हिंदुधर्मात महिला स्मशानभूमीत का जात नाहीत कारण माहीत आहे काय

आपल्या हिंदू धर्मात अनेक परंपरा आहेत. आणि त्या रूढी परंपरा काही जातात आपल्या हिंदू धर्मात एकूण सोळा संस्कार आहेत त्यामध्ये व्यक्तीचा जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक संस्कार पूर्ण केल्या जातात. त्यातील सर्वात शेवटचा संस्कार म्हणजे अंतिम संस्कार. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की त्यांचा अंत्यविधी केला जातो.

त्याची अंत्ययात्रा काढून ते अग्नीदान दिला जातो मृत व्यक्तीच्या अंत्ययात्रेस अंत्यविधीला कुटुंबातील सर्व नात्यांमधील सर्व पुरुष उपस्थित राहतात. परंतु घरातील स्त्रियांना अंतिम क्रियेस सहभागी केले जात नाही. इतर सर्व जण अंत्ययात्रेत सहभागी होतात परंतु स्त्रियांना स्मशानघाटात अंत्ययात्रेत बरोबर येऊ दिले जात नाही.

आपण नेहमी पाहतो अंत्ययात्रा जात असेल तर त्याबरोबर पुरुष असतात परंतु स्त्रिया नसतात. नेमके काय कारण असेल की अंतिम संस्कारामध्ये स्त्रियांना सहभागी होऊ दिले जात नाही. चला तर जाणुन घेऊया यामागील कारण दरम्यान घाटाचे वातावरण हे नकारात्मक व अप्रसन्न असते तिथे नेहमी वाईट व अशुभ उर्जा पसरलेली राहते.

स्त्रियांचे शरीर हे नाजूक असते आणि तिचे मन कोमल असते. म्हणून नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव खूप लवकर स्त्रियांच्या शरीरावर व मनावर पडू शकतो. ही नकारात्मक ऊर्जा सहज स्त्री च्या शरीरात प्रवेश करू शकते. यासोबतच स्त्रीच्या तिथल्या वातावरणातील नकारात्मक प्रभावामुळे स्त्रियांच्या शरीरात आजार पसरण्याची भीती नसते.

अशा वातावरणातील प्रभावामुळे स्त्रिया आजारी पडू शकतात. तसेच स्त्रियांचे मन व शरीर खूप कोमल असते त्यामानाने फार हळव्या असतात. स्मशानात अंत्यविधीच्या वेळी मृत शरीरावर संस्कार केले जातात. ते दृश्य बघून स्त्रिया व्यथीत होऊ शकतात. आणि शोकाने विलाप करण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाही.

जर स्त्रियांनी इतके विलाप व दु:ख केले सध्या मृत आत्म्याला ही खूप दु:ख होईल. अंतिम संस्कार करणाऱ्यांनाही तो विधी पूर्ण करता येणार नाही. या कारणामुळे ही महिलांना स्मशानात नेले जात नाही. ज्यावेळी शवाला अग्निडाग दिला जातो. यावेळी मृत शरीर जळत असतात. तेथील संपूर्ण वातावरणात किटाणू पसरतात.

जे आपल्या शरीरावर चिकटतात स्त्रियांचे शरीर त्यातच नाजूक व कोमल त्यांच्या शरीरावर या किटाणूंचा प्रभाव जास्तच पडेल. हिंदू मान्यतेनुसार कुटुंबातील सदस्यांना केसांचे मुंडण करावे लागते. परंतु केसांवर किटाणूंचा हमला जास्त लवकर होतो व त्यामध्ये ज्यांना वाढण्यासाठीही पोषक वातावरण असते.

अशात अंतिम संस्कार झाले की पुरुषांचे मुंडण करून त्यामुळे स्नान करायला लावले जाते. त्यानंतरच घरात प्रवेश दिला जातो. परंतु स्त्रियांनी मुंडण करणे शक्य नसते स्त्रियांनी मुंडण करणे अशुभ मानले जाते. म्हणून अंत्यसंस्काराच्या वेळी स्त्रियांना स्मशानात नेले जात नाही. शिवाय अशी मान्यता आहे स्मशानघाटात मृत आत्म्यांचा वावर असतो.

तेथे आत्मा भटकत असतात पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांचे शरीरात त्यांना प्रवेश करणे सोपे जाते. म्हणून तर सीएम स्मशानघाटात आल्या तर त्यांच्या बाबतीत अशा काही अनपेक्षित घटना घडू नये. यासाठी स्त्रियांना स्मशानघाटात जाण्यास मनाई केलेली असावी. मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की अंतिम संस्काराच्या वेळी तर पुरुष तर जातातच तर स्त्रिया का जात नाहीत.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.