग्युलर वापरासाठी सुद्धा ठेऊ शकता. म्हणजे तुमची स्किन देखील सुंदर व फ्रेश दिसेल. घामोळ्या निघून जातात. नको असलेले केस देखील हळू हळू यामुळे नाहीसे होतात. आणि अंगावर खाज येणे ते देखील अगदी सहज रित्या बंद होऊन जाईल.

आणि त्यामध्ये आपण विटामिन-ई ची कॅप्सून टाकल्यामुळे ही तुम्ही कितीही दिवस ठेवली तरी चालेल. त्यामुळे हे खराब देखील होत नाही. आणि या साबणाचा वापर तुम्ही केला तर यामुळे दुसरे काहीही वापरण्याची गरज देखील लागणार नाही.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.